देशातील या बँकांवर RBI ची दंडात्मक कारवाई; ग्राहकांना पैसे काढण्यास अडचण?

RBI Punitive action

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये बँक अतिशय महत्त्वाचा भाग बनली आहे. परंतु देशातील पाच बडा बँकांवर RBI ने म्हणजेच रिझर्व बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank Of India) मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे या बँकांमधून खातेधारकांना पैसे काढता येतील की नाही? असा प्रश्न विचारला जात आहे. तर , ही कारवाई आरबीआयकडून का करण्यात आली आहे? … Read more

डोळ्यांनी जवळचं अंधूक दिसतंय? हे 5 घरगुती उपाय केल्यास समस्या होईल दूर

Eye care

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सतत लॅपटॉपवर काम करावे लागत असल्यामुळे तरुणांमध्ये नंबरचा चष्मा लागण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय आणि व्यायाम करण्याची तितकीच आवश्यकता आहे. हे व्यायाम नेमके कोणते असायला हवेत आणि त्याचा डोळ्यांना कसा फायदा होईल याविषयी जाणून. दृष्टी वाढवण्यासाठी करा हे उपाय 1) 20 – 20 – … Read more

पुण्यात दिवसाढवळ्या व्यावसायिकावर गोळीबार करण्याचा प्रयत्न; परिसरात खळबळ

crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मंगळवारी पुण्यातील (Pune) जंगली महाराज रोड येथे भरदिवसा एका व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे सध्या पुण्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. धीरज दिनेशचंद्र अरगडे असे संबंधित व्यावसायिकाचे नाव आहे. ते दुपारच्या वेळी आपल्या कारमध्ये बसले असताना दोघेजण दुचाकीवरून त्यांच्या जवळ आले आणि त्यांनी दोन राऊंड फायर करण्याचा प्रयत्न केला. … Read more

IRCTC ने आणले आहे धार्मिक टूर पॅकेज!! आयोध्यासह 8 शहरांना देता येईल भेट

IRCTC Package

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| यंदाच्या उन्हाळ्यात तुम्हाला जर तुमच्या फॅमिलीसोबत एखाद्या धार्मिक ठिकाणी फिरायला जायचे असेल तर आयआरसीटीसीने (IRCTC) एक चांगले पॅकेज बनवले आहेत. या पॅकेज अंतर्गत तुम्ही 8 शहरातील धार्मिक स्थळांना भेट देऊ शकता. खास म्हणजे, हा प्रवास तुमचा भारत गौरव टुरिस्ट ट्रेनमधून होईल. ज्यात तुम्हाला कोलकाता, गंगा सागर, यात्रा बैद्यनाथ, गया, पुरी, कोणार्क, गंगासागर, … Read more

पॅन कार्डवरील चुकीची माहिती दुरुस्त कशी करावी? एका क्लिकवर प्रोसेस जाणून घ्या

PAN Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सरकारी कागदपत्रांमध्ये सर्वात महत्त्वाचे असते ते म्हणजे पॅन कार्ड (Pan Card). बँक खात्यासंबंधीत काम असो किंवा एखाद्या स्कीमचा लाभ घ्यायचा असो, प्रत्येक ठिकाणी पॅन कार्डची आवश्यकता भासते. परंतु याच पॅन कार्डवर चुकीची माहिती टाकण्यात आली असेल तर त्यामुळे मोठा घोळ होऊ शकतो. ही माहिती पुन्हा दुरुस्त करण्यासाठी काही स्टेप्स फॉलो करण्याची गरज … Read more

मोबाईल स्विच ऑफ करून ठेवला तरी येईल शोधता; Google ने आणले खास फीचर

My Device network

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| गुगल आपल्या युजर्ससाठी सतत नवनवीन फीचर्स आणण्यावर भर देत असते. आता गुगलने अपग्रेड Find My Device नेटवर्क रोलआऊट केले आहे. ज्यामुळे स्मार्टफोन ऑफलाईन किंवा स्विच ऑफ असला तरी त्याला सहजपणे शोध घेता येणार आहे. सध्या हे फीचर फक्त अमेरिका आणि कॅनडामध्ये वापरासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या. परंतु लवकरच भारतामध्ये देखील ते सादर … Read more

जन्म दाखल्यात ही माहिती भरणे बंधनकारक!! केंद्राकडून नवीन नियमावली जारी

birth certificate

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| केंद्रीय गृहमंत्रालयाकडून जन्म दाखल्याच्या नियमात मोठे बदल करण्यात आले आहेत. या नवीन नियमानुसार, कुटुंबातील नव्या सदस्याबरोबर आई वडिलांच्या धर्मासंबंधीची माहिती भरणे अनिवार्य असणार आहे. यापूर्वी जन्म दाखल्यामध्ये (Birth Certificate) कुटुंबाच्या धर्माविषयीची माहिती नोंदवण्यात येत नव्हती. परंतु, आता या नोंदणी प्रक्रियेत केंद्रीय गृह मंत्रालयाकडून बदल करण्यात आले आहेत. ज्यामुळे धर्माविषयीची माहिती नोंदवणे महत्त्वाचे … Read more

रोपांच्या चांगल्या लागवडीसाठी असे बनवा “ताकाचे खत”; रोपे उन्हाळ्यातही दिसतील टवटवीत

Plants Care

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आजवर तुम्ही अंगणात लावलेल्या रोपांची काळजी घेण्यासाठी आणि त्या रोपांच्या वाढीसाठी अनेक वेगवेगळे प्रयत्न केले असतील. परंतु तुम्हाला हे माहित आहे का की, रोपांची चांगली लागवड होण्यासाठी ताकाचा देखील वापर केला जाऊ शकतो. ताक हे फक्त मानवाच्या आरोग्यासाठी नाही तर रोपांच्या आरोग्यासाठी ही फायदेशीर ठरते. ताकाचे खत रूपांना घातल्यामुळे रूपांची चांगल्या पद्धतीने … Read more

आश्चर्यकारक!! अंतराळातून पृथ्वीवरील ‘ही’ ठिकाणे दिसतात एकदम स्पष्ट

Best Places

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| एखाद्या व्यक्ती विमानात बसला की त्याला पृथ्वीवरील माणसे देखील मुंग्यांसारखी दिसतात. मग विचार करा की, हीच माणसं आणि पृथ्वीवरील ठराविक जागा अंतराळात गेल्यानंतर कशा दिसत असतील. तुम्ही उत्तर द्याल की, अंतराळात गेल्यानंतर पृथ्वीवरील माणस आपल्याला दिसणार नाहीत. परंतु, आश्चर्यचकित गोष्ट म्हणजे, अंतराळात (Space) गेल्यानंतर देखील पृथ्वीवरील काही ठिकाणी एकदम स्पष्टपणे दिसतात. ही … Read more

शेतकऱ्यांनो चंदनाची शेती करून कोट्यावधी रुपये कमवा!! त्यापूर्वी लागवडीची पद्धत जाणून घ्या

cultivating sandalwood

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती व्यवसायात नफा कमावण्यावर शेतकरी सर्वाधिक भर देताना दिसत आहेत. परंतु आम्ही सांगू इच्छितो की, यासह चंदनाची शेती (Sandalwood Cultivation) करून देखील शेतकऱ्यांना भरघोस नफा मिळू शकतो. शेतकऱ्याने चंदनाची लागवड केल्यास यातून तो कोट्यावधी रुपये कमवू शकतो. मात्र यासाठी सर्वात प्रथम चंदनाची लागवड कशी केली जाते आणि त्याची काळजी … Read more