अंतिम मुदतीआधी इनकम टॅक्स रिटर्न भरले गेले नाही? … तर आपल्याकडे अजूनही आहे एक संधी
नवी दिल्ली । इनकम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्यासाठी अंतिम मुदत वाढवूनही अनेकांना ते भरता आलेले नाही. 2020-21 या मूल्यांकन वर्षासाठी इनकम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2021 होती. सहसा ही तारीख 31 जुलै असते. परंतु कोरोना विषाणूच्या साथीमुळे या सरकारने आयटीआर दाखल करण्याची मुदत वाढविली होती. पहिले ते 30 नोव्हेंबर 2020, नंतर … Read more