Mohammed Shami : मोहम्मद शमी IPL मधुन OUT; गुजरात टायटन्सला मोठा धक्का

Mohammed Shami IPL 2024

Mohammed Shami : IPL 2024 सुरू होण्यापूर्वीच गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसला आहे. गुजरातचा स्टार जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी आयपीएल मधून बाहेर गेला आहे. शमीच्या डाव्या घोट्याला दुखापत झाली आहे. यासाठी त्याला ब्रिटनमध्ये जाऊन शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्यामुळे त्याला यंदाच्या आयपीएलच्या संपूर्ण हंगामाला मुकावे लागणार आहे. बीसीसीआयच्या सूत्राने ही माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली … Read more

IPL 2024 : या तारखेपासून सुरु होणार IPL चा रणसंग्राम!! अध्यक्षांची मोठी घोषणा

IPL 2024 Dates

IPL 2024 : भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. यंदाच्या IPL २०२४ च्या वेळापत्रकाबाबत सर्वात मोठे अपडेट समोर आले आहेत. देशात यावर्षी लोकसभा निवडणुका असल्याने IPL सामने भारतात होणार कि अन्य देशात खेळवण्यात येणार याबाबत चर्चा सुरु होत्या. अखेर आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी यावर पडदा टाकत यंदाचे आयपीएलचे सर्व सामने भारतातच होणार आहेत अशी … Read more

IPL 2024 : क्रिकेटप्रेमींसाठी मोठी बातमी!! यंदाची IPL स्पर्धा 2 टप्प्यात होणार??

IPL 2024 Updates

IPL 2024 : देशातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेल्या IPL 2024 कडे क्रिकेटप्रेमी मोठ्या उत्साहाने पाहत आहेत. BCCI ने अजूनही यंदाच्या आयपीएलचे वेळापत्रक जाहीर केलेलं नाही. परंतु लवकरच ते जाहीर होण्याची शक्यता आहे. भारतात याच वर्षी लोकसभा निवडणुका होणार असून मार्च- एप्रिल मध्येच यासाठी मतदान सुद्धा पार पडणार आहे. अशावेळी यंदाची आयपीएल स्पर्धा 2 टप्प्यात … Read more

धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सची ब्रँड ॲम्बेसेडर बनली कॅटरिना कैफ

MS Dhoni Katrina Kaif

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेटचा कुंभमेळा म्हंटल जाणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच IPL कडे क्रिकेटप्रेमी डोळे लावून बसले आहेत. त्यातच आता आयपीएल सुरु होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सच्या (Chennai Super Kings) चाहत्यांना आनंदाची बातमी आहे. एका रिपोर्टनुसार, प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री कतरीना कैफ (Katrina Kaif) हिची चेन्नई सुपर किंग्सच्या ब्रँड ॲम्बेसेडरपदी निवड होऊ शकते. असं झाल्यास … Read more

IPL 2024 : RCB च्या चाहत्यांना खुशखबर!! AB डीव्हिलियर्स संघात पुन्हा सामील होणार?

IPL 2024 AB de Villiers

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेली इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) 22 मार्चपासून सुरू होण्याची शक्यता असून 26 मे रोजी अंतिम सामना होऊ शकतो. त्यामुळे देशातील क्रिकेटप्रेमींमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. आयपीएल मध्ये RCB म्हणजे रॉयल चॅलेंजर बंगळुरूला सपोर्ट करणारे चाहते सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. आयपीएलच्या १६ वर्षाच्या इतिहासात RCB ने … Read more