IRCTC : ट्रेन ऑटोमॅटीक वॉशिंग प्लांटमध्ये कशा साफ केल्या जातात ? रेल्वेने शेअर केला व्हिडीओ

IRCTC train washing

IRCTC : तुम्ही अनेकदा तुमची कार तुमच्या गाड्या ऍटोमॅटिक पद्धतीने साफ करून घेतल्या असतील. मात्र तुम्हाला कधी विचार पडला आहे का ? एवढी भली मोठी ट्रेन कशी बरं साफ केली जात असेल ? अनेक सफाई कर्मचारी मेहनत घेऊन ट्रेन साफ करतात. मात्र आता रेल्वेने सोशल मीडियावर ऍटोमॅटीक ट्रेन वॉशिंग (IRCTC) चा व्हिडीओ शेअर केला आहे. … Read more

IRCTC : यंदाच्या सुट्टीत करा काश्मीर टूर ; IRCTC ने आणले भारी पॅकेज

IRCTC Kashmir tour

IRCTC : देशभरात फिरायला जाण्यासारखी भरपूर सुंदर सुंदर ठिकाणे आहेत. लवकरच मुलांच्या शाळांना सुट्ट्या सुरु होतील या सुट्ट्यांमध्ये तुम्ही कुठे फिरायला जायचा विचार करीत असाल तर आम्ही तुम्हाला एक मस्त पर्याय सांगणार आहोत. तुम्ही यंदाच्या सुट्टीत काश्मीरला फिरायला जाऊ शकता. काश्मीर ला पृथीवरचे स्वर्ग म्हंटले जाते. सुंदर बर्फाच्छादित डोंगर रांगा, दऱ्या , तलाव इथले निसर्गसौन्दर्य … Read more

Railway Fine : रेल्वे स्टेशनवर ब्रश कराल तर भरावा लागेल दंड; पहा काय सांगतो रेल्वेचा नियम ?

Railway Fine

Railway Fine : रेल्वेचे जाळे संपूर्ण भारतभर पसरलेले आहे. लांब पल्ल्यांच्या अनेक गाड्यांमध्ये प्रवासी राहतात. मात्र अनेकदा लॉन्ग जर्नी असेल तर प्लॅटफॉर्म वर असलेल्या नळावर ब्रश करणे जेवण करून डबे धुणे (Railway Fine) असे प्रकार सर्रास होत असतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का, की रेल्वे स्टेशन परिसरात नळ किंवा इतर ठिकाणी (शौचालय सोडून) दात घासणे … Read more

Bike Parcel In Train : रेल्वेमधून बाईक न्यायाची आहे ? पहा किती येतो खर्च ? काय असते प्रक्रिया

Bike Parcel in Train

Bike Parcel in Train : तुम्ही रेल्वे मधून बाईक नेणार असाल तर तुम्हाला किती चार्जेस द्यावे लागतील ? यासाठी रेल्वेची काय प्रक्रिया आहे ? या सगळ्याबाबतची माहिती या आजच्या लेखात जाणून घेणार आहोत. भारतीय रेल्वे मधून बाईक तुम्ही नेणार असाल तर अतिशय नाममात्र चार्जेस तुम्हाला द्यावे लागतात. यामुळे तुमच्या इंधनाची आणि पर्यायाने पैशाचीही बचत होणार … Read more

Pune Local : पुणे लोकलच्या वेळापत्रकात मोठा बदल

pune local

Pune Local : पुणे लोकल ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. रेल्वे विभागाने मुंबई रेल्वे साठी उद्या दिनांक 11 फेब्रुवारी रोजी मेगाब्लॉक जाहीर केला आहे. तर पुणे (Pune Local) लोकलच्या वेळापत्रकात सुद्धा महत्वाचा बदल करण्यात आला आहे. शिवाजीनगर ते लोणावळा दरम्यान दुपारच्या (Pune Local) वेळात ट्रेन पुन्हा एकदा सुरु केली आहे. कोरोना काळात ही … Read more

