सुपने ग्रामपंचायत निवडणूकीत काका- बाबा गट आमनेसामने

Kaka- Baba Gath Karad

कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील सुपने (ता. कराड) येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीत स्व. आकाराम भाऊ पाटील ग्रामविकास पॅनेल व श्री. संत नावजी महाराज परिवर्तन पॅनेल आमनेसामने उभे आहेत. अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाच्या विरोधात काॅंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप एकत्रित आलेले आहेत. त्यामुळे आता निवडणूक चांगलीच रंगतदार स्थितीत असून तालुक्यात चर्चा सुरू … Read more

फुटबॉल फिव्हर : तांबवेत राज्यस्तरीय स्पर्धेला मुंबई, पुण्यातील संघाचा सहभाग

Football Match Tambave

कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील तांबवे (ता. कराड) येथील कोयनाकाठ चॅरिटेबल ट्रस्टच्या फुटबॉल टिमचे वतीने स्वा. सै. आण्णा बाळा पाटील विद्यालयाच्या क्रीडांगणावर आजपासून राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेस शानदार प्रारंभ झाला. ग्रामीण भागात या स्पर्धेमुळे फुटबाॅलचा फिव्हर पहायला मिळू लागला आहे. खा. श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव, राष्ट्रवादी काँग्रेस माहीती तंत्रज्ञान विभागाचे प्रदेशाध्यक्ष सारंग (बाबा) पाटील यांच्या हस्ते … Read more

रौप्य महोत्सवी विजय दिवस समारोह 2022 : कराडच्या विजय दिवसाचा जन्म

Victory Day Celebration Karad

अॅड. संभाजीराव मोहिते सचिव, (विजय दिवस समारोह समिती कराड)… कृष्णा कोयनेच्या प्रीतीसंगमावर वसलेलं कराड हे शहर नाविन्याचा ध्यास घेतलेले कराड शहर तसेच इतिहासाचे ही जतन करण्यात तेवढेच अग्रेसर असणारे कराड शहर ही बाब पुन्हा पुन्हा अधोरेखित झालेली आहे. शेती, शिक्षण, सहकार, कला, क्रीडा, आरोग्य, पर्यावरण व राजकारण सर्वच आघाड्यांवर स्पर्धेत अग्रेसर असणारे शहर म्हणजे कराड. … Read more

पुणे- बंगळूर महामार्गावर अपघात : व्हॅगनारच्या पुढील भागाचा चक्काचूर

Wagoner Car Accident

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी पुणे- बंगळूर महामार्गावर वॅगनार गाडीने पाठीमागून ट्रकला जोरदार धडक दिल्याची घटना आज सकाळी घडली आहे. कराड शहरापासून 5 किलोमीटर अतंरावर असलेल्या गोटे येथे हा अपघात झाला आहे. यामध्ये वॅगनार गाडीचे मोठे नुकसान झाले असून पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारा- कराड दरम्यान गोटे गावाजवळ सकाळी 9.30 वाजण्याच्या … Read more

कोकणात प्रेमसंबधातून युवकावर हल्ला : कराडातील 4 युवकांना अटक

Kankavali Police

कणकवली | कोकणातील जानवली- आदर्शनगर येथील एका युवकावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी कराड तालुक्यातील चार युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चाैघेही 20 ते 25 वयोगटातील असून हा हल्ला प्रेमसंबधातील वादातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आज या संशयितांना कणकवली न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. याबाबतची माहिती अशी, जानवली- आदर्शनगर येथील शिवानंद दत्तात्रय जंगम (वय- 23) या युवकावर … Read more

नरेंद्र मोदीच्या ‘रोड शो’ वर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले…. दुर्दैंवी

Narendra Modi Road Show

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी गुजरात निवडणुकीत आज मतदाना दिवशी नरेंद्र मोदींनी रोड शो केला. खरे तर या प्रकारामुळे नरेंद्र मोदी व अमित शहा यांना गुजरातच्या निवडणुकीबद्दल चिंता वाटत आहे. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत वेळप्रसंगी कायदे मोडून देखील नरेंद्र मोदी आपल्या पक्षाचा प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष प्रचार करताना दिसत आहेत. या सर्व गोष्टी दुर्दैंवी आहे, अशी प्रतिक्रिया माजी … Read more

कोयना नदीकाठच्या शेकडो शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई

Srinivas Patil Satara

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी टेंभू उपसा सिंचन प्रकल्प बाधीत शेतक-यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यात खा. श्रीनिवास पाटील यांनी विशेष प्रयत्न केल्याबद्दल संबंधित शेतक-यांनी त्यांची भेट घेऊन आभार मानले. यावेळी गोटे, कराड येथील लोकसेवा कार्यालयात खा. पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. टेंभू उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत सातारा जिल्ह्यातील जिराईत जमीन बागायत होणार असली तरी, … Read more

कराडला हाॅटेल अमित एक्झिक्युटिव्ह फर्मचा आज शुभारंभ

hotel amit executive

कराड । कराड येथील हाॅटेल अमित एक्झिक्युटिव्ह फर्मचा शुभारंभ आज रविवारी (दि. 4 डिसेंबर) सायंकाळी 6 वाजता होत आहे. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पुणे- बंगलोर महामार्गावर कराड येथील कोल्हापूर नाक्यावरील कोयना नदीपूलाजवळ सुसज्ज अशा या हाॅटेल शुभारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन पटेल आहूजा परिवाराकडून करण्यात आले आहे. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार श्रीनिवास … Read more

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘कृष्णा’ प्रयत्नशील : डॉ. अतुल भोसले

Krishna Women's Credit Union

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराडसह सातारा जिल्ह्यातील माता, भगिनी स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्यात आणि महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात, यासाठी कृष्णा महिला नागरी सहकारी पतसंस्था प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक डॉ. अतुल भोसले यांनी केले. पतसंस्थेच्या विंग (ता. कराड) शाखेच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. कृष्णा महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तरा सुरेश भोसले … Read more

“संविधानाची शपथ” घेवून काॅंग्रेसची पदयात्रा कराडकडे रवाना

Defense Constitution Congress Karad

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी येडेमछिंद्र (ता.वाळवा) येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून व संविधानाची शपथ घेवून काॅंग्रेसच्या “संविधान बचाव” पदयात्रेला सुरूवात झाली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सुचनेनुसार आज 3 डिसेंबर 2022 रोजी पदयात्रा सुरू करण्यात आली. सायंकाळी कराड येथे या यात्रेचा समारोप होणार आहे. यावेळी काॅंग्रेसचे ओबीसी … Read more