Investment Strategy : Value Investment की Growth Investment? लॉंगटर्म इन्व्हेस्टर्ससाठी कोणती Strategy ठरेल बेस्ट?

Investment Strategy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Investment Strategy) शेअर बाजारात कायम चढ उतार होत असतो. त्यामुळे कधी भरपूर फायदा तर कधी तोटा सहन करावा लागतो. एकंदरच काय तर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चांगल्या किंवा वाईट बातम्यांवर लक्ष ठेवावे लागते. बरेच लोक लॉन्ग टर्म गुंतवणूक करण्यात इंटरेस्टेड असतात. अशावेळी भविष्यातील संभाव्य नफ्यासाठी नेमकी कोणती रणनीती वापरावी याचे योग्य ज्ञान … Read more

Investment Tips : गुंतवणूक करताना चुकूनही करू नका ‘या’ 7 चुका; नाहीतर पैसे बुडालेच म्हणून समजा

Investment Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Investment Tips) भविष्यातील आर्थिक अडचणींना तोंड देण्यासाठी आज गुंतवणुक करणे किती महत्वाचे आहे हे आता प्रत्येकाला समजू लागले आहे. त्यामुळे गेल्या काही काळात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसली आहे. दरम्यान, बरेच लोक आपल्या कष्टाचा पैसा योग्य ठिकाणी गुंतवण्यासाठी सुरक्षित आणि चांगला परतावा देणाऱ्या योजनांचा शोध घेत असतात. कारण, अशा योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास … Read more

SIP Investment Scheme : फक्त 3000 रुपये गुंतवा आणि करोडपती व्हा; पहा काय आहे योजना?

SIP Investment Scheme

SIP Investment Scheme : सध्याच्या या महागाईच्या काळात पैशाची बचत आणि गुंतवणूक करणे अतिशय महत्वाचे आहे. हि गुंतवणूक करत असताना आपला पैसा सुरक्षित कसा राहील आणि आपल्याला जास्तीत जास्त व्याज कसे मिळेल यावर आपला भर असतो. सध्या बाजारात गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड हा सर्वोत्तम पर्याय राहिला आहे. म्युच्युअल फंड म्हणून मिळणार रिटर्न हा शेअर बाजारावर जरी … Read more

SIP Investment Tips : SIP मध्ये पैशाची गुंतवणूक करताय? त्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

SIP Investment Tips

SIP Investment Tips : सध्याच्या महागाईच्या काळात भविष्यात आपल्याला आर्थिक अडचण भासू नये म्हणून आत्तापासूनच आपण पैशाची ठिकठिकाणी गुंतवणूक करत असतो. कारण म्हातारपणी हाच पैसा आपल्या कामी येणार असतो. गुंतवणुकीसाठी आपण बँक FD, पोस्ट ऑफिस, LIC योजना, सोने खरेदी यांसारख्या अनेक पर्यायांचा वापर करतो. आजकाल शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडमध्येही गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढलं आहे. … Read more

Mutual Fund Options : फायदेशीर गुंतवणूकीसाठी Lumpsum की SIP, कोणता पर्याय आहे बेस्ट?

Mutual Fund Options

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mutual Fund Options) गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह पर्यायांची निवड करणे फार गरजेचे असते. दरम्यान गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र सामान्य माणसाला भांडवल बाजार तसेच शेअर गुंतवणीत गम्य नसल्यामुळे अशावेळी सामान्य गुंतवणूक धारकासाठी ‘म्युच्युअल फंड‘ हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय मानला जातो. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूकदारांचा पैसा एकत्र आणला जातो … Read more

Investment Tips : युवकांनो, पैशाची गुंतवणूक कुठे करावी? फॉलो करा ‘या’ टिप्स

Investment Tips Money

Investment Tips : आजच्या महागाईच्या काळात भविष्याच्या दृष्टीने कोणतीही आर्थिक अडचण निर्माण होऊ नये म्हणून आपण महिन्याच्या पगारातून काही पैशाची गुंतवणूक करत असतो. परंतु गुंतवणूक करत असताना ती कुठे करावी आणि आपल्याला त्याबदल्यात किती रिटर्न मिळेल हे जाणून घेणं आवश्यक आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे आपली गुंतवणूक ही सुरक्षित असावी. अनेकवेळेला पैशांची गुंतवणूक केली जाते, मात्र, … Read more

SIP Investment : SIP गुंतवणुकीचे प्रमाण वाढलं; डिमॅट खाते काढणाऱ्यांची संख्याही जास्त

SIP Investment Plan

SIP Investment : सध्याची वाढती महागाई पाहता भविष्यात आपल्याला पैशाची चिंता सतावू नये यासाठी आपण कमाईतील काही रक्कमेची गुंतवणूक करतो. गुंतवणुकीचे अनेक प्रकार आहेत जस कि बँकेत FD च्या रूपाने कोणी पैशाची गुंतवणूक करतो, कोणी सरकारी योजनांमध्ये पैसे गुंतवतात तर सुरक्षित गुंतवणुकीसाठी काहीजण कोणी पोस्ट ऑफिसमध्ये आपले पैसे ठेवतात. आजकाल लोकांचा म्युच्युअल फंडवर (Mutual Fund) … Read more

Investment Plan : प्रतिमहिना ‘इतक्या’ रुपयांची गुंतवणूक बनवेल तुम्हाला कोट्यधीश

Investment Plan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Investment Plan) एखाद्या सुरक्षित योजनेत पैसे गुंतवून जास्तीत जास्त परतावा मिळावा असं कुणाला वाटत नाही? तुम्हालाही वाटत असेलच ना. पण मासिक पगारात आपलं भागत नाही तर गुंतवणूक काय करणार.. असा विचार करून गुंतवणूक टाळत असाल तर हि बातमी तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे. तुम्हाला माहित आहे का..? योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्याने करोडो रुपयांचा … Read more

हा व्यवसाय सुरु कराल तर ग्राहकांच्या लागतील रांगा ! कमी गुंतवणुकीमध्येच व्हाल श्रीमंत

Business Idea : जर तुम्ही नवीन व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी कमी गुंतवणुकीमध्ये सुरु करता येणारा व्यवसाय सांगणार आहे. हा व्यवसाय तुम्ही 3 ते 4 लाख रुपयांची गुंतवणूक सुरु करू शकता. या व्यवसायाला बाजारात मोठी मागणी आहे. तुम्ही कमी खर्चात या व्यवसायातून लाखोंची कमाई करू शकता. तसेच चांगली गोष्ट म्हणजे तुमचा … Read more

वर्षातील शेवटच्या ‘या’ 8 IPO मधून कमाईची मोठी संधी ! लगेच करा गुंतवणूक

Upcoming IPO : सध्या चालू वर्ष 2023 मधील फक्त काही दिवस उरले आहे. अशा वेळी सरतेशेवटी जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी काही IPO सांगणार आहे जे तुम्हाला या वर्षात मिळवून देतील. यामध्ये जर तुम्हाला वर्षानुवर्षे पैसे कमवायचे असतील तर ही एक चांगली संधी आहे. जर तुम्ही 14000 रुपये गुंतवण्याचा विचार … Read more