येत्या दिवाळीत निवडा सर्वोत्कृष्ट बचत योजना; SSY, PPF, SCSS आणि KVP मधील सर्वोत्तम पर्याय कोणता आहे ते जाणून घ्या
नवी दिल्ली । भारत सरकारकडून अनेक Small Savings Schemes चालवल्या जात आहेत. सरकार दर तिमाहीत या बचत योजनांवरील व्याजदरातही बदल करते. या लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास 4 ते 7.6 टक्के व्याज मिळते. आज आम्ही तुम्हांला अशा काही बचत योजनांबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्हाला गॅरेंटेड रिटर्न मिळू शकतो. या योजनांमध्ये किसान विकास पत्र … Read more