भविष्य निर्वाह निधी योजनांपैकी कोणती जास्त चांगली आहे आणि कशात गुंतवणूकीचे अधिक फायदे आहेत हे जाणून घ्या

EPF account

नवी दिल्ली । कोरोना साथीच्या रोगाने लोकांना पुन्हा एकदा बचतीचे महत्त्व सांगितले आहे. जर आपण सुरुवातीपासूनच योग्य गुंतवणूक योजनेसह चालत असाल तर वाढत्या वयानुसार आपल्याला पैशाची फारशी समस्या उद्भवणार नाही. भविष्य निर्वाह निधी ही देशातील बचत योजना आहेत ज्या अशा प्रकारे तयार केल्या आहेत ज्यायोगे विश्वसनीय रिटायरमेंट फंड तयार होईल. आपल्याकडे तीन मोठ्या provident fund … Read more

LIC च्या ‘या’ योजनेमध्ये दरमहा मिळतो 12000 रुपयांचा लाभ, त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) आपल्या ग्राहकांसाठी एक विशेष योजना आणली आहे. या योजनेचे नाव आहे सरल पेन्शन योजना (Saral Pension Yojana), जी एक सिंगल प्रीमियम योजना आहे. म्हणजेच, तुम्हाला फक्त एकच प्रीमियम भरावा लागेल आणि दरमहा त्याचा लाभ घेता येईल. LIC च्या या योजनेत तुम्हाला एकदाच प्रीमियम भरावा लागेल आणि त्यानंतर 60 … Read more

PNB ची विशेष ऑफर ! 250 रुपयांमध्ये उघडा ‘हे’ खाते, मिळेल 15 लाखांचा थेट फायदा; कसे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । आपल्या मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी पंजाब नॅशनल बँक सुकन्या समृद्धी योजना (SSY) घेऊन आली आहे. या योजनेद्वारे तुम्ही तुमच्या मुलींचे भविष्य सुरक्षित करू शकता. या योजनेत फक्त पालक किंवा गार्डियन मुलीच्या नावाने खाते उघडू शकतात. किती पैसे जमा करायचे ? यामध्ये मिनिमम डिपॉझिट 250 रुपये करावी लागते. या व्यतिरिक्त, तुम्ही जास्तीत जास्त … Read more

कुमार मंगलम बिर्ला यांना कर्जात बुडालेल्या व्होडाफोन आयडियाला सोपवायचे आहे सरकारकडे, कॅबिनेट सचिवांना लिहिले पत्र

नवी दिल्ली । आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी केंद्र सरकारला लिहिले आहे की,” कर्जबाजारी व्होडाफोन आयडिया (Vi) चिनी गुंतवणूकदाराच्या शोधात आहे.” त्यांनी लिहिले आहे की,” परदेशी गुंतवणूकदारांना भारतीय दूरसंचार बाजारातील 3 कंपन्यांबाबत सरकारची स्पष्ट भूमिका जाणून घ्यायची आहे.” सीएनबीसी टीव्ही 18 च्या रिपोर्ट नुसार, बिर्ला यांनी कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांना लिहिलेल्या … Read more

सचिन तेंडुलकरने डिजिटल मनोरंजन कंपनी JetSynthesys मध्ये केली 14.8 कोटी रुपयांची गुंतवणूक

sachin tendulkar

नवी दिल्ली । डिजिटल एंटरटेनमेंट आणि टेक्नॉलॉजी कंपनी JetSynthesys ने गुरुवारी सांगितले की,”भारताचा प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने कंपनीत 20 लाख डॉलर्सची (सुमारे 14.8 कोटी रुपये) गुंतवणूक केली आहे. JetSynthesys ही पुणेस्थित कंपनी आहे आणि ती भारताव्यतिरिक्त जपान, यूके, ईयू, यूएसए येथे त्यांचे ऑफिसेस आहेत. या गुंतवणुकीमुळे कंपनीचे तेंडुलकरसोबतचे संबंध अधिक दृढ झाले आहेत. डिजिटल … Read more

आपल्या नवीन एअरलाइन्स कंपनीसाठी राकेश झुनझुनवाला खरेदी करणार 70 विमाने

नवी दिल्ली । भारतीय अब्जाधीश आणि शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला लवकरच आपल्या नव्या विमान कंपनीसाठी 70 विमाने खरेदी करणार आहेत. ब्लूमबर्गच्या रिपोर्ट नुसार झुनझुनवाला पुढील चार वर्षांत 70 विमानांसह नवीन विमान कंपनी सुरू करू इच्छित आहे. वास्तविक, शेअर बाजाराचे दिग्गज झुंझुनवाला यांना वाटते कि,”भारतात जास्तीत जास्त लोकांनी हवाई मार्गाने प्रवास करावा.” एव्हिएशन मिनिस्ट्री … Read more

Paytm पेमेंट्स बँकेच्या ग्राहकांसाठी चांगली बातमी, आता FD खात्याद्वारे करता येणार मोबाइल रिचार्ज आणि पेमेंट

नवी दिल्ली । जर तुम्ही पेटीएम पेमेंट्स बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. वास्तविक, या बँकेचे ग्राहक आता पेमेंट गेटवेद्वारे एफडी खात्यात (Paytm Bank FD) शिल्लक रकमेतून पेमेंट करू शकतात. तुम्हाला मोबाईल रिचार्ज, डीटीएच रिचार्ज किंवा पेटीएमद्वारे कोणतेही पेमेंट करायचे असल्यास डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, पेटीएम वॉलेट, पेटीएम बँक सेव्हिंग अकाउंट, नेटबँकिंग … Read more

शेअर बाजारातील विक्रमी वाढीमध्ये तज्ञ काय म्हणत आहेत, बुल रन चालूच राहील की घसरण वर्चस्व गाजवेल ते जाणून घ्या

मुंबई । भारतीय शेअर बाजारामध्ये सध्या विक्रमी तेजी पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स निफ्टी उच्च स्तरावर ट्रेड करीत आहे. शुक्रवारी सेन्सेक्स 52,975.80 वर बंद झाला. या तेजीच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच गुंतवणूकदारांना भीती आहे की, बाजारात मोठी घसरण तर होणार नाही. कोरोनाच्या नव्या लाटेचे संकटही सध्या डोक्यावर फिरत आहे. बाजारात बुल रन कायम राहील की बीयर म्हणजेच घसरण … Read more

Microsoft भारतात लवकरच सुरु करणार डेटा सेंटर, दोन अब्ज डॉलर्सची असणार गुंतवणूक

नवी दिल्ली । तंत्रज्ञान कंपनी मायक्रोसॉफ्ट तेलंगणा सरकारबरोबर सुमारे दोन अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करून सर्वात मोठे डाटा सेंटर सुरू करण्याच्या प्रस्तावावर चर्चा करीत आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या जवळच्या सूत्रांनी गुरुवारी ही माहिती दिली. जर चर्चा यशस्वी झाली तर मायक्रोसॉफ्टने अमेरिकेबाहेर केलेली ही सर्वांत मोठी गुंतवणूक असेल. तेलंगणाचे आयटी आणि उद्योगमंत्री के.टी. रामाराव यांनी काही महिन्यांपूर्वी … Read more