‘या’ सरकारी बँकेच्या बचत खात्यावर मिळत आहे सर्वोत्कृष्ट व्याज दर, जाणून घ्या
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बहुतेक लोकांची सॅलरी ही केवळ त्यांच्या बचत खात्यातच जमा केली जाते. बचत खात्याद्वारे कर्जे देखील दिली जातात. मात्र, बचत खात्यावरसामान्यत: फिक्स्ड डिपॉझिट किंवा अन्य लहान बचत योजनांपेक्षा कमी व्याज दर मिळते. जर आपण सार्वजनिक क्षेत्रातील बँकांविषयी (PSBs – Public Sector Banks) चर्चा केली तर ते खाजगी क्षेत्रातील बँकांच्या तुलनेत आणखी कमी … Read more