कर्नाटक विधानसभेचे १४ आमदार अपात्र

बंगळुरू कर्नाटक |  विधानसभेचे कर-नाटक अद्याप संपल्याचे दिसत नाही. कारण कर्नाटक विधानसभेच्या अध्यक्षांनी १४ आमदारांना अपात्र घोषितकेले आहे. १७ बंडखोर आमदारांपैकी ते १४ आमदार होते. विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेश यांनी त्यांना अपात्र घोषित केल्याने कर्नाटकच्या राजकारणात पुन्हा नव्याने खळबळ माजली आहे. शरद पवार आणि प्रियंका गांधी यांच्या उपस्थिती होणार धनगर मेळावा उधळवून लावणार कुमार … Read more

वराती मागून घोडे ; कुमार स्वामी देणार भाजपला पाठिंबा

बंगरुळु |  कुमार स्वामी यांच्या सत्तेचा सूर्य भर दुपारी मावळला असताना आता त्यांच्या पक्षात देखील दोन गट पडले आहेत. जेडीएस पक्षाच्या काही आमदारांनी भाजपला पाठिंबा देण्याचे पक्षाला सुचवले आहे. तर काही आमदारांनी विरोधी बाकावर बसून सरकारला विरोध करून पक्ष मजबूत करण्यास भर देण्यासाठी सांगितले आहे. आता अशा दुहेरी पेचात कुमार स्वामी नेमका काय निर्णय घेणार … Read more

कर्नाटकमधील काँग्रेस जेडीएस सरकार कोसळले

बंगरुळू | भाजपचे ऑरेशन लोटस भाजपने कर्नाटकात यशस्वी करून दाखवले असून कुमार स्वामी बहुमत सिद्ध करण्यास अयशस्वी ठरले आहेत. बहुमताचा आकडा असणाऱ्या १०५ या आकड्यावर जेडीएस आणि काँग्रेस सरकार गाठू शकले नाही. त्यामुळे कुमार स्वामी यांचे सरकार पडले आहे. १०५ विरोधात तर ९९ मते सरकारच्या बाजूने पडले त्यामुळे सरकार अल्पमतात आले आहे हे सिद्ध झाल्याने कुमार … Read more

बहुमत चाचणी आधीच कुमार स्वामींनी गुडघे टेकले ; कर्नाटकात भाजपा सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा

बंगळुरू | कर्नाटकमध्ये चालू असणाऱ्या कर-नाटक अध्यायाची समाप्ती झाली असून येथील राजाने आपल्या सेनेतील बंडखोरी मान्यकरत. बहुमत चाचणीला सामोरे जाण्यापेक्षा सत्ता सोडणे पसंत केले आहे. भाजप सोमवारी अथवा मंगळवारी सत्ता स्थापन करू शकते. तुम्ही या आणि सरकार चालवून दाखवा. आम्ही सत्तेचा दुरुपयोग केला नाही. त्यामुळे तुम्ही देखील सत्ता अशीच चालवून दाखवा असे कुमार स्वामी म्हणाले आहेत. … Read more

कुमार स्वामी सरकारची ‘या’ तारखेला होणार बहुमत चाचणी

Suresh Kumar, BJP, at Vidhana Soudha: It’s up to Karnataka CM Kumaraswamy to prove to the state that he enjoys the majority. He has himself asked the Speaker to fix a time, first that should be done, then other business can continue. All our 105 MLAs are together.

आमदारांच्या खरेदीसाठी भाजप पैशाचा वापर करत आहे : राहुल गांधी

अहमदाबाद |  कर्नाटकात सुरु असलेल्या सत्ता संघर्षावर राहुल गांधी यांनी आज प्रथमच भाष्य केले आहे. आमदारांच्या खरेदीसाठी भाजप आमदारांना पैसे देते आहे. सत्ता स्थापनेसाठी धनशक्तीचा वापर करण्याची हि काय पहिलीच वेळ आहे असे नाही. याआधी देखील भाजपने असे प्रयत्न केले आहेत असे राहुल गांधी म्हणाले आहेत. भाजपचे सत्ता हस्तगत करण्याचे राजकारण सुरु आहे असे म्हणत राहुल … Read more

कर्नाटकाच्या आमदारांचे बंड सर्वोच्च न्यायालयात ; मंगळवारपर्यंत अध्यक्षांनी राजीनाम्यावर निर्णय नघेण्याचे निर्देश

नवी दिल्ली | आम्ही स्वमर्जीने राजीनामा दिला आहे. तरी देखील असंविधानिक कारणे पुढे करून आमचे राजीनामे मंजूर केले जात नाहीत असा आक्षेप घेऊन १२ बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली यात मंगळवार पर्यंत कोणताच निर्णय घेऊ नये असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक विधानसभेच्या अध्यक्षांना दिले आहेत. कर्नाटकात … Read more

काँग्रेस नेत्यांकडून आमच्या जीवाला धोका ; आमदारांचे पोलिसांना पत्र

मुंबई प्रतिनिधी |कर्नाटकचे राजकीय कर-नाटक थांबण्याचे नाव घेत नसतानाच आता मुंबईमध्ये असणाऱ्या आमदारांनी पोलिसांना आपल्या जीवाला धोका असल्याचे पत्र दिले आहे. ‘काँग्रेस नेते डे.के शिवकुमार आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या पासून आमच्या जीवाला धोका आहे असे त्यामुळे आम्हाला पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. मुंबई स्थिती एका बड्या हॉटेलमध्ये राजीनामा सादर केलेले … Read more

राजकीय पेच सोडवण्यासाठी सर्व मंत्र्यांनी दिले राजीनामे

लोकशाहीत बहुमत किती महत्वाचे असते. याची प्रचीती कर्नाटकात उद्भवलेल्या राजकीय पेच प्रसंगाने करून दिली आहे. कर्नाटकमधील सरकार कोणत्याही क्षणी पडू शकते अशी परिस्थिती निर्माण झाली असताना कसल्याही परिस्थितीत सरकार वाचवण्यासाठी कॉंग्रेस आणि जेडीएस नेते प्रयत्न करत आहेत. अशातच सर्वच मंत्र्यांनी आपले मंत्रिपदाचे राजीनामे दिले आहेत. नाराज आमदारांना मंत्री मंडळात सामवून घेण्याचे अस्त्र आता कॉंग्रेस आणि … Read more

मुख्यमंत्री अमेरिकेच्या दौऱ्यावर ; इकडे सरकार पडणार!

बंगलोर | लोकशाही राष्ट्रात कोणत्याही सरकार बहुमानातले कधी अल्पमतात येईल आणि कधी पायउतार होईल या बद्दल काहीच सांगता येत नाही. असाच एक फिल्मी प्रकार कर्नाटक मध्ये बघायला मिळत आहे. येथील जनता दल सेक्युलर आणि काँग्रेसयांच्या घडीचे सरकार कोसळण्याच्या गर्तेत सापडले आहे. कारण मुख्यमंत्री कुमार स्वामी अमेरिकेच्या दौऱ्यात आहेत. तर १२ आमदार राजीनामा देण्यासाठी विधानसभा अध्यक्षांच्या … Read more