अरे जरा आवर घाला..! लॉकडाऊनमध्ये देशात ‘पॉर्न’ पाहणाऱ्यांचे प्रमाण ९५ टक्क्यांनी वाढले

मुंबई । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं लॉकडाउन आणखी दोन आठवड्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला. गेल्या दिड महिन्यापासून घरात कोंडून असलेल्या जनतेला बाहेर फिरता येण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळं लॉकडाउनच्या या काळात घरात आणखी काही दिवस मोबाईल किंवा इतर काही गोष्टी करण्यात नागरिकांना वेळ घालवावा लागणार आहे. दरम्यान, लॉकडाउनच्या काळात मोबाईलवर वेळ घालवणाऱ्या … Read more

WhatsApp ने स्टेटस व्हिडिओ १५ सेकंदाचा का केला? जाणुन घ्या या बदलाचे कोरोना, चीन कनेक्शन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस या साथीच्या लॉकडाउनच्या दरम्यान व्हाट्सएप हे एक मनोरंजनाचे माध्यम आहे. पण यातही एक अडथळा निर्माण झाला आहे. आता स्थिती व्हिडिओ टाकण्यात एक कपात होणार आहे.फेसबुकने आपल्या नवीन ट्विटमध्ये लिहिले आहे की व्हॉट्सअ‍ॅपमधील स्टेटस अपडेटमध्ये व्हिडिओची लांबी कमी केली जाईल. आतापर्यंत आपण ३० सेकंदाचा व्हिडिओ व्हॉट्सअ‍ॅपवर अपलोड करू शकत होतो. परंतु … Read more

लाॅकडाउनमुळे घरात आहात अन् इंटरनेट स्लो आहे? हा जुगाड करुन पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । देशात लॉकडाउननंतर वर्क फ्रॉम होममुळे इंटरनेटवर बराच परिणाम होत आहे. सर्व कंपन्यांनी आपल्या कर्मचार्‍यांना आणि सरकारी कार्यालयांच्या अधिकाऱ्यांना घरून काम करण्याची सुविधा दिली आहे. परंतु घरातुन काम करणाऱ्या लोकांना इंटरनेटची समस्या जाणवत आहे. बँडविड्थ समस्या काय आहे? तज्ज्ञांचे म्हणणे आहे की नेटफ्लिक्स, यूट्यूब, झूम आणि इतर प्रवाहित सेवा हाताळण्याची उत्तम क्षमता … Read more

रिलायंस जिओचा नवीन Work From Home Pack,मिळणार १०२ जीबी डेटा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे सरकारकडून लोकांना वर्क फ्रॉम होम काम करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यामुळे टेलिकॉम कंपनी रिलायंस जिओने आपल्या ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या युजर्ससाठी एक नवीन प्लॅन लाँच केलाय. २५१ रुपयांच्या या प्लॅनला कंपनीने ‘Work From Home Pack’ नाव दिले आहे. २५१ रुपयांच्या या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज २ जीबी डेटा … Read more

काश्मिरमध्ये ‘एसएमएस’ सेवा पुन्हा सुरू;  इंटरनेट मात्र बंदच

यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव येथील मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. मात्र आता सुरक्षेचा कारणास्तव बंद करण्यात आलेल्या विविध सेवांपैकी ‘एसएमएस’ सेवा मंगळवारी पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

इंटरनेट स्पीडमध्ये क्रांती होणार, भारताच्या जीसॅट-११ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

GSAT Setelite succesfully launched

नवी दिल्ली | जीसॅट-११ या भारताच्या सर्वात अवजड उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण बुधवारी युरोपीयन अवकाश केंद्राच्या फ्रेंच गुयाना येथून करण्यात आले. संपर्क उपग्रह असलेल्या या उपग्रहामुळे दर सेकंदाला १०० जीबी ब्रॉडबँड कनेक्टिव्हीटी मिळणार आहे. त्यामुळे भारतातील इंटरनेटचा वेग प्रचंड वाढणार आहे. २९ मार्च रोजी प्रक्षेपण केल्यानंतर जीसॅट-६ ए हा उपग्रह प्रक्षेपण केल्यानंतर काही काळाने अनियंत्रित झाला … Read more