James Anderson 700 Test Wickets : अँडरसनचा भीमपराक्रम!! कसोटीमध्ये 700 बळींचा टप्पा पूर्ण

James Anderson 700 Test Wickets

James Anderson 700 Test Wickets । भारत आणि इंग्लंड यांच्यातील धर्मशाळा येथील पाचव्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसनने मोठा कारनामा केला आहे. कसोटी क्रिकेट मध्ये ७०० बळी घेण्याचा भीमपराक्रम अँडरसनने केला आहे. कुलदीप यादवची विकेट घेऊन अँडरसनने हा माईलस्टोन गाठला आहे. जगातील कोणत्याही जलदगती गोलंदाजाने घेतलेल्या या सर्वाधिक विकेट्स आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे … Read more