IT सेक्टरसाठी 2025 सुवर्णकाळ; रोजगाराच्या संधींमध्ये मोठी वाढ

Job

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही वर्षांत IT सेक्टरमधील नोकऱ्यांमध्ये मोठी घट दिसून येत आहे. पण आता या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. NLB Services या टॅलेंट सोल्यूशन्स कंपनीच्या अहवालानुसार, 2024 च्या दुसऱ्या सहामाहीपासून सुरू झालेली सकारात्मकता 2025 पर्यंत अधिक गती घेईल आणि IT क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील … Read more

IT Jobs: मोठी बातमी !!! भारतातल्या टॉप IT कंपन्यांमध्ये 90,000 फ्रेशर्सना मिळणार संधी

IT Jobs: तुम्ही जर फ्रेशर असाल आणि IT कंपनीमध्ये नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. एप्रिल-जून तिमाहीत आयटी क्षेत्रातील मजबूत कमाई करताना दिसत आहे. म्हणजेच भारतातल्या टॉप कंपन्यांची स्थिती मजबूत आहे. याचाच अर्थ IT कंपन्यांमध्ये नोकऱ्या परत आल्या आहेत आणि देशातील टॉप टेक कंपन्या चालू आर्थिक वर्षात जवळपास 90,000 फ्रेशर्सना नियुक्त करण्याचा … Read more

Wipro Job Hiring : Wipro चा मेगा प्लॅन!! 10 ते 12 हजार कर्मचाऱ्यांची भरती करणार

Wipro Job Hiring 12000 thousand

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध IT कंपनी Wipro ने 2025 या आर्थिक वर्षासाठी मोठा प्लॅन आखला आहे. त्यानुसार कंपनी 10,000 ते 12,000 लोकांची नियुक्ती करणार आहे. यामध्ये कॅम्पसच्या माध्यमातून नियुक्ती आणि कॅम्पस शिवाय होणाऱ्या नियुक्त्यांचा समावेश असेल. गेल्या दोन आर्थिक वर्षांत Wipro कंपनीने कर्मचाऱ्यांच्या संख्येत सातत्याने कपात केली होती. मात्र आता अचानक Wipro 10 ते … Read more