वाईट काळात उपयोगी पडतो एमर्जन्सी फंड; भविष्यासाठी त्याची तयारी कशी करावी हे समजून घ्या
नवी दिल्ली । जर तुम्ही एमर्जन्सी फंड तयार केला असेल तर कठीण प्रसंगातून सहजपणे बाहेर पडू शकता आणि तुमची भविष्यातील गुंतवणूकही कायम राहील. त्यामुळे सर्व बचत आणि गुंतवणुकीसोबतच अशी व्यवस्थाही करावी की, कोणत्याही आजारामुळे किंवा अपघातामुळे उत्पन्नाचे नुकसान, व्यवसायात किंवा अन्य कोणत्याही मार्गाने होणारे उत्पन्न कमी झाल्यास त्यातून सहजपणे बाहेर पडता येईल. ज्याप्रमाणे तुम्ही भविष्यासाठी … Read more