खुशखबर ! कोल्हापूरातून केवळ दीड तासात गाठता येणार अहमदाबाद

kolhapur news

कोल्हापूरकरांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. कोल्हापुरातून थेट गुजरात गाठता येणार आहे. कोल्हापूर ते अहमदाबाद विमानसेवा येत्या 27 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. याबाबतची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली आहे. त्यामुळे कोल्हापूरहून गुजरातला जाणाऱ्या व्यापाऱ्यांना याचा फायदा होणार असून त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. व्यापाऱ्यांना होणार फायदा ही सुविधा आठवड्यातील चार दिवस म्हणजेच सोमवार … Read more

Kolhapur- Pune Vande Bharat Express | कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस रुळावर धावण्यासाठी सज्ज; जाणून घ्या वेळ आणि तिकिटाचे दर

Kolhapur- Pune Vande Bharat Express

Kolhapur- Pune Vande Bharat Express | कोल्हापूर ते पुणे या दोन शहरांदरम्यान अनेक नागरिक प्रवास करत असतात. त्यामुळे या दोन शहरांदरम्यान एक्सप्रेस चालू व्हावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून चालू होती. अशातच आता कोल्हापूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे आता येत्या सोमवारपासून म्हणजेच 16 सप्टेंबरपासून कोल्हापूर ते … Read more

समरजीतसिंह घाटगे यंदाही फेल ठरणार, कागलच्या जनतेचा कौल हसन मुश्रीफ यांनाच

hasan mushriff

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शाहू महाराजांचा पुरोगामी वारसा ज्या मतदारसंघाच्या कणाकणात रुजला… तो मतदारसंघ म्हणजे कागल विधानसभा… कागलचा इतिहास, ऐतिहासिक परंपरा जितकी समृद्ध आहे… तितकच टोकदार इथलं राजकारण देखील…. हसन मुश्रीफ तब्बल २५ वर्षांपासून कागलच्या राजकारणावर आपला दबदबा राखून आहेत… पण समरजीत सिंग घाटगे यांच्या राजकारणातील एंट्रीने कागलची समीकरण बदलली… काहीही झालं तरी कागल … Read more

मोठी बातमी!! शाहू महाराजांना विशाळगडावर जाण्यापासून पोलिसांनी रोखलं

shahu chhatrapati vishalgad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोल्हापुरातून एक मोठी घडामोड समोर येत आहे. कोल्हापुरचे खासदार आणि छत्रपती शाहू महाराज याना (Chhatrapati Shahu Maharaj) विशाळगडावर जाण्यापासून पोलिसांनी रोखलं आहे. रविवारी विशाळगडावरील (Vishalgad) अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेला हिंसक वळण लागलं होते. जमावानं विशाळगडावर दगडफेक आणि जाळपोळ केली. यात अनेक घरे, वाहनांचे नुकसान झालं. या पार्श्वभूमीवर आज शाहू महाराज विशाळगडाच्या पाहणीसाठी … Read more

विशाळगड दगडफेक प्रकरणी संभाजीराजेंसह 50 ते 60 जणांविरोधात गुन्हा दाखल

Sambhajiraje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| कोल्हापूरमधील विशाळगड (Vishalgad) परिसरात झालेल्या अतिक्रमणाविरोधात माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje) यांनी आक्रमकाची भूमिका घेतली आहे. यामुळे त्यांच्यासह 50 ते 60 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी काही अज्ञातांनी विशाळगड येथील अतिक्रमणांविरोधात परिसरात तोडफोड केली होती. यामुळे तणावपूर्व परिस्थिती निर्माण झाली. याप्रकरणीच पोलिसांनी 50 ते 60 जणांविरोधात … Read more

