जर आपण जगातील ‘या’ बाजारात गुंतवणूक केली तर आपल्याला मिळेल मोठा नफा, त्याविषयी सर्व काही जाणून घ्या
नवी दिल्ली । कोरोना साथीच्या आजारातून जग पुन्हा सावरत आहे. अशा स्थितीत भारतासह अनेक देशातील शेअर बाजार वेगवान विक्रम नोंदवित आहेत. जगातील पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था अमेरिकेतही गुंतवणूक वाढत आहे. तज्ञांच्या मते, अमेरिकन स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूकीसाठी हा काळ सर्वात योग्य आहे. एंजल ब्रोकिंग लिमिटेड डीव्हीपी इक्विटी स्ट्रॅटेजिस्ट ज्योती रॉय स्पष्टीकरण देतात की,”अमेरिका आणि भारतीय निर्देशांकांच्या तुलनात्मक … Read more