Accident News : जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू

Accident News Bus Truck

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जालना जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची (Accident News) बातमी समोर येत आहे. जालना बीड मार्गावर बस आणि ट्रकमध्ये हा अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रक बसवर जाऊन धडकला. आणि हा मोठा अपघात झाला. या अपघातात आत्तापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे तर १४ जण जखमी झाले आहे. हा अपघात एवढा भीषण होता … Read more

भोकरदन ते घनसावंगी…. जालना जिल्ह्यात ‘हे’ 5 चेहरे आमदार असतील

jalna politics

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आंदोलनाचा सेंटर पाँइंट ठरलेला जालना जिल्हा… ज्यांची गाडी राजकारणात नॉन स्टॉप चालली होती त्या भाजपच्या रावसाहेब दानवेंना याची झळ बसली आणि भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावून काँग्रेसचे कल्याण काळे जालन्याचे खासदार झाले… राजकारणातील पहिल्या फळीत राहीलेल्या नेत्यांसाठी जालना जिल्हा हा इपिसेंटर राहीलाय… दानवेंच्या मुलालाच आपल्या वडीलांना लीड मिळवून देता आलं नाही … Read more

मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली; छातीत दुखू लागल्याने उपचार सुरू

Manoj Jarange Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या छातीत अचानक दुखू लागल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यासाठी डॉक्टरांचे पथक आंतरवाली सराटी येथे पोहचले आहे. काल शुक्रवारी रात्री अचानकपणे मनोज जरांगे पाटील याना त्रास सुरु झाला होता. त्यानंतर लगेचच रात्री त्यांच्या छातीचा इसीजी काढण्यात आला. त्यात … Read more

Mumbai To Jalna Vande Bharat : मुंबई- जालना वंदे भारत एक्सप्रेस ‘या’ दिवशी राहणार बंद

Mumbai To Jalna Vande Bharat

Mumbai To Jalna Vande Bharat। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी 6 वंदे भारत एक्सप्रेस व 2 अमृत भारत एक्सप्रेसचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी मुंबई ते जालना या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. या गाडीमुळे जालना, छत्रपती संभाजीनगर सहित मराठवाड्यातील नागरिकांना आता लवकर मुंबईमध्ये आपल्या कामासाठी पोहोचणे शक्य झाले आहे. मुंबईमधील पर्यटकांना मराठवाड्यातील पर्यटन … Read more

Jalna Mumbai Vande Bharat : जालना- मुंबई वंदे भारतला मिळणार 4 थांबे; पहा कोणकोणत्या स्थानकावर थांबणार

Jalna Mumbai Vande Bharat Halts

Jalna Mumbai Vande Bharat | अत्यंत कमी कालावधीत भारतीयांच्या पसंतीस पडणारी ट्रेन म्हणजे वंदे भारत. आता ही ट्रेन देशाच्या प्रत्येक ठिकाणी असावी असे सर्वांनाच वाटत आहे. त्यामुळे या ट्रेनला प्रत्येक ठिकाणी पोहचवण्यासाठी भारतीय रेल्वे प्रयत्न करत आहे. गेल्या काही महिन्यात देशाच्या कानाकोपऱ्यात नवनव्या वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. आता येणाऱ्या काही दिवसात मुंबई ते जालना … Read more

Vande Bharat Express : मुंबई-जालना वंदे भारत एक्सप्रेसबाबत मोठी अपडेट

Vande Bharat Express mumbai to jalna

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | वंदे भारत एक्सप्रेसची (Vande Bharat Express) मागणी ही दिवसेंदिवस वाढतच आहे. खास करूंन लांबच्या पल्ल्यासाठी आरामदायी प्रवासाच्या दृष्टीने अतिशय मस्त अशी ही रेल्वे असल्याने अनेकजण वंदे भारत मधून प्रवास करण्याला आपलं प्राधान्य देत आहेत. त्यामुळे या एकूण सर्व पार्श्वभूमीवर देशाच्या कानाकोपऱ्यात सातत्याने नवनवीन वंदे भारत ट्रेन सुरु करण्यात येत आहेत. आपल्या महाराष्ट्रालाही आत्तापर्यंत ३-४ … Read more

मोठी बातमी! माजी मंत्री राजेश टोपेंच्या गाडीवर दगडफेक; नेमकं काय घडलं?

rajesh tope

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| जालन्यामध्ये कामानिमित्त गेलेल्या माजी मंत्री राजेश टोपे यांच्या गाडीवर काही अज्ञातांनी दगडफेक केली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर काही वेळापूर्वीच राजेश टोपे यांच्या गाडीवर ही दगडफेक करण्यात आली आहे. त्यानंतर काही अज्ञात मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केल्याचे वृत्त ही समोर येत आहे. या संपूर्ण घटनेमुळे राजेश टोपे यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. … Read more

मराठा आरक्षणासाठी 11 वीत शिकणाऱ्या मुलाने स्वतःला घेतले पेटवून; गावात हळहळ व्यक्त

maratha aarakshan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा समाजाकडून आरक्षणाची तीव्र मागणी होत असताना देखील अद्याप सरकारने याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील एका अकरावीत शिकणाऱ्या मुलाने स्वतःला पेटवून घेतले आहे. या मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या आई वडिलांना ही गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे या घटनेबाबत संपूर्ण गावातून हळहळ … Read more

मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं; मुख्यमंत्री शिंदेशी चर्चा यशस्वी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अखेर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर  मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे. पावणे अकरा वाजता जालन्यात दाखल झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्यासोबत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा केली. यानंतर स्वतःच्या हाताने एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांना पाणी पाजले आहे. यावेळी, आपण उपोषण मागे घेत असल्याचे मनोज … Read more

मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली; सलाईन लावून उपोषण सुरू, कार्यकर्ते चिंतेत

Manoj Jarange

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणासाठी गेल्या 9 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange Patil) यांची प्रकृती आज खालावली आहे. त्यांना आदोंलन मंडपात सलाइन लावण्यात आली आहे. मात्र तरीदेखील ते आपल्या भूमिकांवर ठाम आहेत. “कोणत्याही परिस्थितीत उपोषण सोडणार नाही “असा निर्धार मनोज जरांगे यांनी केला आहे. सध्या मनोज जरांगे यांची प्रकृती खालावत … Read more