एअरबस- GSV मध्ये सामंजस्य करार!! विमान वाहतूक बळकट होणार; 15 हजार नोकऱ्या मिळणार

AirBus And GSV

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतातील पहिले परिवहन विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडोदरा येथील गती शक्ती विद्यापीठ आणि एयरबसमध्ये एक सामंजस्य करार करण्यात आला आहे. भारतीय विमान वाहतूक क्षेत्राला बळकट करण्याच्या उद्देशाने हा करार करण्यात आला आहे. या करारामुळे तब्बल 15 हजारपेक्षा जास्त नोकऱ्यांची संधी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहे. एयरबसने भारतातील 15 हजार विद्यार्थ्यांना नोकऱ्या देण्याचे … Read more

SBI Recruitment : SBI मध्ये 2 हजार पदांची भरती, जाणून घ्या पात्रता आणि अर्जाची अंतिम तारीख

SBI Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी (SBI Recruitment) करणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. एसबीआय बँककडून PO म्हणजेच Probationary Officer पदांसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदासाठी एसबीआय बँकेत 2000 पेक्षा जास्त उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे. आज पासून म्हणजेच 7 सप्टेंबर पासून उमेदवार या पदाचा अर्ज भरू शकतात. एसबीआयच्या sbi.co.in … Read more

तरुणांसाठी खुशखबर! BFSI क्षेत्रात 50 हजार नोकऱ्यांची संधी उपलब्ध

job

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तरुणांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. आता फायनॅन्शिअल सर्व्हिसेस आणि इन्शुरन्स(BFSI), बँकिंग क्षेत्रामध्ये देखील नोकरी करण्याची संधी तरुणांसाठी चालून आली आहे. क्रेडिटकार्ड सेल, पर्सनल फायनान्स आणि रिटेल इन्शुरन्स विक्रीमध्ये वाढ झाल्यामुळे येत्या काळात तब्बल 50 हजार नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबतची माहिती टीमलीज … Read more

UAE मध्ये जाताय… जरा थांबा !!! व्हिसासाठीचे ‘हे’ नियम नवीन समजून घ्या

 दुबई । UAE मध्ये जाऊन राहण्याचे आणि काम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. UAE ने आता देशात राहणासाठी आणि काम करण्यासाठी देण्यात येणाऱ्या व्हिसाच्या नियमांत बदल करण्याचे ठरवले आहे. याअंतर्गत 10 प्रकारचे एंट्री व्हिसा (UAE Entry Visa) जारी करण्यात आले आहेत. एका अधिकाऱ्याने दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, या नवीन व्हिसा … Read more

IT क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या फ्रेशर्ससाठी खुशखबर; ‘या’ कंपन्यानी वाढवले भरतीचे टार्गेट

Job

नवी दिल्ली । भारतात या वर्षी डिजिटल आणि आयटी कंपन्यांमध्ये नोकऱ्यांचा पाऊस पडणार आहे. HCL, Wipro सह इतर अनेक कंपन्यांनी फ्रेशर्सची नियुक्ती करण्याचे त्यांचे लक्ष्य पूर्वीपेक्षा जास्त वाढवले ​​आहे. देशातील सर्वात मोठी IT कंपनी असलेल्या TCS ने चालू आर्थिक वर्षात 40 हजार पदवीधर म्हणजेच फ्रेशर्सची भरती करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. गेल्या वर्षीही TCS ने सुमारे … Read more

PLI Scheme : ऑटो सेक्टरला मिळणार गती; 7.5 लाख रोजगाराच्या संधी निर्माण होणार

नवी दिल्ली । वाहने आणि त्याचे पार्ट बनवणाऱ्या कंपन्यांसाठी सुरु करण्यात आलेली प्रोडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह (PLI) स्कीममुळे देशात भरपूर नोकऱ्या उपलब्ध होतील. पुढील पाच वर्षांत 7.5 लाख अतिरिक्त रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. अवजड उद्योग मंत्रालयाचे सचिव अरुण गोयल यांनी याबाबत माहिती देत म्हंटल की , या योजनेमुळे महामारीतून बाहेर पडलेल्या ऑटो क्षेत्रालाही चालना मिळेल. … Read more

आता घरबसल्या ऑनलाइन दररोज कमवा 1,000 रुपये, त्यासाठी काय करायचे ते जाणून घ्या

SIP

नवी दिल्ली । आपण तंत्रज्ञानाच्या अशा युगात आहोत, जिथे झटक्यात आपण हजारो आणि लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतो. तंत्रज्ञानाच्या मदतीने खरेदी, सर्व्हिसेस सह हजारो कामे अगदी सोपी झाली आहेत. त्याद्वारे तुम्ही भरपूर कमाई देखील करू शकता. जर तुम्ही अशा लोकांपैकी नसाल ज्यांना ऑफिसमध्ये काम करायचे आहे किंवा तुमच्याकडे कोणतीही नोकरी नाही, तर आम्ही तुम्हाला अशा काही … Read more

नोकरीची सुवर्णसंधी !! Google पुण्यात सुरु करणार ऑफिस; भरतीही सुरु

Google

नवी दिल्ली । गुगल भारतात आपले नवीन ऑफिस उघडणार आहे. गुगलचे हे नवे ऑफिस पुण्यात असेल. या वर्षाच्या उत्तरार्धात हे ऑफिस सुरू होण्याची अपेक्षा आहे. गुगलने यासाठी भारतात भरतीही सुरू केली आहे. गुगलच्या गुरुग्राम, हैदराबाद आणि बंगळुरूमध्ये ही भरती केली जात आहे. भारतातील गुगल क्लाउड इंजिनीअरिंगचे व्हीपी अनिल भन्साळी म्हणाले की,”भारत हे तंत्रज्ञान आणि नवनिर्मितीचे … Read more

नोकरी बदलण्यात मुलांपेक्षा मुलीच आहेत पुढे; यामागील कारण ऐकून बसेल धक्का !!

Office

नवी दिल्ली । अनेक बाबतीत महिलांनी पुरुषांना मागे टाकले आहे. नोकरीच्या बाबतीतही ते पुरुषांना मागे टाकत आहेत. तसेच नोकरी बदलण्याच्या बाबतीत पुरुष कर्मचाऱ्यांच्या तुलनेत महिला आता पुढे असल्याचा दावा एका सर्वेक्षणात करण्यात आला आहे. वर्क लाइफमध्ये संतुलन राखण्यासाठी, त्या नवीन नोकरीच्या शोधात असतात. लिंक्डइनच्या सर्वेक्षण रिपोर्टस नुसार, महामारीच्या काळात वर्क फ्रॉम होम केल्यामुळे महिला कर्मचाऱ्यांची … Read more

खुशखबर ! डिसेंबर 2021 च्या तिमाहीत 44 टक्के कंपन्या करणार नवीन भरती, गेल्या 7 वर्षातील सर्वोत्तम शक्यता

नवी दिल्ली । देशातील नोकरीच्या बाजारपेठेत (Job Market) आता सुधारणा दिसून येऊ लागली आहे. मॅनपॉवर ग्रुप इंडियाच्या एम्प्लॉयमेंट आउटलुक सर्वेनुसार, 44 टक्के कंपन्या पुढील तीन महिन्यांत नवीन नेमणुका (New Recruitment) करण्याची तयारी करत आहेत. सर्वे रिपोर्ट नुसार, गेल्या सात वर्षांतील हा सर्वोत्तम आउटलुक आहे. येथे हे जाणून घेणे महत्वाचे आहे की Net Employment Outlook ची … Read more