HDFC Bank ने सुरु केली Video KYC, आता घरबसल्या उघडले जाईल ऑनलाइन बँक खाते, कर्ज, याविषयी सर्व काही जाणून घ्या
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या या संकटात ग्राहकांना दिलासा मिळावा म्हणून देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने एक नवीन सेवा सुरू केली आहे. बँकेने आपल्या ग्राहकांसाठी संपूर्ण व्हिडिओ KYC (Video KYC) सुविधा सुरू केली आहे. आता ग्राहकांना सुरक्षितपणे ऑनलाईन बँक खाते, कॉर्पोरेट सॅलरी अकाउंट किंवा घरबसल्या पर्सनल लोनसाठी आवश्यक KYC (Know Your Customer) … Read more