Jio Recharge Plan : Jio च्या या स्वस्त रिचार्ज प्लॅनसमोर Airtel- Vi ढेर; पहा काय काय फायदे मिळतात?

Jio Recharge Plan 349 rs

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Jio, Airtel- Vi सारख्या देशातील बड्या कंपन्यांनी रिचार्ज प्लॅनच्या किमती महाग केल्यानंतर कमीत कमी खर्चासाठी कोणता रिचार्ज करावा याची माहिती ग्राहक घेत आहेत. देशातील बहुतांश ग्राहकांकडे Jio, Airtel- Vi चे सिमकार्ड असल्याने याच तिन्हीपैकी कोणत्या कंपनीकडे स्वस्त रिचार्ज आहे का? याकडे ग्राहकांचे लक्ष्य आहे. तुम्ही सुद्धा यातीलच एक ग्राहक असाल तर … Read more

Jio Recharge Plan : Jio चा 75 रुपयांचा रिचार्ज प्लॅन; 2.5GB इंटरनेट आणि बरंच काही…..

Jio Recharge Plan 75 rs

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जीओ, एअरटेल सारख्या देशातील टॉपच्या टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्जच्या किमती २० ते २५ टक्क्यांनी वाढवल्यानंतर सर्वसामान्य ग्राहकांचे कंबरडे मोडलं आहे. त्यामुळे स्वस्तास कोणता रिचार्ज प्लॅन (Jio Recharge Plan) उपलब्ध आहे का याचा शोध ग्राहक घेत असतात आणि आपल्याकडील पैशाच्या उप्लब्धततेनुसार रिचार्ज मारत असतात. परंतु जिओच्या पोर्टपोलियो मध्ये असेही काही रिचार्ज आहेत जे … Read more

Jio Recharge Plan : Jio चा ग्राहकांना दणका!! रिचार्जच्या किंमती पुन्हा महागल्या

Jio Recharge Plan Hike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिलायन्स जिओने आपल्या रिचार्ज प्लॅनच्या (Jio Recharge Plan) किमतीत पुन्हा एकदा वाढ करत ग्राहकांना जोर का झटका दिला आहे. यापूर्वी जुलै महिन्यात जिओने रिचार्ज प्लॅन महाग केले होते, आता पुन्हा एकदा रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवत ग्राहकांचे कंबरडं मोडले आहे. मात्र हे बदल नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन मोफत दिल्या जाणाऱ्या रिचार्ज प्लॅनमध्ये करण्यात आले … Read more

Jio Recharge Plan : Jio चा सर्वात स्वस्त प्लॅन; 3 महिने फ्री कॉलिंग आणि इंटरनेट

Jio Recharge Plan 479 rs

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : एअरटेल, जिओ यांसारख्या देशातील बड्या टेलिकॉम कंपन्यांनी आपले रिचार्ज प्लॅन महाग केल्याने ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. नवे रिचार्ज प्लॅन खिशाला परवडणारे नसल्याने ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. मात्र कंपनीच्या पोर्टपोलियोमध्ये असे अनेक रिचार्ज प्लॅन (Jio Recharge Plan) आहेत जे स्वस्त आहेत. मात्र अनेकांना या रिचार्ज प्लॅन बद्दल माहिती नाही. आज … Read more

Jio Recharge Plan | Jio ने आणला Hero 5G नवीन प्लॅन, प्रीपेड प्लॅनमध्ये मिळणार ‘या’ सुविधा

Jio Recharge Plan

Jio Recharge Plan | काही दिवसांपूर्वी जिओ, एअरटेल, वोडाफोन आयडिया यांसारख्या लोकप्रिय टेलिफोन कंपन्यांनी त्यांच्या रिचार्जच्या दरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे. जिओने त्यांच्या रिचार्जची किंमत देखील खूप वाढवलेली आहे. त्यामुळे जिओचे खूप ग्राहक नाराज झालेले आहेत. अशातच आता जिओने (Jio Recharge Plan) काही नवीन योजनांचा देखील समावेश केला आहे. कंपनीने याला हिरो 5G … Read more

