Loan Moratorium मध्ये लागलेल्या व्ह्याजवरील व्याजबाबत लवकरच मिळू शकेल दिलासा, कसे ते जाणून घ्या
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 6 महिन्यांसाठी मंजूर केलेल्या लोन मोरेटोरियम (Loan Moratorium) संपुष्टात आली आहे. 31 ऑगस्ट रोजी लोन मोरेटोरियमची सुविधा संपल्यानंतर आता कर्जदारांना या महिन्यापासून EMI भरावा लागेल. मीडिया रिपोर्टनुसार लोन मोरेटोरियमच्या मुदतीत व्याजावरच्या व्याजातून लोकांना दिलासा मिळू शकेल. माजी कॅग (नियंत्रक आणि महालेखा परीक्षक) राजीव महर्षी यांच्या अध्यक्षतेखाली … Read more