Jayant Patil Meet Madan Bhosale : साताऱ्यातील भाजपचा नेता ‘तुतारी’च्या वाटेवर? जयंत पाटलांसोबत कमराबंद चर्चा

jayant patil madan bhosale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभा निवडणुका जस जस जवळ येत आहेत तस तस शरद पवारांनी आपले डाव टाकायला सुरुवात केली आहे. महायुतीतील नाराज नेत्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी शरद पवार गट फासे टाकत आहे. दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरातील कागल मतदारसंघात भाजप नेते समरजित घाटगे यांनी तुतारी घेण्याची घोषणा केली होती. आता कोल्हापूरनंतर सातारा भाजपची झोप उडवणारी बातमी समोर … Read more

जयंत पाटलांचा अभेद्य बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचं राजकारण असंय

islampur jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टप्प्यात आला की आम्ही करेक्ट कार्यक्रम करतो… जयंत पाटील (Jayant Patil) यांचा हा गाजलेला पॉलिटिकल डायलॉग… राजकीय कोपरखळ्या कशा मारायच्या? ते जयंत पाटलांना पक्क ठाऊक… राष्ट्रवादी फुटली… दोन तुकडे झाले… पण शरद पवारांसोबत असलेली आपली निष्ठा कायम ठेवत त्यांनी कठीण काळात प्रदेशाध्यक्ष पद सांभाळलं… लोकसभेला ८०च्या स्ट्राइक रेटने बॅटिंग केली… अर्थात … Read more

… तर अजित पवार मुख्यमंत्री झाले असते; जयंत पाटलांच्या विधानाची जोरदार चर्चा

ajit pawar jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार (Ajit Pawar) … महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठं नाव…. राज्याच्या राजकारणात सर्वात जास्त वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवण्याचा पराक्रम अजितदादांनी केला. मात्र मुख्यमंत्रीपदाने त्यांना नेहमीच हुलकावणी दिली. क्षमता आणि कामाची तयारी असूनही मुख्यमंत्रीपदाची संधी अजूनही न मिळाल्याची सल अजित पवारांच्या मनात अजूनही आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे- आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर एका … Read more

Jayant Patil Meet Babajani Durrani : जयंत पाटील थेट अजितदादांच्या आमदाराच्या घरी; बंद दाराआड काय चर्चा झाली?

jayant patil ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादीच्या गोटातून एक मोठं बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अजित पवारांच्या गटात असलेल्या आमदार बाबाजानी दुर्राणी यांची भेट घेतली आहे. जयंत पाटील हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी बाबाजानी दुर्राणी (Babajani Durrani) यांच्या पाथरी येथील निवासस्थानी भेट दिली. बाबाजानी दुर्रानी यांच्या … Read more

जयंतराव, तुम्ही नकली वाघांसोबत आहात, जरा असली वाघांसोबत या; मुख्यमंत्र्यांची ऑफर

eknath shinde jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) याना कोपरखळी लावत एक मोठी ऑफर सुद्धा दिली. जयंतराव तुम्ही नकली वाघांसोबत आहात, जरा असली वाघांसोबत या असं म्हणत हसत हसत शिंदेनी … Read more

अजितदादांचे 6 आमदार जयंत पाटलांना भेटले; घरवापसीच्या चर्चांना उधाण

ajit pawar and jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस पार पडला. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजकीय वर्तुळात खळबळ माजवणारी घटना घडली आहे. आज अजित पवार गटाच्या (Ajit Pawar Group) 6 आमदारांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) याची एका बंद खोलीत भेट घेतली आहे. यामुळेच अजित पवार गटात गेलेले 18 ते 19 आमदार पुन्हा शरद … Read more

मला त्या टोकाला जायला लावू नका, आहे ते सगळं गमवाल…. ; विशाल पाटील- विश्वजित कदमांना थेट इशारा?

vishal vishwajeet jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सांगली लोकसभेच्या (Sangli Lok Sabha 2024) जागेवरून काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम (Vishwajit Kadam) आणि नवनिवार्चित खासदार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला. सांगली लोकसभेमध्ये बाहेरून खडे टाकणाऱ्यांना लोकसभेत त्यांना त्यांची जागा दाखवली, अजून बरंच काही बोलायचं बाकी आहे. … Read more

Jayant Patil : जयंत पाटील हे राष्ट्रवादीत राहून भाजपचं काम करतायत??

31 Jayant Patil Thumbnail

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जयंत पाटील (Jayant Patil) शरद पवारांच्या सोबत आहेत.. पण पडद्याआडून ते काम भाजपचं करतायत… होय.. असा आरोप आम्ही नाही तर हा आरोप अप्रत्यक्षपणे केलाय तो रोहित पवार यांनी.. पक्षाच्या दहा तारखेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात थेट स्टेजवरुनच रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यात जोरदार जुंपली.. काही नेते निवडणूक काळात रात्रीच्या अंधारात सत्ताधाऱ्यांसोबत … Read more

नोव्हेंबरनंतर जयंत पाटील पदाचा राजीनामा देणार?? त्या सूचक वक्तव्याने वेधले सर्वांचे लक्ष

jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सोमवारी अहमदनगर येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिन साजरी करण्यात आला. या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी एक सूचक वक्तव्य केले. यावेळी बोलताना त्यांनी “मी आणखी 4 महिने राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष राहील नोव्हेंबर नंतर पदावर नसणार” असे स्पष्टपणे सांगून दिले. त्याचबरोबर “माझे प्रदेशाध्यक्षपदाचे महिने मोजू … Read more

Jayant Patil : लोकसभेतील विजयाचा सेनापती जयंत पाटील; सांगलीत झळकले खास बॅनर्स

jayant patil banner

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने चांगलीच बाजी मारली. महाविकास आघाडीत शरद पवार गटाने एकूण १० जागा लढवल्या होत्या, यातील ८ ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झालेत. पक्ष फुटला, चिन्ह गेलं, नेते सोडून गेले तरीही शरद पवारांनी (Sharad Pawar) पुन्हा एकदा आपली पॉवर दाखवली आणि विरोधकांना धोबीपछाड दिला. शरदचंद्र पवार गटाच्या या … Read more