विमा कायद्यात बदल करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता, आता विमा क्षेत्रात FDI ची मर्यादा 74% होणार

नवी दिल्ली । मंत्रिमंडळाने (Cabinet Decisions) आज विमा कायद्यातील दुरुस्तीस (Insurance Act Amendment) मान्यता दिली. यामुळे विमा क्षेत्रातील 74 टक्के थेट विदेशी गुंतवणूकीचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या जीवन आणि सामान्य विमा क्षेत्रात एफडीआयची मर्यादा 49 टक्के आहे. आता या क्षेत्रात एफडीआय मर्यादा 25 टक्क्यांनी वाढवून 74 टक्के करण्यात येईल. 2021 च्या अर्थसंकल्पात विमा क्षेत्रात … Read more

आत्मनिर्भर भारताच्या दिशेने आणखी एक पाऊल! आता भारतातच तयार केले जाणार अ‍ॅमेझॉनचे फायर टीव्ही डिव्हाइस

नवी दिल्ली । केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत अभियानाला अ‍ॅमेझॉन (Amazon) कडून भरपूर सपोर्ट मिळाला आहे. सन 2021 च्या अखेरीस अ‍ॅमेझॉन भारतात त्याचे फायर टीव्ही डिव्हाइस तयार करण्यास सुरवात करेल. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद (Ravi Shankar Prasad) म्हणाले की,”चेन्नईमध्ये मॅन्युफॅक्चरिंग लाइन सुरू करण्याच्या अ‍ॅमेझॉनच्या निर्णयामुळे देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढेल आणि रोजगाराच्या (Job Opportunities) संधी … Read more