7300 कोटींचा आयपीओ आणण्याच्या तयारीत Aadhar Housing Finance, जाणून घ्या यासाठी कंपनीची काय योजना आहे!
नवी दिल्ली | एसेट मॅनेजमेंट कंपनी (Asset Management Company) ब्लॅकस्टोन (Blackstone) गुंतवणूकदारांना आणखी एक संधी मिळवून देण्याची योजना आखत आहे. ब्लॅकस्टोन आधार हाउसिंग फायनान्स (Aadhar Housing Finance) साठी आयपीओ लाँच करण्याची योजना आखत आहे. या आयपीओला यंदा लाँच करण्याची योजना आहे. कंपनीने सेबीकडे रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) ड्राफ्ट सादर केला आहे. मनी कंट्रोलच्या वृत्तानुसार आधार … Read more