लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूका पुढे ढकलल्या??

maharashtra assembly election 2024 (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीर आणि हरियाणा या २ राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणुकांचे मतदान होऊन निकाल लागण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. निवडणुका लांबणीवर पडल्यामुळे सरकार निवडणुका घ्यायला घाबरत आहे असा आरोप … Read more

लाडक्या बहिणींना 90 हजार रूपये देणार, पण… अजितदादांनी घातली ‘ही’ अट

ajit pawar ladki bahin yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महायुती सरकारकडून माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देण्यात आले आहेत. लाखो महिलांच्या बँक खात्यावर हे पैसे जमा झाले असून आणखी काही महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. … Read more

महाविकास आघाडीचे सरकार आल्यास लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार

mahavikas aghadi ladki bahin yojana (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महायुती सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mazi Ladki Bahin Yojana) सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे. परंतु आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांना खुश करण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून … Read more

राज्यात ठाकरे सरकार येताच लाडक्या बहिणींच्या 1500 रुपयांत भरगोस वाढ होईल

uddhav tahckeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे यासाठी शिंदे सरकारने माझी लाडकी बहीण योजना (Mazi Ladki Bahin Yojana) सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे एकीकडे महिलावर्गत आनंदाचे वातावरण असताना दुसरीकडे सरकारमधीलच आमदार रवी राणा आणि … Read more

… तर महिलांच्या खात्यावरील 1500 रुपये काढून घेणार; रवी राणांचे धक्कादायक विधान

ravi rana ladki bahin yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे यासाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mazi Ladki Bahin Yojana) सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला महिलांच्या बँक खात्यावर १५०० रुपये जमा होणार आहेत. येत्या रक्षाबंधनच्या खास निमित्ताने जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण ३००० रुपये महिलांना मिळणार आहेत. सरकारच्या या योजनेमुळे राज्यभरातील … Read more

Mazi Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेला ब्रेक? कोर्टात याचिका दाखल, मंगळवारी सुनावणी

Mazi Ladki Bahin Yojana petition

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्यातील शिंदे सरकारने माझी लाडकी बहीण योजना (Mazi Ladki Bahin Yojana) सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून २१ ते ६५ वयोवर्ष गटातील महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला १५०० रुपये जमा होणार आहेत. येत्या १४ ऑगस्टला म्हणजेच रक्षाबंधनच्या दिवशी हे पैसे महिलांना मिळणार आहेत. त्यामुळे राज्यभरातील महिलावर्गात आनंदाचे … Read more

Ladki Bahin Yojana 2024: लाडकी बहीण योजनेत 5 मोठे बदल; नव्या अटी जाणून घ्याच

Ladki Bahin Yojana 2024

Ladki Bahin Yojana 2024 | राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत (Ladki Bahin Yojana 2024) आज मोठे बदल करण्यात आले आहेत. याबाबतची नुकतीच सूचना ही जाहीर करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये आता इथून पुढे महिलांना अर्ज करताना लाईव्ह फोटो द्यावा लागणार नाही, असे सांगितले आहे. यासह इथून पुढे नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशनकार्ड … Read more