Karad News : कराड तालुक्यातील 3 जण तडीपार; दरोडा, घरफोडी, वाहनांची जाळपोळ केल्याचे आरोप

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके कराड तालुक्यातील उंब्रज पोलीस ठाणे हद्दीतील दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, वाहनांची जाळपोळ करणाऱ्या टोळीचा प्रमुखासह तिघांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. शाहीद ऊर्फ सोन्या शब्बीर मुल्ला (वय- 28, टोळी प्रमुख), शाहरुख शब्बीर मुल्ला, (वय- 29, दोघेही रा. कोणेगांव. ता. कराड, जि. सातारा व अमित अंकुश यादव (वय 36, रा. कवठे … Read more

पुणे बंगळूर महामार्गावर ट्रकला आयशरची धडक; अपघातात ट्रक चालक जागीच ठार

accident on pune nashik highway car

कराड प्रतिनिधी | पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वाठार गावच्या हद्दीत मालट्रकला आयशर ट्रकची पाठिमागून धडक बसली. या भीषण अपघातात आयशर ट्रकचा चालक जागीच ठार झाला. रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सुनिल संदिपान वाघमोडे (वय- 37, रा. शिवडे ता. कराड) असे अपघातात ठार झालेल्या चालकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुनिल वाघमोडे … Read more

Satara News : कराडच्या मलकापूरातील उड्डाण पूल वाहतुकीसाठी बंद

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कराड येथील उड्डाण पुलाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. या ठिकाणी वारंवार पुलाच्या कामामुळे वाहतूक वळविली तसेच बंद ठेवली जात असल्याने याचा नाहक त्रास वाहतूकदारांना सहन करावा लागत आहे. शनिवारी महामार्गावरील कराडनजीक मलकापूर येथील उड्डाण पूलावरील वाहतूक अचानकपणे बंद करण्यात आली. त्यामुळे महामार्गावर सुमारे 3 किलो मीटर … Read more

कराडच्या स्टेडियमला 50 वर्ष पूर्ण : पालिकेतर्फे 7 दिवस सुवर्ण महोत्सवी क्रीडा स्पर्धांचे आयोजन

Karad Stydium News

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलास 50 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने कराड नगरपालिकेच्यावतीने 7 दिवस सुवर्ण महोत्सवी क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले असल्याची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके दिली. कराड पालिकेत मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी डाके म्हणाले की, कराडला पालिकेच्यावतीने आयोजित सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाच्या … Read more

टेम्पोच्या धडकेत मामी ठार तर भाची गंभीर जखमी

Karad News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मलकापूर, ता. कराड येथील मामी व भाचीच्या दुचाकीला टेम्पोने धडक दिल्याची घटना घडली असून यामध्ये दुचाकीवरील मामीचा जागीच मृत्यू झाला आहे तर तिची भाची गंभीर जखमी झाली आहे. गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हि अपघाताची घटना घडली. गुलशन निजाम मुल्ला (वय- 50, रा. त्रिमूर्ती कॉलनी, कार्वेनाका ता. कराड, मूळ रा. कामेरी, … Read more

कराड – पाटण मार्गावर बिबट्याच्या हल्ल्यात 3 शेळ्या ठार

Goats Leopard Attack

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कराड तालुक्यातील पश्चिम सुपने येथे भरवस्तीत ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी बिबट्याने हल्ला केला असून बिबट्याच्या हल्ल्यात 3 शेळ्या ठार झाल्या आहेत. गावात मध्यभागी असलेल्या घराच्या पाठीमागे बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याने आज सकाळी हल्ला केला. वनविभाग घटनास्थळी दाखल झाले असून माहिती घेत आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कराड- पाटण मार्गावर असलेल्या पश्चिम सुपने येथील … Read more

कराडच्या कोयना पुलावर ॲपे रिक्षा – दुचाकीची धडक; 2 दुचाकीस्वार गंभीर जखमी

Karad Koyna bridge accident news

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड येथील कोयना पुलावर गुरुवारी दुपारी एका ॲपे रिक्षा व दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कराड येथे असणाऱ्या कोयना पुलावर गुरुवारी दुपारी वाहतूक सुरु होती. यावेळी ॲपे रिक्षा (क्रमांक MH 11 AG … Read more

कराड बाजार समिती निवडणूक : अर्ज छाननीत 3 अर्ज बाद तर 73 वैध

Karad Market Elections News

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या कराड शेती उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी 18 जागांसाठी तब्बल 80 अर्ज दाखल झाले होते. मात्र, आज अर्ज छाननीवेळी 3 अर्ज अवैध तर दुबार अर्ज भरलेले चार असे 7 अर्ज वगळता 73 अर्ज वैध असल्याची माहिती निबंध संदीप जाधव यांनी दिली. बुधवारी झालेल्या … Read more

Express Highway : कोयना नदीवर बांधला जाणार 10 लेनचा नवा पूल; लांबी अन् वैशिष्टे जाणून घ्या

Koyna River New 10 lane bridge

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड येथील कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपूल पाडून नव्याने युनिक पुलाची उभारणी होणार आहे. तसेच कोयना नदीवर असलेला पूलही आता दहा लेनचा होणार आहे. महामार्गावरील कोयना नदीवरील नवीन पुलाच्या बांधकामाला नुकताच प्रारंभ झाला असून डीपी जैन कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट प्रदीप जैन, प्रोजेक्ट मॅनेजर सत्येंद्र वर्मा, सीनियर इंजिनिअर शशांक तिवारी, … Read more

Satara News : पुणे बंगळूर महामार्गावर ST, ट्रकचा भीषण अपघात; बसचा दरवाजा चेपल्याने प्रवाशी अडकले..(Video)

Satara News

उंब्रज प्रतिनिधी । पुणे बंगळूर महामार्गावर कराड शहराजवळ वराडे गावाच्या हद्दीत रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रकला एसटीची पाठीमागून धडक बसून झालेल्या भीषण अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. नाशिक ते सांगली या मार्गावरील एसटी बस (MH 14 BT 4374) अपघात चेपली आहे. (satara News) तसेच एसटीतील अन्य प्रवासीही जखमी झाले आहेत. गुरुवारी रात्री १० वाजेच्या … Read more