ऑस्ट्रेलियामध्ये सापडली 14 फूट लांब मगर, वजन आहे 350 किलो
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑस्ट्रेलियाच्या वनविभागाने उत्तरी भागा खाऱ्या पाण्यात राहणारी एक 14 फूट लांब मगर पकडली आहे. या महाकाय मगरीचे वजन 350 किलो आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, येथे प्रसिद्ध असलेल्या एका पर्यटनस्थळावरून या मगरीची सुटका करण्यात आली आहे. कॅथरीनचे वन्य जीवन रेंजर जॉन बुर्के यांनी सांगितले की, या नर मगरीचे वजन 350 किलोपेक्षा … Read more