LIC च्या सर्वात मोठ्या IPO मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी ‘या’ जोखीम लक्षात ठेवा, नाहीतर होईल मोठे नुकसान

LIC

नवी दिल्ली । अखेर LIC IPO ची प्रतीक्षा संपली आहे. LIC ने SEBI कडे DRHP (ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस) दाखल केला आहे. याचा अर्थ LIC चा IPO लवकरच येऊ शकतो. डॉक्युमेंट्स नुसार, सरकार IPO द्वारे LIC मधील सुमारे 5 टक्के हिस्सेदारी विकण्याची तयारी करत आहे. सरकार 6.32 अब्ज शेअर्स पैकी सुमारे 31.6 कोटी इक्विटी शेअर्स … Read more

पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत गुंतवणुक केल्यास मिळतील दुप्पट पैसे; कसे ते जाणून घ्या

Business

नवी दिल्ली । सतत घसरणाऱ्या व्याजदरांमध्ये तुम्हाला तुमचे पैसे दुप्पट करायचे असतील तर तुम्ही किसान विकास पत्र (KVP) योजनेत गुंतवणूक करू शकता. या पोस्ट ऑफिस स्कीममध्ये केवळ तुमचे पैसेच सुरक्षितच राहणार नाहीत तर मॅच्युरिटीवर तुम्हाला दुप्पट पैसेही मिळतात, म्हणजे 124 महिने (10 वर्षे 2 महिने). या योजनेसाठी 6.9 टक्के व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. किसान … Read more

आर्थिक संकटात FD तोडण्यापेक्षा ‘या’ मार्गाचा करा वापर, अन्यथा होईल नुकसान

FD

नवी दिल्ली । अलीकडे अनेक बँकांनी FD चे दर बदलले आहेत. आर्थिक संकटाच्या काळात तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यात FD महत्त्वाची भूमिका बजावू शकते. आर्थिक संकटातून दोन प्रकारे बाहेर पडता येऊ शकते. पहिले… तुम्ही FD वर कर्ज घेऊ शकता. दुसरे… तुम्ही प्री-मॅच्युअर पैसे काढू शकता. म्हणजेच ती वेळेपूर्वी खंडित होऊ शकते. तज्ञांचा असा विश्वास आहे … Read more

‘या’ 7 ठिकाणी गुंतवणूक करून वाचवता येऊ शकेल 1.50 लाखांपर्यंतचा टॅक्स, अधिक तपशील जाणून घ्या

Tax Rules On FD 

नवी दिल्ली । चालू आर्थिक वर्ष संपण्यास दोन महिन्यांहून कमी कालावधी शिल्लक आहे. यानंतर नवीन आर्थिक वर्ष म्हणजेच 2022-23 सुरू होईल. यानंतर टॅक्स आणि इतर अनेक गोष्टी बदलतील. चालू आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी तुमच्याकडे टॅक्स वाचवण्यासाठी दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधी आहे. जास्तीत जास्त टॅक्स वाचवण्याचे सर्व मार्ग तुम्ही अद्याप अवलंबले नसतील तर हे काम लवकरात लवकर … Read more

दररोज 250 रुपये वाचवून तयार करा 62 लाखांचा फंड; कसे ते जाणून घ्या

EPFO

नवी दिल्ली । तुम्हाला कोणत्याही जोखमीशिवाय गुंतवणूक करायची असेल तर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. यामध्ये गुंतवणुकीवर तुम्हाला चांगला रिटर्न मिळू शकतो. 15 वर्षे सतत गुंतवणूक केली जाते. या कालावधीत पैशांची गरज नसल्यास, गुंतवणुकीचा कालावधी आणखी 5 वर्षांसाठी वाढवता येतो. वास्तविक, PPF मध्ये संपूर्ण सुरक्षिततेची हमी सरकारकडून दिली जाते. त्यामुळे … Read more

म्हातारपणी पैशांची कमतरता भासू नये यासाठी काय करावे ? चला जाणून घेऊया

post office

नवी दिल्ली । म्हातारपणी पैशांची कमतरता भासू नये असे वाटत असेल, तर खास प्लॅनिंग करून तुमची गुंतवणूक मॅनेज करावी लागेल. जर आयुष्यभराचे भांडवल म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) आणि ग्रॅच्युइटीचे योग्य मॅनेजमेंट केले, तर रिटायरमेंटनंतर तुम्ही वृद्धापकाळासाठी आपली आर्थिक स्थिती मजबूत करू शकता. बँक बझारचे सीईओ आदिल शेट्टी म्हणतात की,”तुमच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन करण्यासोबतच तुमच्या … Read more

LIC पॉलिसीधारकांना IPO मध्ये किती आणि कसा फायदा मिळेल?; चला जाणून घ्या

LIC

नवी दिल्ली । LIC चा मेगा IPO मार्चपर्यंत येऊ शकतो, असे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यासाठीची तयारी जोरात सुरू आहे. या बहुप्रतिक्षित IPO साठी गुंतवणूकदारही मोठी उत्सुकता दाखवत आहेत. विशेषत: किरकोळ गुंतवणूकदार जे पॉलिसीधारक आहेत ते या IPO मध्ये जास्त रस दाखवत आहेत. याचे मोठे कारण म्हणजे त्यांना IPO साठी मिळणारा वेगळा कोटा. सरकारने पॉलिसीधारकांसाठी … Read more

Investment Tips : ‘या’ म्युच्युअल फंडांमधील गुंतवणुकीवर मिळतील चांगले रिटर्न

post office

नवी दिल्ली । म्युच्युअल फंड हे आजच्या काळात गुंतवणुकीचे सर्वात लोकप्रिय माध्यम बनले आहे. कोणताही व्यक्ती आपले कोणतेही आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी म्युच्युअल फंडाची मदत घेऊ शकतो. त्याच्या मदतीने रिटायरमेंट प्लॅनिंग, मुलांचे उच्च शिक्षण, घर बांधणे किंवा इतर कोणतेही आर्थिक उद्दिष्ट पूर्ण होऊ शकते. जरी ही बाब सोपी दिसत असली तरी स्वतःसाठी योग्य म्युच्युअल फंड … Read more

शेअर मार्केट मध्ये होणारे नुकसान टाळायचे असेल तर ‘अशा’ प्रकारे बनवा पोर्टफोलिओ

post office

नवी दिल्ली । शेअर बाजाराने 2021 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना बंपर नफा दिला, मात्र 2022 पासून शेअर बाजार गुंतवणूकदारांना धक्के देत आहे. गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या घसरणीत सेन्सेक्स आणि निफ्टी जवळपास 5 टक्क्यांनी खाली आले आहेत. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी काही खास टिप्स अवलंबून आपला पोर्टफोलिओ बनवला तर ते बाजाराच्या या घसरणीपासून स्वत:ला वाचवू शकतील. एकरकमी गुंतवणूक … Read more