IND vs ENG Test : पहिल्या कसोटीसाठी संघ जाहीर; या बड्या खेळाडूला बाहेर बसवलं

IND vs ENG Test Squad

IND vs ENG Test : भारत आणि इंग्लंडमध्ये 25 जानेवारीपासून पाच सामन्याच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. यातील पहिला कसोटी सामना हैद्राबाद येथील राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर होणार असून बेन स्टोक्सच्या नेतृत्वातील खेळणाऱ्या इंग्लंडने आपला संघ जाहीर केला आहे. इंग्लडचा संघ तब्बल 4 फिरकीपटूंसोबत मैदानात उतरणार असून दिग्गज जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसनला बेंचवर बसवण्यात आले … Read more

Ram Mandir : रामललाच्या दर्शनासाठी कसे मिळवाल पासेस ? तपासा आरती, दर्शनाच्या वेळा,

Ram Mandir : रामललाची मोठ्या थाटामाटात प्राण प्रतिष्ठापना झाली आहे. आता मंदिर सर्व भक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. देशभरातून मोठ्या संख्येने इथे भाविक येत आहेत. अयोध्येला जाण्यासाठी विषेश बस, रेल्वे आणि विमानांची सुद्धा सुविधा करण्यात आली आहे. तुम्हाला देखील रामाचे दर्शन (Ram Mandir) अयोध्येला जाऊन घ्याचे असल्यास तेथील आरतीची वेळ आणि बुकिंग या सगळ्या … Read more

Girls Scholarship : सरकार मुलींच्या शिक्षणासाठी कोणत्या स्कॉलरशिप देते? जाणून घ्या

Girls Scholarship

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज 24 जानेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिन (National Girl Child Day) आहे. आजचा हा दिवस मुलींचे हक्क, शिक्षण, आरोग्य, पोषण, पौष्टिक आहार अशा अनेक मुद्यांसंदर्भात जागृतता आणण्यासाठी साजरी केला जातो. आजच्या या दिवशी आम्ही तुम्हाला सरकारच्या अशा काही शिष्यवृत्तीची (Girls Scholarship) माहिती देणार आहोत त्याचा शिक्षण घेत असताना मुलींना भरपूर फायदा होईल. … Read more

Mukesh Ambani : मुकेश अंबानी देणार मोठे गिफ्ट ! लवकरच पेट्रोल डिझेल स्वस्त मिळण्याची चिन्हे

Mukesh Ambani : आपल्याला माहितीच आहे की देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींनी उचांक गाठला आहे. मात्र आता लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत त्यामुळे भारतात इंधन स्वस्त होण्याच्या चर्चा सुरु आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्वस्त होण्यामागं उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा हात असणार आहे. आता तुम्ही म्हणाल पेट्रोल डिझेलच्या किमती आणि अंबानी यांचा … Read more

Eknath Shinde Ayodhya : शिंदे सरकारचे सर्व मंत्री ‘या’ दिवशी घेणार श्रीरामाचे दर्शन; तारीख आली समोर

Eknath Shinde Ayodhya Visit

Eknath Shinde Ayodhya : २२ जानेवारी रोजी अयोध्यात राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील ८००० हुन अधिक दिग्गजांनी या भव्य दिव्य सोहळ्याला हजेरी लावली होती. मात्र महाराष्ट्र्र सरकारमधील नेतेमंडळी निमंत्रण असूनही त्यावेळी अयोध्येला गेली नव्हते. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाचा अयोध्या दौरा जाहीर झाला आहे. त्यानुसार येत्या … Read more

Viral Cricket Video : एकाच बॉलवर 2 वेळा Out झाला फलंदाज; क्रिकेटमधील विचित्र घटना

Viral Cricket Video Stoinic

Viral Cricket Video : क्रिकेट हा खेळ तसा अनिश्चेतेचा… क्रिकेट मध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही, अनेकदा हातात असलेला सामना आपण गमवताना बघितलय तर कधी कधी अशक्य वाटणारा विजय सुद्धा आपण मिळवताना बघितले आहेत. क्रिकेट मध्ये अनेक गमतीजमती सुद्धा पाहायला मिळतात. अशीच एक गंमत आणि त्याहून महत्वाचे म्हणजे विचित्र पद्धतीने आऊट होतानाचा विडिओ … Read more

इंडिया आघाडीत मोठी फूट!! ममता बॅनर्जी यांचा स्वबळाचा नारा

mamata banerjee

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| इंडिया आघाडीला India Alliance) धक्का देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांनी आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली आहे. ममता बॅनर्जी यांनी घेतलेल्या या एका निर्णयामुळे इंडिया आघाडीमध्ये फूट पडली असल्याची चर्चा रंगली आहे. आता लोकसभा निवडणुका तोंडावर आल्यानंतर … Read more

Talathi Bharti Result 2023 : अखेर प्रतीक्षा संपली! तलाठी भरती परीक्षेची अंतिम निवड यादी जाहीर

Talathi Bharti Result 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या अनेक दिवसांपासून खोळंबून राहिलेल्या तलाठी भरती 2023 ची (Talathi Bharti Result 2023) निवड यादी जाहीर झाली आहे. या यादीबरोबर प्रतीक्षा यादीही जाहीर करण्यात आली आहे. मंगळवारी महसूल विभागाकडून एकूण 23 जिल्ह्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर झाली आहे. तलाठी भरती परीक्षा 2023 ही 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत तीन टप्प्यात … Read more

ED म्हणजे भाजपची शाखा, आम्ही रोहित पवारांच्या पाठीशी- संजय राऊत

sanjay Raut rohit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची आज ईडीकडून(ED) चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशीसाठी रोहित पवार थोड्या वेळापूर्वीच ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच, “भाजपविरोधात जे आवाज उठवतील त्यांच्याविरोधात … Read more

Rohit Pawar ED Enquiry : शरद पवारांचा आशीर्वाद, यशवंतरावांचं पुस्तक घेऊन रोहित पवार ED कार्यालयात दाखल

Rohit Pawar ED Enquiry

Rohit Pawar ED Enquiry : राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे आज ED कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले आहेत. रोहित पवार यांनी चौकशीसाठी जाण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी शरद पवारांनी त्यांना यशवंतराव चव्हाण यांचे एक पुस्तक दिले ते पुस्तक घेऊनच रोहित पवार ED कार्यालयात दाखल … Read more