आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्यासाठी रश्मी ठाकरेंचा आग्रह होता; राजकिय वर्तुळात मोठा गौप्यस्फोट

Rashmi Thackeray and Aditya Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षामध्ये फूट पडल्यापासून राजकीय वर्तुळात दररोज कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून टीका-टिपणी होताना दिसत आहे. तर राजकीय नेते दुसऱ्या कोणत्या ना कोणत्या नेत्यांविषयी दावा, गौप्यस्फोट करत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांनी मुख्यमंत्री पदाबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी, “आदित्य ठाकरेंना … Read more

Pune-Bangalore Expressway: पुणे-बेंगळुरू द्रुतगती मार्गामुळे वेळेची होणार बचत; या 12 जिल्ह्यांतून जाणार मार्ग

Pune-Bangalore ExpressWay

Pune-Bangalore ExpressWay| केंद्र सरकारच्या (Central Government) भारतमाला प्रकल्पांतर्गत पुणे-बेंगळुरू द्रुतगती (Pune-Bangalore ExpressWay) मार्गाने दोन्ही राज्य जोडले जाणार आहेत. या मार्गाच्या निर्मितीनंतर दोन्ही राज्यातील 18 तासांचा प्रवास अवघ्या 7 तासांमध्ये करता येणार आहे. 700 किमी लांबीचा हा मार्ग महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये बांधला जात आहे. जो एकूण 12 जिल्ह्यातून जाईल. ज्यामुळे या तिन्ही भागातील लोकांचा प्रवास अधिक … Read more

HSC Result 2024: महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी

HSC Result 2024

HSC Result 2024 | बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकतेच बारावीच्या निकालाची एकूण टक्केवारी जाहीर केलेली आहे. यावर्षी राज्यात 93.7% विद्यार्थी पास झालेले आहेत. त्याचप्रमाणे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील बारावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारलेली आहे. यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात बारावीच्या परीक्षा 1 फेब्रुवारी ते … Read more

आश्चर्यकारक!! मृत्यूनंतर 24 मिनिटांनी पुन्हा जिवंत झाली महिला; सांगितला ‘त्या’ थरारक क्षणाचा अनुभव

After Death

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। मरण कुणालाही चुकलेलं नाही. जन्माला आलेल्या प्रत्येकाला कधी ना कधी मरायचं आहे. पण मेल्यानंतर काय होत याबाबत जिवंतपणीच प्रत्येकाला कुतूहल असतं. सिनेमामध्ये दाखवतात तसं मेल्यानंतर आधी काही क्षण डोळ्यासमोर एक लख्ख प्रकाश पडतो आणि मग पुढे पायऱ्यांचा एक मार्ग दिसतो. असं असेल का मरणानंतरचं जग? आपल्याला काय बुवा माहित नाही. पण समोर … Read more

दररोज बियर प्यायची सवय असेल तर आताच थांबवा!! नाही तर या सर्व आजारांचे व्हाल शिकार

Loss of beer drinking

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| परदेशातच नव्हे तर भारतामध्ये देखील बियर आणि वाईन पिणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. अनेकनंतर दररोज ही बिअरचे सेवन करत असतात. परंतु दररोज बियरचे सेवन करणे शरीरासाठी अत्यंत घातक ठरू शकते. बियरचे सेवन केल्यामुळे कमी वयामध्ये विविध आजार होतात. या आजारांमुळे काहींचा मृत्यूही होतो. हे आजार नेमके कोणते असतात?? बियर पिल्यमुळे शरीरावर त्याचा … Read more

देवपूजा करण्याची योग्य वेळ कोणती असते? ती करताना कोणते नियम पाळावेत? जाणून घ्या

Devpuja

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| हिंदू धर्मामध्ये दैनंदिन दिनचर्येत देवपूजा करण्याला खूप महत्त्व दिले जाते. असे मानले जाते की, दररोज देवपूजा केल्याने मानसिक शांती मिळते आणि घरात सुख-समृद्धी नांदते. त्याचबरोबर, दररोज देवपूजा केल्यामुळे घरामध्ये कोणतीही सकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही. परंतु या सगळ्या गोष्टी घडण्यासाठी देवपूजा ही योग्य वेळेत आणि नियमानुसार करण्याची आवश्यकता असते. त्यासाठीच हे नियम … Read more

नोकरी आणि बिझनेस करण्याऐवजी निवडा हे पर्याय; कमी कालावधीतच व्हाल लखपती

Bussiness Idea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नोकरी की बिजनेस म्हणलं की अनेकजण नोकरी हा पर्याय निवडतात. कारण नोकरीमध्ये आठ तास काम करणे, महिन्याला पगार घेणे, दिले जाणारेच काम करणे, या सर्व बाबी असतात. याच्या उलट बिजनेस करायचे म्हटले की, आर्थिक पाया भक्कम ठेवूनच सर्व बाबींचे नियोजन करावे लागते. यात बिझनेस चांगला चालला तर ठीक नाही चालला तर आर्थिक … Read more

Mega Block On Sunday: प्रवाशांनो ऐका!! रविवारी मुंबई लोकलच्या या तिन्ही मार्गांवर असेल मेगाब्लॉक

Mega Block News

Mega Block On Sunday| मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या रविवारी उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्तीसाठी आणि सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी रेल्वेच्या 3 मार्गांवर मेगाब्लॉक राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागेल. हे मेगाब्लॉक माटुंगा-मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर, कुर्ला-वाशी अप आणि डाउन मार्गावर आणि सांताक्रूझ … Read more

शेतकऱ्यांना कमी व्याजदरात सरकार देत आहे कर्ज; फक्त भरावा हा महत्त्वाचा अर्ज

kisan credit card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक विविध योजना राबवल्या जातात. या योजनांच्या मार्फत सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करत असते. परंतु केंद्र सरकारने आता अशी योजना आणली आहे ज्यात शेतकऱ्यांना अतिशय स्वस्त व्याजदरात कर्ज मिळू शकते. परंतु हे कर्ज मिळवण्यासाठी त्यांना एक अर्ज भरावा लागेल. त्यामुळेच हा अर्ज कोणता असेल?? ही सरकारची योजना … Read more

उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलय त्यांना डॉक्टरांची गरज आहे; फडणवीसांची बोचरी टीका

fadanvis and thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadanvis) टीका करत या दोघांना माकड म्हणून संबोधले होते. आता त्यांच्या याचं टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “उद्धव ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडले आहे, त्यांना डॉक्टरांच्या उपचारांची गरज आहे” असा … Read more