IPO गुंतवणुकीत SEBI करणार मोठे बदल ; गुंतवणूकदारांसाठी काय आहे नवीन नियम ?

IPO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रत्येक गुतंवणूकदार बचतीच्या दृष्टिकोनातून गुंतवणूक करत असतो. जर तुम्हाला एखाद्या कंपनीच्या IPO (Initial Public Offering) मध्ये नेहमी गुंतवणूक करण्याची सवय असेल , तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. SEBI (सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया) लवकरच SME IPOs (Small and Medium Enterprises IPOs) मध्ये गुंतवणुकीची मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव देणार असून, … Read more

Reliance Jio IPO | गुंतवणूकदारांची 5 वर्षांची प्रतीक्षा लवकरच संपणार, 2025 मध्ये येणार रिलायन्स जिओचा IPO!

Reliance Jio IPO

Reliance Jio IPO | Reliance Jio Infocomm च्या IPO च्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. गुंतवणूकदार देखील बऱ्याच दिवसांपासून या IPO ची वाट पाहत आहेत.अशातच आता हाती आलेल्या माहितीनुसार लवकरच Reliance Jio Infocomm चा IPO बाजारात येऊ शकतो. रिलायन्स जिओ इन्फोकॉमच्या आयपीओची (Reliance Jio IPO) अनेक दिवसांपासून गुंतवणूकदार वाट पाहत आहेत. रिलायन्स जिओचा हा … Read more

Swiggy | Swiggy ने सादर केले IPO कागदपत्र; उभारणार 3750 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स

Swiggy

Swiggy | ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Swiggy ने IPO लॉन्च करण्यासाठी मार्केट रेग्युलेटर सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) मसुदा दाखल केला आहे. DRHP च्या मते, कंपनी या IPO साठी 3,750 कोटी किमतीचे नवीन शेअर जारी करेल. तर, कंपनीचे विद्यमान गुंतवणूकदार ऑफर फॉर सेल (OFS) द्वारे 18.5 कोटी शेअर्स विकतील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, … Read more

Bajaj Housing Finance IPO : बजाजच्या IPO ने रचला इतिहास; 15000 चे झाले 32000

Bajaj Housing Finance IPO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बजाज हाऊसिंग फायनान्सच्या IPO ला (Bajaj Housing Finance IPO) गुंतवणूकदारांचा भरगोस प्रतिसाद मिळाला आहे. आज हा आयपीओ शेअर बाजारावर लिस्ट झाला असून गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत. बजाज हौसिंग फायनान्सचा IPO तब्बल 114 टक्क्यांच्या बम्पर प्रिमियमवर शेअर बाजारावर लिस्ट झाला आहे. या आयपीओ आपल्याला मिळावा यासाठी अनेक गुंतवणूकदारांनी अक्षरशः देव पाण्यात … Read more

LG IPO : LG लाँच करणार सर्वात मोठा IPO; गुंतवणूकदारांनो, आता फक्त पैसा तयार ठेवा

LG IPO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : दक्षिण कोरियातील मल्टि नॅशनल कंपनी म्हणून ओळख असलेली एलजी इलेक्ट्रॉनिक्स हि कंपनी भारतात सुद्धा चांगलीच लोकप्रिय आहे. देशात अनेक LG प्रॉडक्टची विक्री होत असते. आता कंपनी भारतात आणखी विस्तारासाठी प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून ही कंपनी आपला आयपीओ (LG IPO) घेऊन येण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, LG Electronics IPO … Read more

PN Gadgil Jewellers IPO : उद्या लाँच होणार पीएन गाडगीळ ज्वेलर्सचा IPO; किती रुपयांची गुंतवणूक करावी लागेल?

PN Gadgil Jewellers IPO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ज्वेलर ब्रँड पैकी एक असलेल्या पीएन गाडगीळ ज्वेलर्स या दागिने घडवणाऱ्या कंपनीचा IPO उद्या म्हणजेच १० सप्टेंबरला बाजारात लिस्ट (PN Gadgil Jewellers IPO) होणार आहे. IPO हा 850 कोटी रुपयांपर्यंतच्या इक्विटी शेअर्सचा ताजा इश्यू आणि SVG बिझनेस ट्रस्टच्या प्रमोटरने 250 कोटी रुपयांच्या इक्विटी शेअर्सच्या ऑफर फॉर सेल (OFS) … Read more

Swiggy IPO | Swiggy आणणार वर्षातील सर्वात मोठा IPO; 1.25 लाख कोटीचे असू शकते मूल्य

Swiggy IPO

Swiggy IPO | सध्या भारतामध्ये अनेक कंपन्या आहेत. त्यातील स्विगी ही कंपनी खूप जास्त लोकप्रिय आहे. अनेक लोक हे स्वीगीवरून ऑर्डर घेत असतात. स्वीगी ही कंपनी सर्वात जलद आणि चांगल्या दर्जाचे अन्न लोकांना देत असते. त्यामुळे अनेकांची पसंती स्वीगीला आहे. फूड डिलिव्हरी कंपनी स्विगी (Swiggy) तिच्या इनिशियल पब्लिक ऑफर (IPO) च्या तयारीत व्यस्त आहे. सॉफ्टबँक-गुंतवणूक … Read more

Ola Electric IPO : ठरलं तर!! या दिवशी येणार Ola Electric चा IPO; पहा प्राईज बँडसह संपूर्ण डिटेल्स

Ola Electric IPO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमधील आघाडीची कंपनी असलेली OLA इलेक्ट्रिक चा IPO सबस्क्रिप्शनसाठी (Ola Electric IPO) लवकरच खुला होणार आहे. कंपनीने या IPO च्या प्राईज बँडसह इतर महत्त्वाचे डिटेल्स समोर आणलेत. 2 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट दरम्यान ओला इलेक्ट्रिकच्या आयपीओ साठी बोली लावण्यात येणार असून या आयपीओचा प्राईज बँड 72-76 रुपये प्रति शेअर … Read more

Reliance Jio IPO| अंबानी लाँच करणार देशातील सर्वात मोठा IPO; पहा किती असेल ब्रँड व्हॅल्यू?

Reliance Jio IPO

Reliance Jio IPO | रिलायन्स जिओ ही देशातील सगळ्यात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. त्यांनी त्यांचे मोबाईल रिचार्ज नुकतेच वाढवलेले आहे. त्याचप्रमाणे कंपनी त्यांच्या 5G नेटवर्कचा विस्तार करण्याच्या दिशेने देखील वाटचाल करत आहे. अशातच आता अशी माहिती समोर आली आहे की, देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी देशातील सर्वात मोठा IPO लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. मुकेश … Read more

तब्ब्ल 18 वर्षानंतर शेअर बाजारात दाखल होणार TATA Group च्या कंपनीचा IPO

TATA Group

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । TATA Group : भारतातील सर्वात जुन्या उद्योग समूहांमध्ये TATA च्या नावाचा देखील समावेश आहे. देशातील सर्वांत विश्वासहार्य ब्रँड म्हणून TATA चे नाव आघाडीवर आहे. जवळपास प्रत्येक क्षेत्रामध्ये टाटा ग्रुपची एक तरी कंपनी आहेच. आताही लवकरच टाटा ग्रुपची आणखी एक कंपनी शेअर बाजारामध्ये लिस्ट होणार आहे. TATA Group ची टेक कंपनी TATA … Read more