कोल्हापूर हादरलं!! गुप्तधन मिळवण्यासाठी घरातच खड्डा खणून नरबळी देण्याचा प्रयत्न

Kolhapur News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| अंधश्रद्धेतून घडणाऱ्या घटना आणि अघोरी प्रकरणे थांबवण्यासाठी राज्यांमध्ये अनेक संघटना काम करत आहेत. परंतु असे असताना देखील वारंवार असे प्रकार घडताना दिसत आहेत. कारण की, कोल्हापुरमध्ये (Kolhapur) गुप्त धनासाठी नरबळी देण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे संपूर्ण कोल्हापूर हादरून गेले आहे. तसेच, हे प्रकरण नेमके काय आहे? यामागे कोणाकोणाचा हात आहे? … Read more

कोल्हापुरात यंदा 10 नेते फिक्स आमदार होतायत…

kolhapur mla 2024

कोल्हापूर लोकसभेचा निकाल अपेक्षित असाच लागला… काँग्रेसच्या शाहू छत्रपतींनी शिवसेना शिंदे गटाच्या संजय मंडलिक यांच्या विरोधात तब्बल दीड लाखांचं लीड मिळवत दणक्यात विजय मिळवला… कोल्हापूरच्या जनतेनं पुन्हा एकदा पुरोगामी काँग्रेसी वारसा या निकालातून पुढे चालवला…अनेक जाती-जमातींचं मिश्रण असणाऱ्या कोल्हापुरात निवडणुकीसाठी अनेक खाचाखुणा महत्त्वाच्या ठरतात… इथलं गटातटांचं राजकारण कधी कुठे झुकेल याचा आपल्यालाही अंदाज लागत नाही… … Read more

Vande Bhart Express : राज्यातल्या आणखी एका शहराला मिळणार ‘वंदे भारत’ ; PM मोदींनी दिले संकेत

vande bharat express

Vande Bhart Express : संपूर्ण देशामध्ये नावाजली गेलेली वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bhart Express) महाराष्ट्रातही मोठ्या पसंतीस उतरत आहे. सध्याचा विचार करता सध्या महाराष्ट्रात एकूण आठ वंदे भारत एक्सप्रेस धावतात. मात्र आणखी एका शहराला वंदे भारत एक्सप्रेस जोडली जाणार आहे. होय, आम्ही ज्या शहराबद्दल बोलत आहोत ते शहर म्हणजे ‘कोल्हापूर’. राज्यातल्या इतर शहराला जोडल्यानंतर कोल्हापूरातूनही … Read more

Ibrahimpur Village : कोल्हापुरातील अनोखे मुस्लिम गाव; ‘इथे’ पुजले जातात हिंदू देवी- देवता

Ibrahimpur Village

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ibrahimpur Village) संपूर्ण महाराष्ट्रात अनेक गावं आहेत. प्रत्येक गावाचे एक वैशिट्य आहे. गावागावात वेगवेगळ्या प्रथा, परंपरा, खाद्य संस्कृती आणि इतिहासाचे जतन केलेले आहे. त्यात कोल्हापूराचं नाव काढलं की डोळ्यासमोर येतो रंकाळा तलाव. इतकंच काय तर अंबाबाईचे मंदिर, पन्हाळगड आणि तांबडा पांढरा. याशिवाय मातीतली कुस्ती आणि रांगड्या लोकांचं प्रेमळ गाव म्हणून कोल्हापूर प्रसिद्ध … Read more

छत्रपती शाहू महाराजांकडे आहे तब्बल 297 कोटी रुपयांची संपत्ती; तर एकही रूपयाचे कर्ज नाही

Shahu Maharaj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| येत्या लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून छत्रपती शाहू महाराज (Chhatrapati shahu Maharaj) मैदानात उतरले आहेत. त्यामुळे कोल्हापुरात शाहू महाराज विरुद्ध महायुतीचे संजय मंडलिक अशी लढत पाहिला मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे, निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना शाहू छत्रपती यांनी संपत्तीची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे दिली आहे. या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्याकडे 297 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे सांगितले … Read more