Amazone चे सर्वेसर्वा जेफ बेझोस दुसऱ्यांदा होणार विवाहबद्ध; गर्लफ्रेंड लॉरेन सांचेझ सोबत Engagement झाली

jpg_20230523_145859_0000

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन : ई-कॉमर्स कंपनी amazone चे सर्वेसर्वा असणारे जेफ बेझोस यांनी त्यांची गर्लफ्रेंड लॉरेन सांचेझ सोबत Engagement केली असून जेफ बेझोस आणि सांचेझ सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी फ्रान्समध्ये आहेत. बेझोस आणि सांचेझ 2018 पासून एकमेकांना डेटिंग करत असले तरी 2019 मध्ये amazone चे बॉस जेफ बेझोस यांचा त्यांची पहिली पत्नी मॅकेन्झी स्कॉटसोबत घटस्फोट … Read more

जेफ बेझोस आणि एलन मस्क यांची एकत्रित संपत्ती 500 अब्ज डॉलरच्या जवळपास पोहोचली, अधिक माहिती जाणून घ्या

नवी दिल्ली । अमेरिकन अब्जाधीश उद्योगपती आणि इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे सीईओ एलन मस्क आणि जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनचे संस्थापक आणि जगातील दुसरे सर्वात मोठे अब्जाधीश जेफ बेझोस यांची एकत्रित संपत्ती $ 500 बिलियनच्या जवळपास पोहोचली आहे. टेस्लाच्या स्टॉकमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने गेल्या काही दिवसांत मस्कच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे. टेक … Read more

Elon Musk, Jeff Bezos यासारखे अमेरिकन अब्जाधीश किती टॅक्स देतात हे जाणून घ्या

नवी दिल्ली । आपल्याला माहिती आहे काय की, अमेरिकेतील 25 श्रीमंत लोकं सरकारकडे कोणताही टॅक्स भरत नाहीत. जेफ बेझोस, मायकेल ब्लूमबर्ग आणि एलन मस्क सारख्या जगातील सर्वात मोठ्या श्रीमंत व्यक्तींचा यात समावेश आहे. 2014 ते 2018 या काळात न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीत ProPublica च्या अहवालानुसार या लोकांनी त्यांच्या कमाईनुसार एकतर फारच कमी किंवा कोणताही … Read more

Jeff Bezos 5 जुलै रोजी आपले पद सोडणार, ते म्हणाले,” 27 वर्षांपूर्वी त्याच दिवशी सुरू झाली होती कंपनी”

नवी दिल्ली । अ‍ॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तारीख जाहीर केली आहे. 5 जुलै 2021 रोजी आपण सीईओपदाचा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. जेफ बेझोसनंतर अ‍ॅमेझॉनचे कार्यकारी अँडी जॅसी हे पद स्वीकारतील. जेफ बेझोसने सुमारे 27 वर्षांपूर्वी इंटरनेटवर काही पुस्तके विकून ही कंपनी सुरू केली आणि कंपनीला या स्तरावर पोहोचवण्यासाठी त्यांनी … Read more

जेफ बेझोसला Amazon चे 17,600 कोटींचे शेअर्स का विकावे लागले ते जाणून घ्या

नवी दिल्ली ।  पैसे उभे करण्यासाठी आपण सामान्य माणसाकडून असे ऐकले असेलच की, त्याने स्वत: चे काहीतरी विकले आहे. पण जर जगातील सर्वात श्रीमंत माणसाबद्दल असे ऐकले गेले तर ते ऐकून नक्कीच थोडं आश्चर्यच वाटेल. तथापि, ते एका निश्चित रणनीतीच्या आधारे असे करतात. यामुळेच जगातील आघाडीवर असलेल्या ई-कॉमर्स कंपनी Amazon चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि … Read more

Amazon ने भारतात 25 लाख छोट्या व्यावसायिकांना ऑनलाइन जाण्यास मदत केली

नवी दिल्ली । Amazon India ने गुरुवारी सांगितले की,”त्यांनी 25 लाख लघु आणि मध्यम उद्योगांना ऑनलाइन जाण्यास मदत केली आहे आणि एकूण तीन अब्ज डॉलर्सचे निर्यात लक्ष्य गाठले आहे आणि त्यांच्यामार्फत कोट्यवधी रोजगार देखील निर्माण केले आहेत. गेल्या वर्षी Amazon ने 1 कोटी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) डिजिटल करण्यासाठी एक अब्ज यूएस डॉलरच्या … Read more

एलन मस्क पुन्हा बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, फक्त दोन दिवसांतच जेफ बेझोसला टाकले मागे

नवी दिल्ली । अमेरिकन कार निर्माता टेस्ला (Tesla) आणि स्पेसएक्सचा मालक एलन मस्क (Elon Musk) पुन्हा एकदा सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे. दोनच दिवसांपूर्वी, अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस (Amazon.com Inc. founder Jeff Bezos ) हे एलन मस्कला मागे टाकत पहिल्या स्थानावर आले होते. मात्र, आता एलन मस्कने पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून नाव … Read more

Amazon चे टेन्शन वाढले, भारताला फसवण्याचा प्रयत्न केल्याचा खुलासा झाल्यानंतर अमेरिकेतही सुरु झाला खटला; संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

नवी दिल्ली । भारताला फसवण्याचा प्रयत्न केल्याचा खुलासा झाल्यानंतर ई-कॉमर्स वेबसाइट अ‍ॅमेझॉन (Amazon) आणखी एका नवीन अडचणीत अडकल्याचे दिसून येत आहे. भारतात त्यांच्यासाठी इथून पुढचा मार्ग कठीण असणार आहे. यानंतर आता अमेरिकेतही कंपनीसाठी ही परिस्थिती सामान्य नाही. खरं तर, न्यूयॉर्क अ‍ॅटर्नी जनरल यांनी मंगळवारी कोविड -१९ सिक्युरिटी प्रोटोकॉल अंतर्गत अ‍ॅमेझॉन विरोधात तक्रार दाखल केली आहे. … Read more

जगातील श्रीमंत व्यक्तीला कालची रात्र गाडीत का घालवावी लागली, संपूर्ण प्रकरण काय आहे ते जाणून घ्या?

नवी दिल्ली । आपल्याला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, जगातील दुसर्‍या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे मालक असलेल्या एलन मस्क यांनी काल बुधवारी संपूर्ण रात्र कारमध्ये घालविली. आता तुम्ही विचार करत असाल, असा काय गोंधळ उडाला असावा, की एवढ्या श्रीमंत माणसाला, ज्याला कशाचीही कमतरता नाही, त्याला एक रात्र गाडीत घालवावी लागली. वास्तविक, घडले असे की, … Read more

एलन मस्क यांना मागे टाकत Amazon चे जेफ बेझोस पुन्हा बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

नवी दिल्ली । अ‍ॅमेझॉनचे (Amazon) मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस (Jeff Bezos) पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. टेस्लाचे (Tesla) मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क (Elon Musk) यांना मागे टाकत बेझोसने हे स्थान मिळवले आहे. वस्तुतः टेस्ला इन्सचे शेअर्समध्ये मंगळवारी घसरण नोंदविण्यात आली ज्यामुळे मस्क पहिल्या स्थानावरून दुसर्‍या स्थानावर घसरले. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार … Read more