‘माझी कर्मभूमीच माझा मतदारसंघ असणार’
जालना प्रतिनिधी | ‘माझी कर्मभूमीच माझा मतदारसंघ असणार’ असल्याचं स्पष्टीकरण युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिले. शिवसेनेची जन आशिर्वाद यात्रा जालना जिल्ह्यात आली असता ते बोलते होते. आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार की नाही यावर सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरु आहे. वरळी विधानसभा मतदारसंघ हा आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असेल अशी घोषणा शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी केली … Read more