पूरग्रस्तांनी धोकादायक घरात राहू नये विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांचे आवाहन
प्रतिनिधी कोल्हापूर | कोल्हापूर जिल्ह्यातील पूर जरी ओसरला असला तरी नागरिकांना पुरानंतरच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातूनच ”पूरग्रस्तांनी गावामधील आपल्या पडझड झालेल्या धोकादायक घरांमध्ये राहू नये. प्रशासनामार्फत त्यांची राहण्याची सोय करण्यात येईल ” असे आवाहन पुणे विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी आज पत्रकार परिषदेत केले. डॉ. म्हैसेकर यावेळी म्हणाले,”पूरग्रस्तांना रोख रक्कम 5 हजार … Read more