IRCTC : सावधान !!! रिफंडच्या नावाखाली बनावट लिंक पाठवून केली जात आहे फसवणूक

IRCTC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IRCTC : सध्याच्या काळात ऑनलाइन फसवणूकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. तसेच यासाठी फसवणूक करणाऱ्या लोकांकडून अनेक नवनवीन युक्त्या वापरल्या जात आहेत. आता ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या लोकांकडून रेल्वे प्रवाशांना टार्गेट केले जात आहे. यावेळी तिकीट रिफंड करण्याच्या नावाखाली बनावट लिंक पाठवून लोकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. असेच एक प्रकरण … Read more

Railway कडून 212 गाड्या रद्द !!! आपल्या गाडीचे स्टेट्स तपासा

Ganpati Special Trains

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विविध कारणांमुळे Railway ने आज म्हणजेच 13 जुलै रोजी 212 गाड्या रद्द केल्या आहेत. याशिवाय रेल्वेने 25 गाड्या अंशत: रद्द केल्या असून 27 गाड्यांचे डेस्टिनेशन स्‍टेशन बदलले आहे. या रद्द झालेल्या गाड्यांमध्ये पॅसेंजर, मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांचा समावेश आहे. त्यामुळे स्टेशनला जाण्यापूर्वी आपल्या गाडीचे स्टेट्स जाणून घेतले पाहिजे. महाराष्ट्र, दिल्ली-एनसीआर आणि … Read more

Indian Railway : तत्काळ तिकीट बुकिंगद्वारे अशा प्रकारे मिळवा कन्फर्म सीट !!!

Railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Indian Railway : भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच IRCTC च्या वेबसाइट वरून प्रवाश्यांना तत्काळ ट्रेनचे तिकीट बुक करण्याची सुविधा दिली जाते. ज्या लोकांना आपत्कालीन परिस्थितीत प्रवास करावा लागतो किंवा रेल्वे तिकीट बुक करण्यास उशीर झाल्यामुळे आरक्षण मिळू शकत नाही अशा लोकांना तत्काळ तिकीट बुक करावे लागते. त्यामुळे प्रवाशांना तत्काळचा … Read more

IRCTC खाते आधारशी ऑनलाइन लिंक करण्यासाठीची प्रोसेस समजून घ्या

IRCTC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IRCTC कडून नुकतेच रेल्वे तिकीटच्या बुकिंगचे नियम बदलले गेले आहेत. आता या नवीन नियमांनुसार एका युझरला IRCTC च्या साईटवर एका महिन्यात दुप्पट तिकीट बुक करता येईल. अशा परिस्थितीत आयआरसीटीसीकडून तिकीट बुकिंगची संख्या वाढल्याने प्रवाशांना मोठा फायदाच होणार आहे. मात्र, इथे लक्षात घ्या कि प्रत्येक युझरला याचा फायदा घेता येणार नाही. आयआरसीटीसीने … Read more

IRCTC : 35 रुपयांसाठी दिला 5 वर्षे लढा, आता रेल्वेकडून मिळणार अडीच कोटी रुपयांची भरपाई !!!

IRCTC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IRCTC : आपल्याकडून बऱ्याचदा छोट्याश्या रकमेमुळे होणाऱ्या नुकसानीकडे कानाडोळा केला जातो. अशा वेळी आपण विचार करतो की जाऊ देत… एवढ्याशा पैशांसाठी त्रास कशाला करून घ्या… मात्र जगात अशीही काही लोकं आहेत जे त्यांना होणाऱ्या आर्थिक नुकसानीपेक्षा तत्वांचा आणि अधिकारांचा जास्त विचार करतात. नुकतेच असेच एक प्रकरण समोर आले आहे ज्यामध्ये राजस्थानमधील … Read more

पेटीएम, यूपीआयद्वारे देखील रेल्वे तिकीट खरेदी करता येणार; ATVM मशिनने अशाप्रकारे करा बुकिंग

नवी दिल्ली । डिजिटल पेमेंट अ‍ॅप पेटीएम युझर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. आता पेटीएम वापरणाऱ्या लोकांना रेल्वे तिकीट खरेदी करण्यासाठी रेल्वे स्थानकांवर लांब रांगेत उभे राहावे लागणार नाही. खरेतर, डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएमने गुरुवारी जाहीर केले की, त्यांनी देशभरातील रेल्वे स्थानकांवर इन्स्टॉल ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशिन्स (ATVM) द्वारे ग्राहकांना डिजिटल तिकीट सर्व्हिस देण्यासाठी इंडियन रेल्वे … Read more

भारतीय रेल्वेने पुन्हा सुरू केली विशेष सुविधा; प्रवासाचा खर्च होणार कमी

Railway

नवी दिल्ली । भारतीय रेल्वेच्या निर्णयामुळे आता प्रवाशांना ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी कमी भाडे मोजावे लागणार आहे. वास्तविक, कोरोना संकटाच्या काळात बंद पडलेल्या अनारक्षित डब्यांमध्ये प्रवासाची व्यवस्था पुन्हा सुरू करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. सोप्या शब्दात समजून घ्यायचे झाल्यास, आता रेल्वेच्या अनारक्षित डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ऍडव्हान्स तिकीट काढण्याची गरज भासणार नाही. पूर्वीप्रमाणेच आता प्रवाशांना अनारक्षित … Read more

IRCTC ने Tatkal App मध्ये केला मोठा बदल, आता कन्फर्म रेल्वे तिकीट मिळवणे सोपे होणार !

नवी दिल्ली । भारतीय रेल्वेने तत्काळ तिकीट कन्फर्म करण्याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. आता रेल्वेत तत्काळ तिकीट मिळणे आधीपेक्षा सोपे होणार आहे. IRCTC ने आपल्या जुन्या अ‍ॅपमध्ये अनेक बदल केले आहेत. IRCTC च्या या निर्णयामुळे लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना ट्रेनमध्ये कोटा शोधण्याची गरज भासणार नाही. IRCTC ने हे अ‍ॅप … Read more

IRCTC ला मिळाला दुप्पट नफा मिळूनही शेअर बाजारातील तज्ञ याची विक्री करण्यास का सांगत आहेत?

Railway

नवी दिल्ली । डिसेंबर 2021 ला संपलेल्या तिमाहीच्या आधारावर, जर आपण गेल्या 1 वर्षाबद्दल बोललो तर BSE 500 कंपन्यांच्या लिस्टमधील काही कंपन्या अशा आहेत ज्यांनी आपला नफा दुप्पट केला आहे. वर्षभरात दुप्पट नफा मिळवणाऱ्या या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करावी का? या कंपन्यांचे शेअर्स तुम्हाला आगामी काळात चांगला नफा देऊ शकतील का? याबाबत बाजारातील विविध तज्ञांची मते … Read more

IRCTC ने बदलले ऑनलाईन तिकीट बुकिंगचे नियम, त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । ही बातमी रेल्वे प्रवाशांसाठी अतिशय उपयुक्त आहे. जर तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल आणि ऑनलाइन रेल्वे तिकीट काढत असाल तर आधी ही बातमी नक्की वाचा. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने आता ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. रेल्वे प्रवाशांना आता मोबाईल आणि ईमेल व्हेरिफिकेशन करावे लागणार आहे. … Read more