धक्कादायक!! 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपीचा कोल्हापुरातील कळंबा कारागृहात खून
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोल्हापुरातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपीचा कळंबा कारागृहात खून करण्यात आला आहे. मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता असे सदर मृत आरोपीचे नाव असून तो कळंबा कारागृहात शिक्षा भोगत होता. दोन गटातील मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचे बोललं जात आहे. या एकूण प्रकारामुळे कारागृह … Read more