Stock Market : बाजाराची कमकुवत सुरुवात, सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण

Stock Market Timing

नवी दिल्ली । भारतीय शेअर बाजाराची सुरुवात आजही तोट्याने झाली आणि जागतिक घटकांच्या दबावाखाली गुंतवणूकदारांवर नफा वसुलीचे वर्चस्व राहिले. सोमवारीही सेन्सेक्स-निफ्टी घसरणीने बंद झाले होते. सकाळी 221 अंकांच्या मोठ्या घसरणीसह सेन्सेक्स 58,744 वर उघडला. निफ्टीनेही 90 अंकांच्या घसरणीसह 17,585 वर ट्रेडिंग सुरू केला. यानंतरही गुंतवणूकदारांची विक्री सुरूच राहिली आणि सकाळी 9.25 वाजता सेन्सेक्स 257 अंकांनी … Read more

एका वर्षात पैसे झाले चौपट, ‘या’ ट्रेव्हल कंपनीच्या शेअर्सची कमाल

SIP

नवी दिल्ली । ट्रॅव्हल अँड टुरिझम हे सेक्टर कोरोना महामारीमुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या व्यवसायांपैकी एक आहे. मात्र, नंतर जेव्हा कोरोनाची प्रकरणे कमी झाली तेव्हा या सेक्टर मध्ये वेगाने सुधारणा होऊ लागली. कोरोनाशी संबंधित निर्बंध शिथिल केल्यामुळे विशेषत: ट्रॅव्हलिंग सेक्टरला फायदा झाला. अशा स्थितीत शेअर बाजारातील या क्षेत्रातील कंपन्यांची कामगिरीही सुधारली. यापैकी काहींनी इतका उत्कृष्ट रिटर्न … Read more

ELSS Funds : ‘या’ योजनेत गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल कि तोट्याचे हे समजून घ्या

post office

नवी दिल्ली । इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ELSS) ही टॅक्स सेव्हिंग स्कीम म्हणून ओळखली जाते. या योजनेद्वारे, तुम्हाला प्राप्तिकर कायदा 1961 अंतर्गत 80C अंतर्गत जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते. मात्र, ही स्कीम फक्त टॅक्स वाचवण्यासाठीच नाही तर त्याहूनही जास्त आहे. शेअर इंडिया सिक्युरिटीजचे व्हाइस प्रेसिडेंट रवी सिंग ‘या’ फंडाचे फायदे कसे आहेत … Read more

कंपन्या यावर्षी वाढवू शकतात कर्मचार्‍यांचे पगार, जाणून घ्या तुम्हाला किती वेतनवाढ मिळणार

Rapo Rate Hike

नवी दिल्ली । कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेच्या प्रभावाने देशाच्या आर्थिक आणि व्यावसायिक क्रियाकलापांना वेग आला आहे. देशांतर्गत कंपन्यांच्या कमाईवरही याचा सकारात्मक परिणाम झाला आहे. वाढत्या कमाईमुळे, कंपन्या यावर्षी नवीन भरती करण्याबरोबरच आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याचा विचार करत आहेत. या वर्षी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होऊ शकते, असे ताज्या रिपोर्टमध्ये म्हटले गेले आहे. मात्र, ही … Read more

FD पेक्षा जास्त रिटर्न मिळवण्यासाठी ‘या’ कंपनीच्या NCD मध्ये करता येईल गुंतवणूक

SIP

नवी दिल्ली । सर्वसाधारणपणे, फिक्स्ड डिपॉझिट्सना जोखीममुक्त गुंतवणुकीचे उत्तम माध्यम मानले जाते. मात्र जर तुम्हाला FD च्या तुलनेत जास्त नफा मिळवायचा असेल तर तुम्ही एडलवाईस हाऊसिंग फायनान्सच्या नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचरमध्ये (NCD) गुंतवणूक करू शकता. त्याचा इश्यू आज म्हणजेच 6 एप्रिल रोजी उघडला आहे. एडलवाईसला या NCDs च्या माध्यमातून सुमारे 300 कोटी रुपये उभे करायचे आहेत. यामध्ये … Read more

