कोरोनामुक्तीच्या दिशेने निघालेल्या कराडमध्ये पुन्हा ४ नवीन कोरोनाग्रस्त; ९ वर्षांची मुलगीही पॉझिटिव्ह

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील म्हासोलीतील बाधिताच्या सहवासातील 60 व 33 वर्षीय तसेच मलकापूरातील 9 वर्षाची मुलगी आणि गुजरातमधून आलेल्या कोरेगाव तालुक्यातील चंचळी येथील 29 वर्षीय युवकाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. अमोद गडीकर यांनी दिली. सोमवारी सकाळी जिल्ह्यातून चार रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने कोरोना मुक्त झालेल्या रुग्णाची संख्या 66 इतकी … Read more

पुण्याहून कराडला आलेल्या एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथे पुणे येथून प्रवास करुन आलेला एका प्रवाशाचा अहवाल कोरोना (कोविड-19) बाधित आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. तसेच जिल्ह्यात एकूण 74 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर एकुण 104 जणांना विलगीकरण कक्षात दाखल केले गेले आहे. क्रांतीसिंह नाना पाटील … Read more

कराडकरांची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल; आज पुन्हा १५ कोरोनाग्रस्तांना मिळाला डिस्चार्ज

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या कराड तालुक्याची आता कोरोनमुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे. आज तालुक्यात एकूण १५ कोरोनाबाधितांना दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आला असुन दोन दिवसांपासुन कराड तालुक्यात एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. कराडच्या सह्याद्री हॉस्पिटलमधील 12 व कृष्णा हॉस्पिटल मधील 3 जण अशा एकूण15 जण कोरोनातून बरे झाले असून त्यांना आज … Read more

कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या कराडकरांना दिलासा! परिचारिकांसह ६ कोरोनाग्रस्तांना मिळाला डिस्चार्ज

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या कराडकरांना दिलासादायक बातमी असुन कराडच्या सह्याद्री हॉस्पीटल मधून कोरोना बाधित 6 रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. हॉस्पीटल स्टाफ व प्रशासनाकडून टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देणेत आला. यामध्ये कराड उपजिल्हा रुग्णालयातील 5 परिचारिकांचाही समावेश असून उपचार घेत असणार्‍या 6 कोरोनाबाधितांचे 14 दिवसानंतरचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आज … Read more

कराड तालुक्यात ५२ वर्षीय पुरुष कोरोना बाधित; ८९ जण विलगीकरण कक्षात दाखल

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे बाधित रुग्णाचा निकट सहवासित 52 वर्षीय पुरुष कोरोना बाधित (कोविड-19 ) असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. तसेच एकुण ८९ जणांना आज विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असल्याचेही गडीकर यांनी सांगितले आहे. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 3, वेणूताई चव्हाण … Read more

कराड, खटाव येथे २ नवीन कोरोनाग्रस्त; सातारा जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १२१ वर

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यात एक आणि खटाव येथे एक असे एकूण २ जणांचे कोरोना अहवाल आज पॉजिटीव्ह आले असल्याचे बी.जे. मेडिकल कॉलेज, पुणे यांनी कळवले आहे. अशी माहिती सातारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. कराड मध्ये एका रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असून त्याला बाधित रूग्णाच्या संपर्कात आल्याने कोरोनाची बाधा … Read more

कराडकरांसाठी आनंददायी बातमी! तालुक्यातील तब्बल १५ कोरोनाग्रस्त आज मिळला डिस्चार्ज

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. तालुक्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८६ वर पोहोचली आहे. अशात आत कराडकरांना दिलासा देणारी बातमी आली आहे. कराड तालुक्यातील तब्ब्ल १५ कोरोनाग्रस्त ठणठणीत बरे झाले असून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये कृष्ण हॉस्पिटल मधून आज ११ कोरोनाग्रस्तांना डिस्चार्ज देण्यात आला तर कराड उपजिल्हा … Read more

कराडचे नाव झळकणार जगाच्या नकाशावर; कोरोना लस संशोधन प्रकल्पात कृष्णा हॉस्पिटलचा सहभाग

Krushna Hospital Karad

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसवर पुण्यातील जगप्रसिद्ध सीरम इन्स्टिट्यूटने प्रतिबंधक लस विकसित केली असून, या लसीच्या वैद्यकीय चाचण्यांना देशभरात येत्या आठवड्यात प्रारंभ होणार आहे. या वैद्यकीय चाचण्यांसाठी भारतातील 40 वैद्यकीय संशोधन केंद्रांची निवड करण्यात आली असून, यामध्ये कराड येथील कृष्णा हॉस्पिटलचाही समावेश आहे. जगभरात महत्वपूर्ण ठरणाऱ्या या कोरोना लस संशोधन … Read more

कराड येथे आज एक कोरोनाबाधित रुग्ण; 172 नागरिक विलगीकरण कक्षात दाखल

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पारले कोविड केअर सेंटर कराड येथे दाखल असणाऱ्या एका निकट सहवासिताचा अहवाल कोरोना बाधित (कोविड-19) आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. तर क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 2 महिला पोलीसांसह इतर 5, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 29, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड … Read more

कोरोनाला हरवण्यासाठी विभागीय आयुक्तांचा मास्टरप्लॅन; कराडकरांसाठी ‘हे’ मोठे निर्णय

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यात मागील काही दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे. कराड कोरोनाचे हॉटस्पॉट बनले असल्याच्या पार्श्वभूमीवर आज पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर यांनी कराड ला भेट देऊन पाहणी केली. यावेळी म्हैसकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत इतर अधिकाऱ्यांची कराड विश्रामगृह येथे बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच जिल्हा प्रशासनाला काही महत्वाच्या … Read more