Jio New Recharge Plan | जिओने ग्राहकांसाठी आणले 3 स्वस्त प्लॅन, जाणून घ्या फायदे

Jio New Recharge Plan

Jio New Recharge Plan | रिलायन्स जिओ ही आपल्या भारतातील एक सगळ्यात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. या कंपनीचे अनेक ग्राहक देखील आहेत. रिलायन्स जिओ ग्राहकांसाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन आणत असतात. त्यांनी काही दिवसापूर्वीच त्यांच्या रिचार्ज महाग केलेले आहे. कंपनीने त्यांचे प्रीपेड पोस्टपेड आणि डेटा प्लॅन देखील वाढवलेले आहेत. यासोबतच आता कंपनीने पोर्टफोलिओमध्ये देखील काही नवीन … Read more

Jio Recharge Plan : Jio चा स्वस्त रिचार्ज प्लॅन; रोज 2GB डेटासह मिळतात ‘या’ सुविधा

Jio Recharge Plan 3227 rs

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी Jio नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी स्वस्त आणि परवडणाऱ्या किमतीत रिचार्ज प्लॅन लाँच (Jio Recharge Plan) करत असते. इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा जिओचे रिचार्ज कमी पैशात उपलब्ध असल्याने जिओने अल्पावधीतच मोठा ग्राहकवर्ग कमावला आहे. आजही आम्ही तुम्हाला जिओच्या अशाच एका रिचार्जबद्दल सांगणार आहोत, जो संपूर्ण वर्षभराचा असून तुम्हाला यामध्ये दररोज … Read more

फक्त 5 रुपयांत 1 GB इंटरनेट; Jio चा धमाकेदार रिचार्ज प्लॅन

jio recharge plan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील लोकप्रिय टेलिकॉम कंपनी jio नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी स्वस्तात मस्त आणि परवडणाऱ्या किमतीत रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा जिओचे प्लॅन खूप कमी पैशात उपलब्ध असल्याने ग्राहकवर्ग सुद्धा जिओकडे आकर्षिला जात आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी कंपनी सतत नवनवीन रिचार्ज प्लॅन आणत असते. आज आम्ही तुम्हाला जिओच्या अशाच एका रिचार्ज बद्दल … Read more

Jio Recharge Plan : Jio चा 234 रुपयांचा रिचार्ज प्लॅन; 56 दिवस इंटरनेटसह सर्व सुविधा

Jio Recharge Plan 234 rs

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी म्हणून Jio ओळखली जाते. ग्राहकांना कमीत कमी पैशात जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील याकडे Jio चे लक्ष्य असते. त्यामुळे इतर कंपन्यांपेक्षा जिओकडे ग्राहकांचा जास्ती कल आपल्याला पाहायला मिळतो. आताही ग्राहकांना खुश करण्यासाठी कंपनीने 234 रुपयांचा रिचार्ज प्लॅन (Jio Recharge Plan) लाँच केला आहे. या रिचार्ज प्लॅनच्या … Read more

Small Mobile Recharge Plan : Jio आणि Airtel चे स्वस्त रिचार्ज प्लॅन; पहा कोणता अधिक फायदेशीर?

Small Mobile Recharge Plan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Small Mobile Recharge Plan) आजच्या डिजिटल युगात प्रत्येकाकडे फोन असतो. दूरवर असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीसोबत संवाद साधण्यासाठी मोबाईल तर हवाच. दिवसातला बराच वेळ आपण फोनवर गप्पा मारण्यात घालवतो. यासाठी लागणारा रिचार्ज हा ३ महिने, ६ महिने किंवा वर्षभराचा असतो. दिवसागणिक रिचार्जचे दर वाढतच चालले आहेत. अशातच कमी पैशात चांगला रिचार्ज प्लॅन शोधणाऱ्यांची काही … Read more