“शेअर बाजार हे सहजपणे पैसे कमवण्यासाठी जगातील सर्वात कठीण ठिकाण आहे” – झिरोधाचे संस्थापक नितीन कामत

Recession

नवी दिल्ली । ज्या नवीन ट्रेडर्सना वाटतंय की, आपली नोकरी सोडून शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करावे आणि त्यातच भविष्य घडवावे, अशांसाठी झिरोधाचे संस्थापक नितीन कामत यांनी महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे. शेअर बाजाराची चांगली समज असेल तर पार्ट टाइममध्येही चांगले पैसे कमावता येतात, मात्र जर त्याचे गमक समजले नाही तर पूर्णवेळ करूनही लुटले जाल, असे नितीन कामत … Read more

थोडी थोडी बचत करून ‘अशा’ प्रकारे तयार करा 50 लाखांचा फंड; मुलांच्या शिक्षणासाठी होईल उपयोगी

Mutual Funds

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुम्हाला तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या उच्च शिक्षणासाठी पैसे जमा करायचे असेल, तर म्युच्युअल फंड SIP हा एक चांगला पर्याय असू शकतो. विशेष म्हणजे यामध्ये मोठी रक्कम गुंतवण्याची गरज नाही. तुम्ही दर महिन्याला किंवा नियमित अंतराने थोड्या प्रमाणात गुंतवणूक सुरू करू शकता. हे अंतर मासिक, त्रैमासिक किंवा अर्धवार्षिक असू शकते. अशा परिस्थितीत, … Read more

Cryptocurrency Price: Bitcoin चा मार्केट शेअर घटला तर Shiba, Dogecoin तेजीत

Online fraud

नवी दिल्ली । क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये, सोमवारी, सर्व प्रमुख कॉईन्सनी आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. मोस्ट फेव्हरेट बिटकॉइनच्या वाढीमुळे मार्केट आणखी वाढले आहे, तर आज डॉजकॉइन आणि शिबाने गुंतवणूकदारांना मजबूत तेजीने मोठी कमाई करून दिली आहे. CoinMarketCap च्या डेटानुसार, गेल्या 24 तासांत क्रिप्टोकरन्सीची मार्केट कॅप 0.84 टक्क्यांनी वाढून $21.5 ट्रिलियन झाली आहे. क्रिप्टो मार्केटमध्ये बिटकॉइनचे वर्चस्व … Read more

भारतीयांना भविष्यासाठी पैश्यांची बचत करण्यासोबतच ‘या’ ठिकाणी करायचा आहे खर्च, जाणून घ्या संपूर्ण माहिती

EPFO

नवी दिल्ली । भारतीय ग्राहक आपल्या कमाई आणि खर्चाबाबत आधी पेक्षा खूप सावध झाले आहेत. ते आता हुशारीने आणि केवळ जीवनावश्यक वस्तूंवरच खर्च करण्याला प्राधान्य देत आहेत. विशेष म्हणजे कोरोना महामारीच्या काळात निर्माण झालेली परिस्थिती पाहता आता ते भविष्यासाठी बचत करण्यावरही भर देत आहेत. Deloitte ने केलेल्या सर्वेक्षणात असे म्हटले गेले आहे की, भारतीय ग्राहक … Read more

आपल्या मुलीचे भवितव्यासाठी सुकन्या समृद्धी योजनेमध्ये गुंतवणूक करून मिळवा मोठी रक्कम

Kisan Vikas Patra

नवी दिल्ली । जर तुम्हाला तुमच्या मुलीने उच्च शिक्षण घ्यावे, तिने चांगले करिअर व्हावे आणि तिचे लग्न थाटामाटात व्हावे असे तुम्हाला वाटत असेल तर सुकन्या समृद्धी योजना तुमच्यासाठी गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय आहे. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही आपल्या मुलीचे भवितव्य सुरक्षित करू शकाल. तसेच तिचे शिक्षण आणि लग्नावर होणाऱ्या अवास्तव खर्चापासून मुक्त होऊ शकाल. … Read more