वर्षातील पहिले सूर्यग्रहण ‘या’ तारखेला असणार; जाणून घ्या वेळ आणि कालावधी

solar eclipse

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पृथ्वीवर अनेक खगोलीय घटनांचा परिणाम होत असतो. यातीलच एक महत्त्वाची घटना म्हणजे सूर्यग्रहण होय. सूर्यग्रहण लागले की घराबाहेर पडू नये, ते कधीच डोळ्यांनी पाहू नये, असे सांगितले जाते. त्याचबरोबर, गर्भवती महिलांनी सूर्यग्रहणावेळेस जास्त काळजी घ्यावी असा सल्ला देण्यात येतो. त्यामुळेच सूर्यग्रहण कधी आहे कोणत्या दिवशी आहे किती काळासाठी आहे हे जाणून घेण्याबद्दल … Read more

शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा भीषण अपघात; दिल्लीत घडली दुर्घटना

Hemant Dodase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज दिल्लीमध्ये नाशिकचे खासदार हेमंत गोडसे (Hemant Godase) यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात दिल्लीतील बी डी मार्गावर झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या अपघातात कोणाला देखील दुखापत झालेली नाही. तसेच हेमंत गोडसे देखील सुखरूप आहेत. मात्र त्यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. यात हा अपघात कसा झाला याचे … Read more

मनोज जरांगेंची प्रकृती चिंताजनक! नाकातून रक्त, उपचार घेण्यास नकार

Manoj Jarange Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सगेसोयरे कायद्यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. परंतु उपोषणाच्या पाचव्या दिवशी त्यांची प्रकृती ढासळली आहे. आज सकाळपासून मनोज जरांगे यांच्या नाकातून रक्त येत आहे. असा त्रास होत असताना देखील त्यांनी उपचार घेणे नाकारले आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे यांच्या प्रकृतीविषयी … Read more

या 5 देशांमध्ये Valentine’s Day साजरी केल्यास होऊ शकते अटक; पण कारण काय?

Valentine's Day

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना म्हणून साजरी करण्यात येतो. 14 फेब्रुवारी रोजी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day) दिवशी अनेकजण आपल्या आवडत्या व्यक्तीला मनातील भावना सांगतात. त्यामुळे सर्वत्र प्रेमाचे वातावरण पसरलेले असते. परंतु काही देशांमध्ये “व्हॅलेंटाईन डे”(Valentine’s Day) साजरी करणे हाच मोठा गुन्हा ठरतो. जगात अशी पाच देश आहेत जिथे व्हॅलेंटाईन डे साजरी … Read more

Cloth Hacks : शर्टच्या कॉलर वरील चिवट डाग निघण्यासाठी घरगुती फंडा ; काही मिनिटात होईल चकाचक

cloth hack

Cloth Hacks : फॉर्मल शर्टस पुरुषांना शोभून दिसतात. शिवाय ऑफिसवेअर म्हणून जास्तीत जास्त लोक फॉर्मल शर्ट्स घालणे पसंत करतात. त्यातही लाईट आणि पांढऱ्या रंगाचे शर्ट सर्रास वापरले जातात. मात्र धूळ, धूर, मानेवरील घाम यामुळे शर्ट्स ची कॉलर इतकी घाण (Cloth Hacks) होते की बस्स ! मग हे असे शर्ट्स साफ करण्यासाठी गृहिणी बराचवेळ मेहनत करीत … Read more

Valentine’s Day साजरी करण्यामागील कारण काय? जाणून घ्या रंजक इतिहास

Valentine's Day

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| उद्या संपूर्ण देशभरामध्ये व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day) साजरी केला जाईल. प्रत्येकजण आपापल्या आवडत्या व्यक्तीला किंवा जोडीदाराला प्रेमाची कबुली देईल. उद्याचा हा खास दिवस प्रेमाचा दिवस म्हणून साजरी केला जाईल. मात्र तुम्हाला हे माहित आहे का की 14 तारखेलाच व्हॅलेंटाईन डे का साजरा केला जातो? तसेच हा दिवस साजरी करण्यामागे नेमके कारण तरी … Read more

मोठी बातमी! आजच अशोक चव्हाण करणार भाजपमध्ये प्रवेश

Ashok Chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सोमवारी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसमधून (Congress) बाहेर पडण्याचा निर्णय घेत सर्वांना मोठा धक्का दिला आहे. त्यानंतर आज अशोक चव्हाण हे अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आज दुपारी साडेबाराच्या वाजता अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे (Chandrakant Bawankule) यांच्या … Read more

Spicejet देणार 1400 कर्मचाऱ्यांना नारळ; आर्थिक संकटामुळे घेतला मोठा निर्णय

Spicejet

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| एअरलाइन्स क्षेत्रामध्ये स्पाइसजेट (Spicejet) कंपनीचे नाव अग्रस्थानी आहे. परंतु याच कंपनीने आपल्या 1400 कर्मचाऱ्यांना नारळ देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे 15 पंधरा टक्के कर्मचारी स्पाइसजेटमधून बाहेर पडणार आहेत. मुख्य म्हणजे, आर्थिक संकटात गुंतवणूकदारांचे हित जपण्यासाठी कंपनीने हा मोठा निर्णय घेतला आहे. सध्याच्या घडीला एअरलाइनअंतर्गत 30 विमाने कार्यरत आहेत. तर कंपनीमध्ये 9000 … Read more

‘अंनिस’च्या पुणे शहर अध्यक्षपदी कुवर, कार्याध्यक्षपदी विशाल विमल यांची निवड!!

Annis News

पुणे (प्रतिनिधि): महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (महा. अंनिस) पुणे शहर अध्यक्षपदी लालचंद कुवर यांची, तर कार्याध्यक्षपदी विशाल विमल यांची निवड झाली आहे. स्वप्नील भोसले यांची सचिव म्हणून निवड करण्यात आली आहे. 2024 या वर्षीसाठी ही कार्यकारिणी निवडण्यात आल्याची माहिती निरीक्षक प्रा. दिगंबर कटयारे यांनी दिली. एस एम जोशी सभागृह येथे शनिवारी झालेल्या वार्षिक बैठकीत पुणे … Read more

धक्कादायक! खालच्या जातीतील मुलीवर प्रेम केल्यामुळे बापानेच मुलाला संपवले

crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| अकोला जिल्ह्यातील टिटवा गावात प्रेमप्रकरणातून बापानेच मुलाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आपल्या मुलाने खालच्या जातीतील मुलीवर प्रेम केल्यामुळे आरोपी वडिलांनीच मुलाच्या हत्येचा सर्व डाव रचला होता. शेवटी संबंधित मुलाचा मृतदेह आढळून आल्यानंतर हे सर्व प्रकरण उघडकीस आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण अकोल्यामध्ये खळबळ उडाली आहे. नेमके काय घडले? अकोला जिल्ह्यात … Read more