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस मध्ये ‘ही’ गोष्ट फ्री मध्ये मिळणार

Vande Bharat Express

Vande Bharat Express : खूप कमी कालावधीमध्ये लोकप्रिय बनलेली भारतातील वंदे भारत एक्सप्रेस सध्या आणखी एक गोष्टीमुळे चर्चेत आहे. रेल्वेने जारी केलेल्या एका अपडेटनुसार वन्दे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अर्धा लिटर म्हणजेच ५०० मिली रेल नीरा मोफत मिळणार आहे. मात्र ही सेवा सर्व वंदे भारत एक्सप्रेस साठी लागू नसून केवळ … Read more

IRCTC : रेल्वे मंत्रालयाच्या 12,343 कोटी रुपयांच्या 6 प्रकल्पांना मंत्रिमंडळाची मंजुरी

IRCTC

IRCTC : रेल्वेचे नेटवर्क (IRCTC) संपूर्ण भारतभरात पसरले आहे. केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किफायतशीर प्रवासाशिवाय रेल्वेची वाहतूक भारतीय अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी सुद्धा हातभार लावते यात शंका नाही आता यात आणखी नव्या सहा प्रकल्पांचा समावेश होणार आहे. गुरुवारी 12,343 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ समितीने रेल्वे (IRCTC) … Read more

IRCTC : लहान मुलांच्या तिकिटाच्या बाबतीत काय सांगतो रेल्वेचा नियम ? जाणून घ्या

IRCTC child rule

IRCTC : लहान मुलांना घेऊन जर रेल्वेचा प्रवास करायचा असेल तर रेल्वेचे नियम काय आहेत ? किती वर्षाच्या मुलांना मोफत प्रवास करता येतो आणि कोणासाठी तिकीट अनिवार्य आहे ? शिवाय मुलांचे सीट बुकिंग (IRCTC) केले असेल आणि नंतर ते कॅन्सल केल्यास काय आहे नियम ? या सगळ्याची माहिती आज आम्ही तुम्हाला आजच्या लेखात देणार आहोत … Read more

Valentine Special Package: IRCTC ने आणले आहे व्हॅलेंटाइन स्पेशल टूर पॅकेज ;भेट द्या अप्रतिम बेटांच्या देशाला

Valentine Special Package

Valentine Special Package: सध्या सर्वत्र व्हॅलेंटाईन फिव्हर सुरु आहे. व्हॅलेंटाईन डे जवळ आला आहे. तुम्ही देखील तुमच्या व्हॅलेंटाईनला स्पेशल गिफ्ट देऊ इच्छित असाल तर हे गिफ्ट एकदम हटके आणि प्रेशिअस असेल यात काहीच शंका नाही. तुमच्या पार्टनरला ट्रॅव्हलिंग करायला आवडत असेल तर IRCTC खास व्हॅलेंटाइन स्पेशल टूर पॅकेज घेऊन आले आहे. जे थायलंड ची सफर … Read more

Vande Bharat Express : काय सांगता …! वंदे भारत ट्रेनमध्ये जेवणात आढळले झुरळ, रेल्वेचीही प्रतिक्रिया

vande bharat express food

Vande Bharat Express : भारतभ्रमणासाठी सुखसोयींनीयुक्त असलेली ट्रेन ‘वंदे भारत एक्सप्रेस’ (Vande Bharat Express) म्हणून या गाडीचा नावलौकिक आहे. शिवाय या गाडीच्या लोकप्रियतेमुळे या गाडीच्या फेऱ्या सुद्धा वाढवण्यात आल्या आहेत. मात्र आता वंदे भारताच्या प्रतिमेतला गालबोट लावणारी माहिती समोर आली आहे. वंदे भारत ने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला रेल्वेच्या जेवणात चक्क मेलेले झुरळ आढळले. या … Read more