IRCTC : रेल्वेने आणली आहे केवळ 40 हजारात केरळ पाहण्याची संधी

IRCTC : जर आपण भारतातल्या पर्यटन स्थळांच्या बद्दल बोललो तर या यादीत केरळचा नक्कीच समावेश आहे. नैसर्गिक सौंदर्याने भरलेले केरळ हे केवळ हनिमून जोडप्यांसाठीच नाही तर साहसी आणि निसर्गप्रेमींसाठीही उत्तम ठिकाण आहे. पावसाळा संपताच येथे फिरण्याचा मोसम सुरू होतो. जर तुम्ही केरळला गेला नसाल तर तुम्ही ऑक्टोबरमध्ये जाण्याचे प्लांनिंग (IRCTC) बनवू शकता. पॅकेजचे नाव– सेलेस्टियल … Read more

Ashadhi Ekadashi 2024 : आषाढीसाठी रेल्वे विभागाकडून विशेष गाड्या ; ‘या’ स्थानकांचा समावेश

Ashadhi Ekadashi 2024 : येत्या 17 तारखेला आषाढी एकादशी आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहात आषाढी साजरी केली जाते. या निमित्ताने पंढरपुरात जाणाऱ्या भाविकांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे एसटी आणि रेल्वे कडून देखील प्रवाशांचे मोठी सोय करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. या … Read more

IRCTC : करा अयोध्या – चित्रकूट तीर्थयात्रा ; IRCTC ने आणले आहे जबरदस्त टूर पॅकेज

IRCTC : भारतीय संस्कृतीमध्ये देवधर्म तीर्थस्थान यांना खूप मोठे महत्त्व आहे. जर तुम्ही नुकत्याच बांधण्यात आलेल्या अयोध्येला जाण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे कडून आयोध्या ते चित्रकूट असा प्रवास करण्यासाठी खास टुर पॅकेज आयोजित करण्यात आले आहे. आय आर सी टी सी कडून हे नियोजन करण्यात आले असून या टूर … Read more

Indian Railway : आता धक्का बुक्की नाही ! रेल्वेच्या जनरल डब्ब्यात सुद्धा करता येणार आरामदायी प्रवास

Indian Railway : भारतामध्ये स्वस्तात मस्त प्रवास म्हणून सार्वजनिक वाहतूक सेवेमध्ये रेल्वेला अधिक पसंती दिली जाते. दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. मात्र रेल्वेच्या जनरल डब्ब्यांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाल्यास रेल्वेचे जनरल डब्बे गर्दीने खचाखच भरलेले असतात. काही शहरांमध्ये तर स्लीपर कोच मध्ये सुद्धा गर्दी पहायला मिळते. मात्र आता लवकरच जनरल डब्यातल्या प्रवाशांना आरामदायी प्रवास करता … Read more

IRCTC : राजधानी एक्सप्रेस मध्ये जेवणात आढळले झुरळ ; रेल्वेला मागावी लागली माफी

IRCTC : आपल्याला माहितीच आहे की भारतामध्ये रेल्वेचे मोठे जाळे पसरले असून रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. त्यातही लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आवर्जून रेल्वेचा वापर केला जातो. लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये बहुतांशी जेवणाची सुविधा असते. रेल्वेच्या आरक्षित डब्यांमध्ये भारतीय रेल्वे अँड केटरिंग अँड टुरिझम कार्पोरेशन म्हणजेच आयआरसीटीसी तर्फे ही सेवा पुरवली जाते. मात्र अनेकदा त्याचा … Read more

Travel : चला साई बाबांच्या दर्शनाला ; IRCTC ने आणले आहे जबरदस्त पॅकेज

Travel : पावसाळ्यात मुंबई आणि आसपासची ठिकाणे अधिक सुंदर होतात. लोणावळा, खंडाळा सारखी ठिकाणे पाहण्यासाठी आहेतच , परंतु जर तुम्ही एखाद्या तीर्थक्षेत्राला भेट देऊ इच्छित असाल तर शिर्डीच्या साई बाबांना भेट देण्याचा विचार नक्की करा. IRCTC ने नुकतेच टूर पॅकेज लाँच केले आहे. 4 दिवसांच्या या टूर पॅकेजमध्ये (Travel) तुम्ही शिर्डी, नाशिक, त्र्यंबकेश्वर कव्हर करू … Read more

IRCTC : कोल्हापूर- पुणे मार्गावर रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर ; मध्य रेल्वेने घेतला मोठा निर्णय

kop pune railway

IRCTC : रेल्वेचे प्रवास हा सुखदायक प्रवास मानला जातो. शिवाय रेल्वेला इतर प्रवासी वाहनांपेक्षा कमी तिकीट आकारले जाते. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तुम्ही देखील रेल्वेने प्रवास करीत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. खरेतर कोल्हापूर -पुणे या मार्गावर रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. म्हणूनच कोल्हापूर ते पुणे आणि पुणे ते कोल्हापूर … Read more

IRCTC : एक्सप्लोर करा देवभूमी उत्तराखंडचे अद्भुत सौंदर्य; IRCTC ने आणलंय जबरदस्त पॅकेज

uttarakhand

IRCTC : उत्तराखंड हे सुंदरआणि अद्भुत ठिकाण आहे. तुम्ही निसर्गप्रेमी असाल किंवा साहस प्रेमी असाल, उत्तराखंडमध्ये प्रत्येक प्रकारच्या प्रवाशासाठी काहीतरी आहे.जर तुम्ही आत्तापर्यंत उत्तराखंड फक्त चित्रांमध्ये पाहिले असेल, तर आता IRCTC तुम्हाला ते जवळून पाहण्याची संधी देत ​​आहे. अगदी कमी बजेटमध्ये तुम्ही अनेक ठिकाणांना भेट देऊ शकता. चला जाणून घेऊया… ट्रॅव्हल मोड -ट्रेन (IRCTC) डेस्टिनेशन … Read more

IRCTC : ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकिंग करता का ? पहा IRCTC ने जारी केल्या महत्वाच्या सूचना

IRCTC online booking

IRCTC : हल्ली सर्वच प्रणाली डिजिटल झाल्यामुळे कोणतंही काम सहज घरबसल्या करू शकतो. रेल्वे , बसचे तिकीट बुकिंग असो किंवा घरून जेवण ऑर्डर करणे असो सर्वकाही एका क्लिक वर होऊन जाते. तुम्ही देखील रेल्वे प्रवासाचे बुकिंग ऑनलाईन करीत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. रेल्वेचे ऑनलाईन तिकीट बुक करताना साधारणतः आयडी प्रूफ मागितला जातो … Read more

IRCTC : बिनधास्त करा अभ्यास…! महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना IRCTC देते तिकिटात खास सवलत

IRCTC students

IRCTC : जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क असल्याने, भारतीय रेल्वे दररोज मोठ्या संख्येने प्रवाशांची वाहतूक करते. रेल्वेचा प्रवास ते स्वस्त आणि सोपा असल्यामुळे भारतीय रेल्वेने दररोज लाखो लोक प्रवास करतात. रेल्वे प्रवाशांना अनेक सुविधा देत असते. तुम्हाला कदाचित माहित नसेल की रेल्वे प्रवासी खर्चापैकी फक्त 50 टक्के रक्कम प्रवाशांकडून वसूल करते. विद्यर्थ्यांसाठी IRCTC … Read more