पॉर्नस्टार मिया खलिफाचे लग्न कोरोनामुळे लांबणीवर,हाॅट फोटो शेयर करुन व्यक्त केले दुःख

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचा परिणाम जगभरात दिसून येत आहे, ज्यामुळे कोणतेही काम केले जात नाही. परिस्थिती अशी आहे की यावेळेस कोणत्याही प्रकारचे मंगलकार्य देखील केले जात नाही आहे.तसे पाहिले तर ही वेळ मांगलिक कार्यक्रमाचीही आहे. अशा परिस्थितीत लॉकडाऊनमुळे अनेकांना त्यांचे लग्न पुढे ढकलावे लागले आहे. ज्यात अनेक सेलिब्रिटींची नावे आहेत. अलीकडेच रिचा चड्ढा … Read more

कोरोना व्हायरस लॉकडाऊन दरम्यान घरी बनवा मसाला भात,कसा बनवायचा जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे लोकांमध्ये संभ्रम आणि भीती पसरली आहे. कोरोना विषाणू किंवा कोविड -१९ चा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी लॉकडाऊन सगळीकडे केले आहे. ज्यामुळे लोकं घरातच कैद केले गेले आहेत. अशा परिस्थितीत घरातील प्रत्येक कामासोबत स्वयंपाक करणे हे बर्‍याच लोकांसाठी एक मोठे काम बनते. जर आपणही याच विवंचनेत असाल की आज … Read more

फ्रान्स करतोय दुसर्‍या महायुद्धानंतरच्या सर्वात मोठ्या मंदीच्या दिशेने वाटचाल: अर्थमंत्री

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसच्या संकटामुळे फ्रान्स दुसर्‍या महायुद्धानंतरच्या सर्वात मोठ्या मंदीकडे वाटचाल करू शकेल. फ्रान्सचे अर्थमंत्री ब्रुनो ले मायरे यांनी सोमवारी हा इशारा दिला आहे. फ्रान्सच्या सिनेटच्या समितीसमोर ले मायरे म्हणाले, “१९४५ पासून फ्रान्समधील आर्थिक मंदीसाठी सर्वात वाईट आकडेवारी २००९ मध्ये २.२ टक्क्यांनी घसरली आहे. परंतु यावर्षी आमची (अर्थव्यवस्था) घसरण यापेक्षाही जास्त असू … Read more

…म्हणून मी संघ सोडून शिवसैनिक झालो : शरद पोंक्षे

कल्याण | राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सोडून बाळासाहेबांचा शिवसैनिक होण्याचे कारण सांगताना अभिनेते शरद पोंक्षे म्हणाले, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दंड चालवायला शिकवतात. पण मारायची वेळ आली की बौद्धिक घेतात. म्हणून आपल्याला ते पटत नाही. कल्याणमध्ये अखिल भारतीय स्वातंत्र्यवीर सावरकर संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. हिंदुत्वाविषयी बोलताना पोंक्षे म्हणाले, “मराठी ही सर्वश्रेष्ठ भाषा आहे, असे म्हटल्याने … Read more

भाजपचे ओळखपत्र दाखवल्यास टोल माफ होतो ; आमदाराचा खळबळजनक दावा

सांगली प्रतिनिधी | भाजपचे सदस्य असल्याचे ओळखपत्र दाखवल्यास टोल माफ होतो असा खळबळजनक दावा भाजपचे आमदार आणि भाजप प्रदेश सरचिटणीस सुरेश हाळवणकर यांनी केला आहे. ते मिरज येथे भाजप बूथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना आमदार सुरेश हाळवणकर यांनी हे वक्तव्य केले आहे. भाजपचा सदस्य असल्याचे ओळखपत्र तुमच्या जवळ असेल तर त्यावर बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांचा … Read more

आरोपांच्या वादळात वंचित आघाडीने उचलले पुढचं पाऊल

नागपूर प्रतिनिधी | वंचित बहुजन आघाडीवर टीका करून वंचितला सोडचिठ्ठी देऊन अनेक नेते वंचित आघाडीतून बाहेर पडले. मात्र वंचित आघाडीने कोणीही बाहेर पडल्याने यज्ञ बंद पडणार नाही असेच चित्र सध्या उभा केले आहे. कारण वंचितच्या इच्छुक उमेदवारांच्या आज नागपूरमध्ये मुलाखती घेतल्या जात आहेत. त्यामुळे वंचित आघाडी सर्वच पक्षांच्या पुढे एक पाऊल चालू पाहत आहे. दरम्यान … Read more

देवेंद्र फडणवीस मोठी जोखीम पत्करण्याचे करत आहेत चिंतन

मुंबई प्रतिनिधी | देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष असताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील भाजपला विजयाच्या मार्गावर गतिमान करून पक्ष नेतृत्वाचा विश्वास जिंकला. त्यांनी जिंकलेला विश्वास सार्थकी लावण्यासाठी आणि कायमी ठेवण्यासाठी मुख्यमंत्री पदाची लॉटरी लागल्या पासून खूप कसोशीने प्रयत्न केले आहेत. आता मात्र त्यांना मुख्यमंत्री पद टिकवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार हे मात्र निश्चित आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री वाटेतील एक … Read more

आयआयटी मुंबईच्या दीक्षांत सोहळ्याला पंतप्रधानांची हजेरी

Narendra modi in IIT mumbai

मुंबई | आज आयआयटी मुंबईचा ५६ वा दीक्षांत सोहळा पार पडला. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘जगभर आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांचा दबदबा आहे. आयआयटी मध्ये शिकलेले विद्यार्थी जगभर लौकित कमावतात हा आयआयटीचा इतिहास आहे’ असे गौरव उद्गार यावेळी मोदी यांनी काढले. आयआयटी मुंबई साठी १००० कोटी रुपयांचा निधी मोदींनी जाहीर केला. … Read more

कोयना धरण भरले, ९० टी.एम.सी पाणीसाठा

Thumbnail 1533392858872

कोयनानगर | कोयना आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरु असून गेल्या २४ तासात ३७१७ मिली मिटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे कोयना धरणातील पाणी साठ्यात लक्षणीय वाढ झाली असून एकुण पाणीसाठा ९०.८३ टी.एम.सी. झाला आहे. त्याचबरोबर माण आणि खटाव या तालुक्यांसाठी भाग्यरेशा ठरलेल्या उरमोडी धरणातील पाणीसाठ्यातही वाढ झाली असून पाणीसाठा ८६.८१ टी.एम.सी. झाला आहे. सातारा जिल्ह्याच्या … Read more

मराठा आंदोलनाला ‘स्टंट’ म्हणणाऱ्या मेधा कुलकर्णींच्या घराबाहेत मुंडन आंदोलन

Thumbnail 1533292531617

मराठा आंदोलनाला स्टंट म्हणुणार्या भाजपा आमदार मेधा कुलकर्णी यांच्या पुणे येथील निवासस्थानाबाहेर मराठा आंदोलकांनी शुक्रवारी मुंडन आंदोलन केले.