सेल्फी प्रकरणी एकनाथ खडसेंनी घेतली महाजनांची बाजू

जळगाव प्रतिनिधी | पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या गिरीश महाजन यांनी सहलीला गेल्या सारखे हातवारे करत सेल्फी दिल्याच्या कृतीने महाजन यांच्यावर प्रचंड टीका केली जात असतानाच एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांची बाजू घेतल्याने सर्वत्र त्यांच्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गिरीश महाजन यांच्यावर टीका करण्याची एक हि संधी नसोडणारे एकनाथ खडसे आज मात्र महाजनांच्या बाजूने उभा … Read more

ए गप्प बसायचं ! चंद्रकांत पाटलांची पूरग्रस्त शेतकऱ्याला अरेरावी

कोल्हापूर प्रतिनिधी |  चंद्रकांत पाटील आपल्या विधानाने नेहमी चर्चेत राहतात. असेच एक विधान त्यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना केले आहे. पूरग्रस्त शेतकऱ्याने चंद्रकांत पाटील यांच्या भाषणा दरम्यान सरसकट कर्जमाफीच्या केलेल्या मागणी नंतर चंद्रकांत पाटील यांचा माथा भडकला आणि त्यांनी ए गप्प बसायचं अशी धमकीच दिली. त्यांच्या कृत्यानंतर भाजपला सत्तेची मस्ती चढली आहे का असा सवाल … Read more

पूरग्रस्तांच्या सेवेसाठी शिवसेनेने पाठवले १०० डॉक्टर

ठाणे प्रतिनिधी | २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण करण्याचं वचन देणाऱ्या शिवसेनेन पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. शिवसेनेच्या माध्यमातून पूरग्रस्त सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील बांधवांसाठी सलग ५ दिवस महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाणे येथून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात महाआरोग्य शिबीरासाठी … Read more

पूरग्रस्तांसाठी संभाजीराजे करणार ५ कोटींची मदत

मुंबई प्रतिनिधी |  राष्ट्रपती नियुक्त खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांचे वंशज खासदार संभाजीराजे भोसले यांनी आपला ५ कोटींचा खासदार निधी पूरग्रस्तांना देण्याचे ठरवले आहे. खासदार संभाजीराजे भोसले यांनी स्वतः ट्विट करून या संदर्भात माहिती दिली आहे. मी माझा खासदारकीचा ५ कोटी निधी पूर्णपणे पूरग्रस्तांसाठी खर्च करत आहे. मला माहित आहे … Read more

खाद्यावर चिमुकल्यांना घेऊन जाणारा हा रिअल लाईफ सिंघम कोण आहे?

कोल्हापूर प्रतिनिधी | पश्चिम महाराष्ट्रात सध्या पावसानं चांगलंच थेमान घातलंय. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून अनेक कुटूंबाचां संसार उद्वस्त झालाय. महापूरामूळं अनेक घरं रस्त्यावर आलेत तर अनेकांचं स्थलांतर करण्यात आलंय. मुक्या जनावरांपासून माणसांपर्यंत सर्वचजण पूराच्या पाण्यात अडकलेत. अशात एक पोलीस काॅन्स्टेबल खांद्यावर दोन चिमुकल्यांना घेऊन कंबरेपर्यंत येणार्‍या पाण्यातून वाट काढत असतानाचा … Read more

पूरपरिस्थिती बिकट आहे कोणीही राजकारण करू नये : देवेंद्र फडणवीस

कोल्हापूर प्रतिनिधी | पूर परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे. सरकार यावर मात करण्याचा प्रत्येक प्रयत्न करत आहे. तरी विरोधकांची सरकार जिथं कमी पडतंय तिथं सरकारला सांगावे याचे राजकारण करू नये असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. पूर परिस्थिती बिकट आहे. अद्याप पूर ओसरेल असे दिसत नाही. पुढील काही दिवस … Read more

देवेंद्राचे तुगलकी फर्मान : पुराचे पाणी २ दिवस घरात असले तरच मिळणार गहू तांदूळ

मुंबई प्रतिनिधी | देवेंद्र फडणवीसांच्या अनेक निर्णयाबद्दल लोकांमधून असंतोष निर्माण होता ना आपण पहिले आहे. अशाच प्रकारचा एक निर्णय देवेंद्र फडणवीसांनी घेतला असून त्या निर्णयामुळे मोठा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. दोन दिवस ज्यांच्या घरात पुराचे पाणी शिरले होते अशाच लोकांना राज्याच्या पुरवठा विभागाकडून गहू आणि तांदूळ अल्प दारात पुरवले जाणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या या … Read more