देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री हरवले; शोधून देणाऱ्यास 11 हजारांचे बक्षीस जाहीर

Hemant Soren

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एक धक्कादायक घटना घडली आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. सध्या कोणालाच हे माहीत नाही की हेमंत सोरेन कुठे आहेत. मात्र दुसरीकडे तोरण यांना शोधून देणाऱ्या व्यक्तीसाठी भाजपने अकरा हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे. हेमंत सोरेन हे ईडीच्या भीतीपोटी … Read more

Citroen C3 Aircross ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह लाँच ; किंमत 12.85 लाख रुपयांपासून सुरू

Citroen C3 Aircross Launch

Citroen C3 Aircross : फ्रेंच वाहन उत्पादक कंपनी Citroen ने भारतीय बाजारपेठेत ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह Citroen C3 Aircross कार लाँच केली आहे. हि कार Max, Plus आणि Maxx (5+2 SEAT) अशा ३ व्हेरिएन्ट मध्ये बाजारात आली आहे. या SUV कारची किंमत 12.85 लाख रुपयांपासून सुरू होत असून यामध्ये ग्राहकांना अनेक दमदार फीचर्स पाहायला मिळतील. तुम्ही Citroën … Read more

मनोज जरांगे मराठ्यांनंतर धनगर, मुस्लिम आरक्षणासाठीही लढा देणार

Manoj Jarange

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकत्याच राज्य सरकारने मराठा समाजाच्या (Maratha Community) सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या लढ्यामुळे या सर्व मागण्या मान्य झाल्यामुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा जयजयकार होत आहे. आज मनोज जरांगे छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद घेण्यासाठी किल्ले रायगडावर येणार आहेत. यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना, “मी … Read more

Asante Gold: 150 वर्षांपूर्वी लुटलेला सोनेजडित मुकुट ब्रिटिश सरकार परत करणार

Asante Gold: ब्रिटिशांनी केवळ भारतावरच नाही तर जगभरातल्या इतर देशांवरही राज्य केलं. ब्रिटिश जिथं गेले तिथे लढाया करून तिथल्या मौल्यवान वस्तू उचलून आपल्या राज्यात आणल्या. भारताचा कोहिनुर हिरा , याशिवाय अनेक मौल्यवान वस्तू अद्यापही ब्रिटिश सरकारच्या ताब्यात आहेत. मात्र आता एका देशाचा सोन्याचा मुकुट (Asante Gold) ब्रिटिश सरकार परत करणार आहे. ब्रिटिश सरकारवर अशी वेळ … Read more

Cheapest Flight Tickets : Wow!! फक्त 100 रुपयांत विमान प्रवास; कुठे आहे ऑफर??

Cheapest Flight Tickets 100 rs

Cheapest Flight Tickets । मित्रानो, विमानातून प्रवास करणं कोणाला नाही आवडणार? प्रत्येकाला वाटत कि विमानातून हवाई सफर करावी आणि पर्यटनाचा आनंद घ्यावा, मात्र विमान तिकिटांच्या किमती पाहून अनेकजण इच्छा असूनही विमानप्रवास करू शकत नाहीत, मात्र आता चिंता करण्याची गरज नाही . आता तुम्ही अवघ्या १०० रुपयांत विमान प्रवास करू शकता. त्यासाठी अलायंस एअर (Alliance Air) … Read more

Budget 2024 : रेल्वे विभागाला येणार अच्छे दिन!! भलीमोठी आर्थिक तरतूद होण्याची शक्यता

Budget 2024 Railway

Budget 2024 : येत्या 1 फेब्रुवारीला देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन अंतरिम बजेट सादर करतील. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा शेवटचा अर्थसंकल्प असल्याने केंद्र सरकार जनतेला खुश करण्यासाठी कोणकोणते निर्णय घेते याकडे संपूर्ण देशाचे लक्ष्य लागलं आहे. यंदाच्या या अंतरिम बजेट मध्ये रेल्वे विभागासाठी (Indian Railways) मोठी आर्थिक तरतूद होण्याची शक्यता आहे. 2024-25 मध्ये रेल्वेसाठी ३ लाख … Read more

आठवा मराठ्यांचे शौर्य!! युनेस्कोच्या मान्यतेसाठी भारताने पाठवली शिवरायांच्या 12 किल्ल्यांची नावे

Fort

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांचे जतन व्हावे, त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी शासन वेगवेगळे उपाय योजना राबवत आहे. आता शासनाने युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये (World Heritage Site) समाविष्ट करण्यासाठी 12 किल्ल्यांची नावे युनेस्कोकडे पाठवली आहेत. युनेस्को हेरीटेज लिस्ट 2024 – 25 करिता केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने 12 किल्ल्यांची नावे पाठवली आहेत. छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांना जागतिक वारसा … Read more

आई बाबा मला माफ करा.., जेईई परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

JEE Exam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| विद्यार्थ्यांच्या आत्महत्या प्रकरणामुळे राजस्थानमधील कोटा (Kota) शहर नेहमीच चर्चेचा भाग राहिले आहे. याच कोटा शहरातून पुन्हा एकदा धक्कादायक बातमी समोर आली आहे. याठिकाणी जेईई परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. आत्महत्येपूर्वी या विद्यार्थिनीने एक सुसाईड नोट लिहून ठेवली होते. ज्यामध्ये “आई आणि बाबा मला माफ करा, मी जेईईची … Read more

महाविकास आघाडीच्या कामाचा जोर वाढला!! आज होणार मुंबईत महत्त्वाची बैठक; ‘हे’ नेते राहणार उपस्थित

Mahavikas Aghadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| संपूर्ण देशभरामध्ये आगामी निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सोमवारीच लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेनंतर सर्वच पक्षांनी निवडणूकांच्या तयारीला जोरदार सुरुवात केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यात महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) देखील महत्वाची बैठक पार पडणार आहे. आज दुपारी ठीक दोन वाजता नरिमन पॉईंट येथील ट्रायडेन्ट हॉटेलमध्ये ही … Read more

Budget 2024 Date and Time : अर्थमंत्री कधी सादर करणार बजेट? पहा वेळ आणि थेट प्रक्षेपण

Budget 2024 Date and Time

Budget 2024 Date and Time : देशाच्या अर्थमंत्री अर्थमंत्री निर्मला सीतारामन या १ फेब्रुवारीला देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या वर्षी भारतात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प म्हणजे तात्पुरती आर्थिक योजना किंवा ‘व्होट ऑन अकाउंट’ असणार आहे. तरीही देशातील जनतेला, शेतकऱ्यांना, कर्मचाऱ्यांना तसेच करदात्यांना या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सरकारकडून मोठ्या अपेक्षा असतील. … Read more