म्हणुन त्या शेतकऱ्याने शेतातच उभारले जिवाभावाच्या बैलाचे स्मारक 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बैल हा शेतकऱ्याच्या कुटुंबातील एक अगदी जवळचा सदस्य असतो. भारतीय संस्कृतीत शेतकरी बैलाला आपल्या कौटुंबिक सदस्याप्रमाणेच सन्मान देत असल्याचे आपण जाणतो.  शेतकरी आपल्या बैलांची जीवापाड काळजी घेतात. आपल्याकडे बैलांच्या  प्रेमासाठी बैलपोळा हा सण देखील साजरा केला जातो. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाची खूप उत्साहात पूजा करून त्याची वाजत गाजत मिरवणूक या निमित्ताने काढली जाते.  शेतीच्या कामात … Read more

खूषखबर! Flipkart देणार 70 हजार तरुणांना रोजगार; कोणत्याही पदवीची गरज नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ई-कॉमर्स फर्म फ्लिपकार्ट फेस्टीव्ह सीझनमध्ये होणारी विक्री आणि ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या फ्लॅगशीप बिग बिलियन डेज सेल आधी जवळपास ७० हजार जणांना नोकरी देणार आहे. कंपनीने मंगळवारी अशी माहिती दिली की, फ्लिपकार्ट यावर्षी अनेकांना त्यांच्या सप्लाय चेनमध्ये नियुक्त करणार आहे. त्याचप्रमाणे काही अप्रत्यक्ष नोकऱ्या  देखील फ्लिपकार्ट कडून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नियुक्त केलेल्या … Read more

आता बँक खात्यात 1,500 रुपये शिल्लक असले तरी तुम्हाला मिळेल Home Loan, याचा फायदा कसा मिळेल, हे जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयसीआयसीआय होम फायनान्स (ICICI Home Finance) ने बुधवारी कुशल व्यावसायिकांसाठी ‘अपना घर ड्रीम्ज’ (Apna Ghar Dreamz) ही मायक्रो लोन योजना सुरू केली. जे लोक अनौपचारिक क्षेत्रात काम करतात, ते घर घेण्यासाठी 2 लाख रुपयांपासून 50 लाख रुपयांपर्यंतचे गृह कर्ज घेऊ शकतात. कंपनीचे म्हणणे आहे की,’ आम्हाला अनौपचारिक क्षेत्रात काम करणार्‍या लोकांची … Read more

सरकारने ‘या’ ठिकाणांहून ताब्यात घेतले 11 हजार किलो सोने, ज्यांचे मूल्य आहे 3000 कोटी रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी 11 हजार किलोपेक्षा जास्त (Gold Smuggling) सोने पकडले गेले आहे. अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाच्या अहवालातून हा मोठा खुलासा झाला आहे. या पकडलेल्या सोन्याचे मूल्य 3 हजार कोटींपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे. हे सोने विमानातळावर (Aiports) च्या तपासणी दरम्यान पकडले गेले. अहवालानुसार हे सोने गेल्या 5 वर्षात बहुतेक … Read more

आणखी 6 महिने ‘या’ लोकांना मिळणार पीएम गरीब कल्याण पॅकेजच्या 50 लाख रुपयांच्या मोफत विम्याचा लाभ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Government- of India) मंगळवारी 15 तारखेला सांगितले की, कोरोना विषाणूशी लढा देणार्‍या आरोग्य कामगारांसाठी पंतप्रधान गरीब पॅकेज विमा योजना पुढील सहा महिन्यांसाठी वाढवला आहे. या योजनेत सामुदायिक आरोग्य कर्मचार्‍यांसह आरोग्य सेवा देणाऱ्यांना 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात आले आहे. त्यांना कोविड -१९ रुग्णांशी थेट संपर्क साधावा लागतो … Read more

भारतीय रेल्वेचे चीनला चोख उत्तर! मार्च 2023 पर्यंत पूर्ण होणार सिक्कीम रेल्वे प्रकल्प; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताने चीनचा मुळीच विचार न करता, रेल्वेने सिक्कीमला जाणाऱ्या रेल्वे मार्गाच्या कामांना वेग दिला आहे. सर्व आव्हाने असूनही मार्च 2023 मध्ये या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले गेले आहे. पश्चिम बंगाल रेल लाइनच्या सेवोक ते सिक्कीममधील रांगपो पर्यंत ही रेल्वे लाइन तयार केली जात आहे. ईशान्य भारतातील सिक्कीम हे … Read more

बनावट ब्रँडेड Scotch आणि Whisky ची विक्री थांबविण्यासाठी पियुष गोयल यांनी बनविली ‘ही’ खास योजना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लवकरच स्कॉच व्हिस्की ब्रिटनहून भारतात येऊ शकेल. वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल मंगळवारी म्हणाले की,’ द्विपक्षीय मुक्त व्यापार कराराचे नियोजन सुरू आहे.’ ते म्हणाले की,’ ब्रिटनमधून मोठ्या प्रमाणात स्कॉच व्हिस्की आयात करण्यासाठी भारत वाटाघाटी करण्यास तयार आहे.’ वाणिज्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की,’ त्यांनी ब्रिटनला याबाबत प्रस्ताव दिला आहे की, दोन्ही देशांनी … Read more

देशातील ‘या’ 16 राज्यात खर्च केल्या जात आहेत कोट्यवधी रुपयांच्या बनावट नोटा, ‘हे’ राज्य आहे पहिल्या क्रमांकावर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तान केवळ दहशतवादीच पाठवत नाही तर भारताची अर्थव्यवस्था बिघडवण्यासाठी बनावट नोटाही पाठवत आहे. आतापर्यंत ते बांगलादेशमार्फत पश्चिम बंगालमध्ये बनावट नोटा पाठवत असत, पण आता त्यांनी पाठवलेले बनावट चलन हे देशातील वेगवेगळ्या 16 राज्यात पकडले गेले आहे. अशा ठिकाणी या बनावट नोटा येत आहेत की, आता पश्चिम बंगालही मागे राहिला आहे. या … Read more

‘अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी RBI आता प्रत्येक आवश्यक पावले उचलण्यास पूर्णपणे तयार आहे’- शक्तीकांत दास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी बुधवारी म्हटले आहे की, कोरोना विषाणूच्या महामारीमुळे संकटात सापडलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत. आपल्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी जे काही पाऊल उचलण्याची गरज आहे त्यासाठी रिझर्व्ह बँक पूर्णपणे तयार आहे. उद्योग संघटना फिक्कीच्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना ते म्हणाले की,’अर्थव्यवस्थेतील प्रगती … Read more