अनिल देशमुखांची रवानगी जेल मध्ये होणार; किरीट सोमय्यांनी साधला निशाणा

anil deshmukh kirit somaiyaa

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शंभर कोटींच्या कथिक वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी ईडीने छापेमारी सुरू केल्यानंतर भाजपने पुन्हा एकदा सरकार वर टीका केली आहे. अनिल देशमुख यांनी रवानगी जेल मध्ये होईल असं भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी म्हंटल आहे. तसेच यावेळी त्यांनी पुन्हा एकदा अनिल परब यांच्यावर … Read more

प्रताप सरनाईक जेलचे पाहुणे होणारच; किरीट सोमय्यांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या रडारावर असलेल्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी अचानकपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट पत्र लिहून भाजप सोबत जुळवून घेण्याचे आवाहन केलं. दरम्यान या लेटरबॉम्ब नंतरही भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी प्रताप सरनाईक याना इशारा दिला आहे. किरीट सोमय्या यांनी ट्विट करत म्हंटल, शिवेसेना आमदार प्रताप सरनाईक … Read more