Mother’s Day 2024: प्रेम, वात्सल्य, माया म्हणजेच आई!! जाणून घ्या ‘मदर्स डे’चे महत्व आणि इतिहास

Mother's Day 2024

Mother’s Day 2024| आई या शब्दांमध्ये प्रेम, वात्सल्य माया असे विविध भाव दडलेले आहेत. त्यामुळे या आईला आपण परमेश्वराचे दुसरे रूपच मानतो. आई या जगातील अशी व्यक्ती असते जी आपल्या मुलांचे सर्व अपराध पोटात घेत त्यांच्यावर निस्वार्थीपणे प्रेम करते. या मुलांसाठीच ती दिवस-रात्र कष्ट करत असते. परंतु एवढे करूनही तिची कुठेही दखल घेतली जात नाही. … Read more

घर, प्लॉट किंवा जमीन खरेदी करताना कोणती कागदपत्रे लागतात? लगेच जाणून घ्या

property purchase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| घर, प्लॉट किंवा एखादी जमीन खरेदी करताना सर्वात महत्त्वाची आणि आवश्यक असतात ती लागणारी कागदपत्रे. या कागदपत्रांमुळेच व्यवहार व्यवस्थितरित्या पार पडतो. परंतु अनेकवेळा नवीन खरेदीदाराला माहीतच नसते की, आपल्याला नेमक्या कोण कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देणार आहोत. ज्यामुळे तुमच्या लक्षात येईल की घर, फ्लॅट किंवा … Read more

Press 9 चा विषय माहितेय का? पहा स्कॅमर्स कसं फसवतात?

Scam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासामुळे कित्येक गोष्टी सहज-सोप्या पद्धतीने करणे मानवाला शक्य झाले आहे. परंतु दुसऱ्या बाजूला या तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांची फसवणूक केली जात आहे. सध्या दिवसेंदिवस फ्रॉड कॉल, फेक मेसेजेसचे प्रमाण वाढत चालले आहे. यामध्येच सर्वात चर्चेत आहे ते ‘प्रेस 9 टू गॉट स्कैम्ड’. या फसवणुकीच्या प्रकाराअंतर्गत आजवर अनेक लोकांचे पैसे लुबाडण्यात … Read more

घरबसल्या रेशन कार्ड काढायचे आहे? तर या स्टेप्स करा फॉलो

ration Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| देशातील लाखोंपेक्षा अधिक गरीब कुटुंब रेशन कार्डवर मिळणाऱ्या धान्यावर आपला उदरनिर्वाह भागवतात. रेशन कार्डमार्फतच (Ration Card) पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचे धान्य मिळवता येते. थोडक्यात सांगायचे झाले तर, हे रेशन कार्ड सर्वसामान्य नागरिकांसाठी सर्वाधिक फायदेशीर ठरते. तसेच हे रेशन कार्ड विविध कामांसाठीही उपयोगी पडते. त्यामुळे ऑनलाइन सोप्या पद्धतीने रेशन कार्ड कसे काढावे? … Read more

मोठी बातमी!! राज्यातील या पोलीस कर्मचाऱ्यांचे होणार प्रमोशन; पहा कोण-कोण असेल पात्र

promotion news

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यात कायम शांतता टिकून राहावी, राज्यातील महिला सुरक्षित राहाव्यात कोणत्याही प्रकारचे गुन्हे राज्यात घडू नयेत यासाठी दिवस रात्र पोलीस (State Police) महिन्यात करत असतात. अशा पोलीस कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता लवकरच राज्यातील सहायक पोलीस निरीक्षक पदी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे प्रमोशन करण्यात येणार आहे. या बातमीमुळे हजारो पोलीस कर्मचाऱ्यांना … Read more

आता इंटरनेटशिवाय पाठवणार फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट; WhatsApp आणणार हे खास फीचर

WhatsApp feature

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आपल्याला व्हाट्सअपवरून (WhatsApp) फोटो, व्हिडिओ किंवा कोणतीही फाईल पाठवायची असेल तर त्यासाठी इंटरनेट लागत होते. परंतु आता नव्या फीचरमुळे इंटरनेट नसतानाही फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट आणि बऱ्याच गोष्टी व्हाट्सअपवरून शेअर करता येणार आहे. याबाबतची माहिती WABetaInfo कडून देण्यात आली आहे. या नव्या फीचरमुळे कोणत्याही अडथळ्याशिवाय व्हाट्सअपवरून एखादी माहिती दुसऱ्या व्यक्तीला पाठवली जाईल. याकरिता … Read more

महत्वाची बातमी!! राज्यातील ‘या’ शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू

Old Pension scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सार्वजनिक बांधकाम विभागाने 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू (Old Pension Scheme) करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय सोमवारी काढण्यात आला आहे. त्यानंतरच अधीक्षक अभियंता संवर्गातील शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. ज्यात 4 अधीक्षक अभियंत्यांचा समावेश आहे. खरे तर, गेल्या अनेक काळापासून … Read more

Voter Awareness: मतदान होण्यापूर्वीच उमेदवाराचा मृत्यू झाल्यास काय होते? वाचा नियम

Voter Awareness

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या देशभरातील विविध भागातून लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. परंतु तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का की, एखाद्या व्यक्तीने उमेदवारीचा अर्ज दाखल केला मात्र दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला तर अशावेळी निवडणूक आयोग काय निर्णय घेत असेल. (Voter Awareness) तसेच मतदान झाल्यानंतर एखाद्या उमेदवाराचा मृत्यू झाला तर तेव्हा … Read more

खळबळजनक! शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातील लाखों रूपये चोरीला; पोलिसांचा तपास सुरू

Department of School Education

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज शासकिय शालेय शिक्षण विभागाच्या (Ministry of School Education) खात्यातून तब्बल 47 लाख 60 हजार चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित आरोपींनी शालेय शिक्षण विभागाचे बनावट स्टॅम्प, बनावट चेक आणि स्वाक्षरी वापरून चार टप्प्यांमध्ये 47 लाख 60 हजार रुपये चोरी केले आहेत. याप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात … Read more

कोकणवासीयांसाठी आनंदवार्ता!! लवकरच कशेडी बोगद्यातील दुहेरी वाहतूक होणार सुरू

Kashedi tunnel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| उन्हाळ्यामध्ये कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. लवकरच मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai – Goa Highway) कशेडी बोगद्यातून (Kashedi Tunnels) दुहेरी वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. यासंदर्भात येत्या 1 मे रोजी अधिसूचना जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता यंदा कोकणात जाणाऱ्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही. तसेच त्यांचा कोकण … Read more