Bank FD : 100 वर्षे जुन्या असलेल्या ‘या’ बँकेकडून FD वरील व्याजदरात वाढ, नवीन दर पहा

Bank FD

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD : 100 वर्षांहून जुना इतिहास असलेली खाजगी क्षेत्रातील नैनिताल बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरील माहिती नुसार या संदर्भातील माहिती देण्यात आली आहे. 3 सप्टेंबर 2022 पासून हे नवीन व्याजदर लागू झाले आहेत. ताज्या दर वाढीनंतर, बँकेने 1 वर्ष आणि त्याहून … Read more

Recession : मंदी येण्याची शक्यता असेल तर कुठे गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल ते समजून घ्या

Recession

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Recession : सध्या अमेरिकेत मंदी येणार असल्याचा बातम्या दररोज येत आहेत. काही तज्ञ तर मंदी अगदी जवळ असल्याचे सांगत आहेत, तर काही अमेरिकेवर त्याचा फारसा परिणाम होणार नसल्याचेही सांगत आहेत. मात्र हे लक्षात घ्या कि, अमेरिकेत जरी मंदी आली तरी भारताला त्याचा फटका बसण्याची शक्यता कमी आहे. मात्र तरी पण आर्थिक … Read more

Tamilnad Mercantile Bank च्या FD वरील व्याजदरात वाढ, नवीन दर तपासा

Tamilnad Mercantile Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 101 वर्षांचा इतिहास असलेली Tamilnad Mercantile Bank कडून 2 कोटींच्या FD वरील व्याजदरात वाढ करण्यात आली ​​आहे. 1 सप्टेंबर 2022 पासून FD वरील हे नवीन व्याजदर लागू केले जातील. यानंतर आता Tamilnad Mercantile Bank कडून 7 दिवस ते 10 वर्षांच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवर 2.75 टक्के ते 5.75 टक्क्यांपर्यंत व्याज दिले जाईल. तसेच … Read more

Karnataka Bank ने सुरु केली नवीन कालावधीची FD, बघा किती मिळतंय व्याज !!!

Karnataka Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Karnataka Bank : RBI कडून रेपो दरात वाढ करण्यात आल्यानंतर अनेक बँकांनी आपल्या व्याजदरात करण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे कर्जावरील व्याजदरात वाढ होत असतानाच बँकांकडून आपल्या डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ करण्यात येऊ लागली आहे. याच दरम्यान आता  Karnataka Bank ने देखील आपल्या 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या एफडीवरील व्याजदरात सुधारणा केली आहे. बँकेच्या … Read more

Investment Tips : मजबूत नफा मिळवण्यासाठी श्री गणेशाकडून समजून घ्या गुंतवणुकीच्या ‘या’ 7 टिप्स !!!

Invetment Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Investment Tips : आज अनंत चतुर्दशीचा दिवस आहे. आज पासून देशभरात गणेसोत्सव साजरा केला जात आहे. भारतीय संस्कृतीत कोणतेही नवीन काम सुरू करण्याआधी गणेशाची आराधना करणे शुभ मानले जाते. हे लक्षात घ्या की, चांगला गुंतवणूकदार कसे बनावे हे आपल्याला गणपतीकडून शिकता येईल. आज आपण श्रीगणेशच्‍या जीवनाशी संबंधित अशा 7 पैलूंबाबत जाणून … Read more

शॉर्ट टर्म Corporate FD मध्ये गुंतवणूक करून मिळवा चांगले रिटर्न !!!

Corporate FD

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Corporate FD : सध्याच्या काळात व्याजदरात वाढ होत असल्याने जास्त रिटर्न मिळविण्यासाठी ग्राहक आता फिक्स्ड डिपॉझिट्सकडे वळत आहेत. अशा परिस्थितीत कॉर्पोरेट एफडी हा देखील गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय ठरू शकेल. मात्र, याची निवड करताना गुंतवणूकदारांनी फक्त ट्रिपल-ए रेटिंग असलेल्या कंपन्यांमध्येच गुंतवणूक करावी. हे जाणून घ्या कि, बँकांप्रमाणेच, NBFC आणि काही कंपन्यांनासुद्धा … Read more

Multibagger Stock : ‘या’ फार्मा कंपनीच्या शेअर्सने गेल्या 19 वर्षांत दिला 41,000 टक्क्यांहून जास्त रिटर्न !!!

Multibagger Stock

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : सध्याच्या काळात भारतीय शेअर बाजारात अनेक कँपन्यांचे शेअर्स मल्टीबॅगर स्टॉक म्हणून उदयास आले आहेत. Divi’s Laboratories Ltd कंपनीचे शेअर्स देखील याच श्रेणीत येतात. 19 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी 9 रुपये किंमत असलेला हा शेअर आज 3,721 रुपयांवर आला आहे. या 19 वर्षांत या शेअर्सने 41,000 टक्क्यांहून जास्त रिटर्न दिला … Read more

Rakesh Jhunjhunwala यांना कोणत्या शेअर्समुळे नफा अन् नुकसान झाले ते पहा !!!

Rakesh Jhunjhunwala

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आणि इंडियाचे वॉरेन बफे’ म्हणून ओळखले जाणारे Rakesh Jhunjhunwala यांचे रविवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 62 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने आर्थिक जगतात एकच शोककळा पसरली आहे. झुनझुनवाला यांनी गेल्या महिन्यात 5 जुलै रोजी 62 वा वाढदिवस साजरा केला. एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या झुनझुनवाला यांचा … Read more

Rakesh Jhunjhunwala यांची सर्वाधिक गुंतवणूक कोणत्या क्षेत्रात होती ते पहा !!!

rakesh jhunjhunwala

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आणि इंडियाचे वॉरेन बफे’ म्हणून ओळखले जाणारे Rakesh Jhunjhunwala यांचे रविवारी (14 ऑगस्ट 2022) सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. ते 62 वर्षांचे होते. 5,000 रुपयांच्या गुंतवणुकीने आपली कारकीर्द सुरू करणारे राकेश झुनझुनवाला आज देशातील सर्वाधिक श्रीमंतांपैकी एक होते. फोर्ब्स मासिकाने दिलेल्या आकडेवारीनुसार त्यांच्याकडे सुमारे 46 … Read more