देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना खडखडीत सवाल; म्हणाले…

मुंबई । राज्यातील सर्वाधिक कोरोना रुग्णांचे मुंबईत निदान होते आहे. तसेच अनेक रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत. या रुग्णांच्या मुतदेहांना पीएफआय या संघटनेला देण्याचा निर्णय १८ मे रोजी घेण्यात आला होता. त्यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देशविरोधी कृत्य करणाऱ्या पीएफआय ला काम देणे कितपत योग्य? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना विचारला आहे. १८ मे रोजी काढण्यात … Read more

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात ५० माकडांचा रहस्यमयरीत्या मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील कोरोनाच्या संकटात वाढ होत असतानाच कर्नाटकातील एका जिल्ह्यात जवळपास ५० माकडे मृतावस्थेत आढळून आली आहेत. यानंतर प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. त्या माकडांवर विषप्रयोग करण्यात आला असावा अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. हे कोणत्या कारणास्तव केले गेले, याबद्दल सध्या काहीही स्पष्ट झालेले नाही. मात्र कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर माकडांच्या या … Read more

चेकपोस्टवर ट्रकखाली चिरडून शिक्षक ठार

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे डफळापूर जवळील चेकपोस्टवर पोलिसांसोबत नाकाबंदीच्या ठिकाणी मदतीस म्हणून ड्युटीवर असलेल्या शिक्षकाला चेकपोस्टवरून पळालेल्या भरधाव ट्रक चालकाने अंगावर ट्रक घालून चिरडले. त्यात मदतनीस शिक्षक जागीच ठार झाला. ही दुर्दैवी घटना डफळापूर स्टँड नजिक मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली. नानासाहेब कोरे असे ठार झालेल्या शिक्षकांचे नाव आहे. सदरचे शिक्षक हे कोळी वस्ती … Read more

कर्नाटक सरकारने मजुरांच्या परतीचे दोर कापले; बंद केल्या ‘श्रमिक ट्रेन’

बंगळुरू । कर्नाटकातील बांधकाम व्यावसायिकांनी राज्याचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांची भेट घेतल्यानंतर कर्नाटकमध्ये तातडीनं श्रमिक रेल्वे रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे, श्रमिकांना कर्नाटकात राहण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. मुख्य म्हणजे, याआधी घरी जाणाऱ्या कामगारांकडून कर्नाटक सरकारनं तिकिटाचे पैसे वसूल केले आहेत. या श्रमिक रेल्वे कर्नाटकची राजधानी बंगळुरूहून प्रवासी मजुरांना आपल्या राज्यात पोहचवण्यासाठी … Read more

नक्क्षलवाद्यां विरुद्ध लढणार्‍या CRPF कोब्रा कमांडोला पोलिसांची जबर मारहाण…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियावर सध्या एक छायाचित्र खूप व्हायरल होत आहे,सुदर्शन न्यूजच्या म्हणण्यानुसार, छायाचित्रात दिसणार्‍या या व्यक्तीचे नाव सचिन सुनील आहे,जो सीआरपीएफचा कोब्रा कमांडो आहे.कर्नाटकच्या बेळगाव पोलिसांनी या कमांडोला ताब्यात घेतले,त्याला साखळ्यांनी बांधलेले दिसत आहेत.सुनील नक्षलवाद्यांशी लढाईतला तज्ज्ञ मानला जात असल्याचे बोलले जात आहे. त्याचे झाले असे कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील सीआरपीएफ कोब्रा कमांडो … Read more

कर्नाटक परिवहन मंडळाच्या आराम बसला आग; 30 प्रवाशी बचावले

अपघातात बस पूर्णपणे जळून खाक झाली असली तरी बसमधील 30 प्रवासी सुखरुप बाहेर पडले.

केसाला जरी धक्का लावला तर गाठ शिवसेनेशी आहे! खासदार धैर्यशील मानेंनी दिला कन्नडीगांना सज्जड दम

महाराष्ट्र एकीकरण समितीतील एकाही कार्यकर्त्याच्या केसाला जरी धक्का लावला तर गाठ शिवसेनेशी आहे अशा शब्दांत माने यांनी फेसबुक पोस्ट शेयर करत कन्नडिगांना ठणकावलं आहे. काही दिवसांपूर्वी कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या भीमाशंकर पाटील यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कारकर्त्याला गोळ्या घालण्याची धमकी दिली होती. त्यालाच प्रतिउत्तर म्हणून धैर्यशील माने यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. माने यांच्या जोरदार प्रतिक्रियेनंतर कर्नाटक व्याप्त सीमा भागातील वातावरण चांगलं तापणार अशी शक्यता निर्माण झाली आहे.

पूरपरिस्थिती बिकट आहे कोणीही राजकारण करू नये : देवेंद्र फडणवीस

कोल्हापूर प्रतिनिधी | पूर परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे. सरकार यावर मात करण्याचा प्रत्येक प्रयत्न करत आहे. तरी विरोधकांची सरकार जिथं कमी पडतंय तिथं सरकारला सांगावे याचे राजकारण करू नये असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. पूर परिस्थिती बिकट आहे. अद्याप पूर ओसरेल असे दिसत नाही. पुढील काही दिवस … Read more

खूप लढलो पण? ; सी.सी.डिचे मालक सिद्धार्थ यांनी कामगारांना लिहले पत्र

बंगरुळु |  कॅफे कॉफी डे चे संस्थापक आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस.एम. कृष्णा यांचे जावई व्ही.जी. सिद्धार्थ यांनी आपल्या कामगारांच्या नवे लिहलेले पत्र असता समोर आले आहे. त्यांत त्यांनी खूप लढली पण आता थांबतोय असे भावनिक लिखाण केले आहे. हे पत्र मिळाल्या नंतर गायब सिद्धार्थ यांच्याबद्दल उलट सुलट अंदाज वर्तवले जाऊ लागले आहेत. तसेच त्यांच्या … Read more

येडियुरप्पांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव ; मंत्रीमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा

बंगरुळु | भाजपचे नेते आणि कर्नाटकचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा यांनी विश्वास दर्शक ठराव जिंकला आहे. आज विधानसभेत आवाजी मतदानाने या ठराव मंजूर करण्यात आला. ठराव मांडल्यावर बी.एस येडियुरप्पा यांनी भाजपच्या बाजूने १०६ आमदार असल्याचा दावा केला आणि सभागृहातील आपल्या बाजूच्या आमदारांना ठराव मंजूर करण्याचे आवाहन देखील केले. Winning the trust vote is, taking one … Read more