IRCTC : रेल्वेकडून खास टूर पॅकेज ; भेटी द्या, काशी, अयोध्या, प्रयागराज ‘या’ धार्मिक शहरांना
IRCTC : तुम्हाला जर भटकंती करायला आवडत असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. IRCTC कडून विविध ठिकाणी पॅकेज टूर आयॊजीत केले जाते. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला IRCTC च्या एका नव्या टूर पॅकेज बद्दल सांगणार आहोत. होळीच्या सुट्टीत तुम्हाला कुठे भटकायला जायचे असेल तर IRCTC चे हे टूर पॅकेज उत्तम पर्याय ठरेल. चला तर मग … Read more