चेलाराम डायबेटीस इन्स्टिट्यूटच्या वतीनं ४थ्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषदचे आयोजन

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर मधुमेहाचा सामना करण्यासाठी आणि मधुमेहाची वाढती समस्या आणि त्यातील गुंतागुंत सोडविण्यासाठी चेलाराम डायबेटीस इन्स्टिट्यूटने ४थ्याआंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद २०२० चे आयोजन केले आहे. या परिषदेचा उद्देश मधुमेहाचा पराभव करण्यासाठी अद्ययावत संशोधन व ज्ञानासह आरोग्यसेवा देणाऱ्यांना सक्षम बनविणे असल्याचं आयोजकांनी सांगितलं आहे. चेलाराम डायबेटीस इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष लाल.एल.चेलाराम म्हणाले की, “चेलाराम डायबेटीस इन्स्टिट्यूट … Read more

शहाजी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सोंगी भजन कार्यक्रम संपन्न

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिन ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. मराठी भाषा गौरव दिनाच्या मध्यवर्ती संकल्पनेत लोकसाहित्य उत्सव मराठीचा या अंतर्गत रघुनाथ साळोखे यांचा सोंगी भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रस्तुतच्या भजनी मंडळ यांनी गण, जोतिबाची काठी आणि दत्त दर्शनाचा सोहळा या … Read more

”अंगापेक्षा बोंगा मोठा’, कंटेनर चालकाला अतिआत्मविश्वास नडला

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर मणेर मळा ते शिवाजी विद्यापीठाला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरील सरनोबतवाडी येथील उड्डाणपुलाखाली कंटेनर अडकून पडल्याने येथील वाहतूक व्यवस्था विस्कळित झाली. कमी उंचीच्या पुलाचा अंदाज न आल्याने हा कंटेनर अडकला. हा कंटेनर गोव्याकडे जाण्यासाठी या पुला खालून जाण्याचा प्रयत्न करीत होता. कंटेनर चालकाच्या अति आत्मविश्वासामुळे तो मध्येच अडकला होता. … Read more

कोल्हापूरात मनपा पाणी पुरवठा अधीक्षकांना शिवीगाळ

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोल्हापूर महापालिकेच्या पाणी पुरवठा अधीक्षकांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याची घटना कोल्हापूरच्या बिंदू चौक परिसरात घडलीय. थकबाकीदार असणाऱ्या बारागिर कुठुमबिया कडे पाणी पट्टी वसुली मोहीम राबवत असताना हा प्रकार घडलाय. बारागिर यांचे कडून अधिक्षकांसह कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने गेल्या महिनाभरापासून थकबाकीदार असणाऱ्या नागरिकांकडून पाणीपट्टीची वसुली केली … Read more

त्याग-सदभावाचे कार्य समाजाला प्रेरक- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर त्याग, सदभाव, साधना हा मानवी जीवनाचा ठेवा असून त्याग आणि सदभावाचे साधु-संतांचे कार्य समाजाला प्रेरक असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. जैन श्वेतांबर तेरापंथी सभेच्या वतीने येथील भक्तीपूजानगरमध्ये तेरापंथ समुदायाचे 11 वे अधिशास्ता आचार्य महाश्रमण यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय नागरिक अभिनंदन सोहळयात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी … Read more

कोल्हापूरमध्ये ‘कार्निव्हल-२०२०’ या कला-सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर विदेशी भाषा विभागातील ‘कार्निव्हल-२०२०’ या कला-सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप विदेशी भाषांतील सुरेल गीते, समूह गीते, युद्ध गीते, लोक नृत्य, प्रसंग नाट्य सादरीकरण अशा बहारदार कला आविष्काराने संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी रशियन, जर्मन, जपानी व पोर्तुगीज भाषांतील विविध स्वरूपाचे खेळ, भाषिक कौशल्य उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रम या माध्यमातून विद्यार्थ्यांनी कलाविष्कार … Read more

भर कार्यक्रमात जेव्हा राज्यपाल मांडी घालून खाली बसतात

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर अहिंसा यात्रेचे प्रणेते श्वेतांबर तेरापंथ सभेचे आचार्यश्री महाश्रमन यांचे आज कोल्हापूरात आगमन झाले. आचार्यश्री महाश्रमन यांची देशव्यापी यात्रा सुरू आहे. तीन देश आणि 20 राज्यांमधून पदयात्रा करत ही यात्रा आज कोल्हापुरात पोहोचली. आचार्यश्री महाश्रमन यांच्या राज्यस्तरीय अभिनंदनाचा सोहळा पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी उपस्थित होते. … Read more

आरोग्य राज्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच पाण्यातून विषबाधेने विद्यार्थिनीचा मृत्यू

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याच मतदारसंघात दहावी च्या विद्यार्थिनीचा पाण्यातून विषबाधा झाल्याने मृत्यू झाला. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील शिरटी इथल्या शिरटी हायस्कूल मध्ये पाण्यातून विषबाधा झालेल्या दहावीच्या विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. १६ वर्षीय सानिका नामदेव माळी असं तिचे नाव आहे. या प्रकरणाची फिर्याद तिचे वडील मनोहर माळी यांनी शिरोळ … Read more

यापुढे पंचायत समित्यांनाही जादा अधिकार देण्याचा सरकारचा मानस- ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज पाटील राज्यातील पंचायत समित्या अधिक सक्षम करण्यासाठी यापुढे पंचायत समित्यांनाही जादा अधिकार देण्याचा मानस ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे बोलताना व्यक्त केला. जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धेचे उदघाटन प्रसंगी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ बोलत होते. पोलीस परेड ग्राऊंड येथे क्रीडा स्पर्धेच्या उदघाटनावेळी हसन मुश्रीफ, अध्यक्ष म्हणून पालकमंत्री सतेज पाटील, … Read more

बदल घडवायचा असेल तर आता मशाल हाती घ्यावी लागेल- तुषार गांधी

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर बदल घडवायचा असेल तर आता मेणबत्ती पेटवून चालणार नाही तर मशाल हाती घ्यावी लागेल असं मत गांधी फाउंडेशनचे अध्यक्ष तुषार गांधी यांनी व्यक्त केलय. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित जागर सभेत ते बोलत होते. कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे ज्येष्ठ कवी जावेद अख्तर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम … Read more